सुरण फ्राय भाजी

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 किलोसुरण मध्यम फोडी
  2. 2कांदे बारीक कापलेले सहा लसूण ठेचून घेतलेले
  3. 1 टेबल स्पूनतेल
  4. 1 चमचातिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला
  5. तुमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चिमूटभर हिंग
  6. चविनु सर मीठ सुपारी एवढा गुण
  7. 2कोकम

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    कढई गॅसवर ठेवून ती गरम झाली की त्यात तेल घालावे तेल गरम झालं की हिंग मोहरीची यांची खमंग फोडणी करून त्यात ठेचलेला लसूण घालून लालसर करावा मग कांदा घालावा व कोकम घालून छान परतावे त्यातच हळद तिखट गरम मसाला मीठ व गूळ घालून छान परतावे

  2. 2

    नंतर सुरणाच्या फोडी घालून छान परताव्या व झाकण ठेवून सतत परतत वाफेवर भाजी शिजू द्यावी

  3. 3

    10मिनिटातआपली भाजी शिजते गरम गरम पोळी बरोबर भाकरी बरोबर आपणही खाऊ शकतो व डब्यातही येऊ शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes