उरलेल्या कोबीच्या भाजीचा पराठा (Left Over Kobi Bhajicha Paratha Recipe In Marathi)

Charusheela Prabhu @charu81020
सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय खमंग व टेस्टी असा हा पराठा होतो
उरलेल्या कोबीच्या भाजीचा पराठा (Left Over Kobi Bhajicha Paratha Recipe In Marathi)
सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय खमंग व टेस्टी असा हा पराठा होतो
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भाजी मध्ये तिखट मीठ हळद कोथिंबीर घालून एकजीव करा व मग त्यात दोन्ही पीठ घालून परत कालवून एकजीव करावे
- 2
लागेल तेवढे पाणी घालून पीठ छान मळून घ्यावं त्याचे छोटे गोळे करावेत व ते पीठ पेरून लाटून घ्यावे
- 3
तव्यावर तेल घालून दोन्ही साईडने छान सोनेरी रंगावर भाजून घ्यावे व लोणचं चटणी, चुंदा,मेथांबा बरोबर खावे अतिशय सुंदर खुसखुशीत रुचकर असा पराठा तयार होतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आलू पराठा (Aloo Paratha Recipe In Marathi)
सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा रात्रीच्या डिनर साठी आलू पराठा त्याबरोबर लोणचं दही खूप टेस्टी होतो Charusheela Prabhu -
मेथीचा पराठा (Methicha Paratha Recipe In Marathi)
नाश्त्यासाठी पौष्टिक व रुचकर असा हा प्रकार आहे Charusheela Prabhu -
लच्छा पराठा (Lachha paratha recipe in marathi)
अतिशय खुसखुशीत व खमंग होणारा पराठा सगळ्या मसालेदार भाज्या बरोबर टेस्टी लागतो Charusheela Prabhu -
पातळ पोहे व रवा या पासून बनवलेले पॅनकेक (Pan cake Recipe In Marathi)
सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय सुंदर व चविष्ट हेल्दी प्रकार. Charusheela Prabhu -
मुळा-नाचणी पराठा (Mula Nachni Paratha Recipe In Marathi)
#PRNअतिशय पौष्टिक व चविष्ट होणारा हा पराठा खूप छान लागतो Charusheela Prabhu -
बीटरूट चा पराठा (Beetroot paratha Recipe In Marathi)
चवीला सुंदर कलर फुल व पौष्टिक असा हा पराठा आहे Charusheela Prabhu -
पालक पराठा (Palak paratha recipe in marathi)
सकाळचा ब्रेकफास्ट साठी अतिशय हेल्दी टेस्टी असणारा हा पराठा आहे Charusheela Prabhu -
मसाला चीज पराठा (Masala Cheese Paratha Recipe In Marathi)
पटकन होणारा व मुलांना आवडणारा डब्यासाठी ही देऊ शकतो असा मसाला चीज पराठा Charusheela Prabhu -
कोबीच्या भाजीचा पराठा (Kobichya Bhajicha Paratha Recipe In Marathi)
#LORअतिशय सोपा व टेस्टी व खुसखुशीत असा हा पराठा सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
उरलेली दुधी भोपाळच्या भाज्या ची पुरी (Left Over Dudhi Bhoplyachya Bhajichi Puri Recipe In Marathi)
#LOR लेफ्ट ओवर रेसिपीते खूप चवदार आणि चवीनुसार कुरकुरीत आणि चहा किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा ।सकाळच्या नाश्त्यासाठी हे खूप चांगले आहे.😋😊💖 Sushma Sachin Sharma -
पालक पनीर पराठा (palak paneer paratha recipe in marathi)
#उत्तर #पंजाबपालकपनीर केलेलं पण ऑफिस जायची गडबड फोटोकाढु शकलेनाही .वाटीभर उरलेलं त्याचा पराठा केलाय नेहमी करते खूप खमंग व टेस्टी होतो,पौष्टिकही व रुचकर ही Charusheela Prabhu -
येडमी (Yedami recipe in marathi)
सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय चविष्ट व पौष्टिक असा हा प्रकार आहे Charusheela Prabhu -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#EB5#W5भरपूर कॅल्शियम असलेला कोबी खावा त्याचा पराठा अतिशय चांगला लागतो Charusheela Prabhu -
मटार पराठा (Matar Paratha Recipe In Marathi)
#JLRहिवाळ्यात मिळणारे हिरवे ताजे मटार व त्याचा केलेला पराठा अतिशय सुंदर व चविष्ट होतो व पोटभरीचाही असतो त्याबरोबर हळदीचे मिरचीचे लोणचंआणि आणि कोणत्याही चटण्या खाल्ल्या की खूप छान लागते शिवाय आपण दही ही खाऊ शकतो Charusheela Prabhu -
पराठा (Paratha Recipe In Marathi)
#PRNथोडासा जाडा खमंग तेलावर भाजलेला पराठा मसाल्याच्या भाजीबरोबर खूप छान लागतो Charusheela Prabhu -
मेथी पराठा.. (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्टहिवाळ्यामध्ये मेथीचे पराठे घरोघरी बनविले जाते...हा पराठा पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटते. गरमागरम तव्यावरच्या मेथीच्या पराठ्याचा सुगंध जेव्हा येतो, तेव्हा आपसूकच घरातील सदस्यांची पावले किचनकडे वळली जाते. एवढी ही रेसिपी स्वादिष्ट आणि पौष्टिक...कमी सामग्री मध्ये बनणारी, साधी-सोपी पाककृती...सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तसेच हेल्दी रेसिपी चा ऑप्शन शोधत असाल, तर मेथीचा पराठा हा एक चांगला पर्याय आहे... 💃 💕 Vasudha Gudhe -
लेफ्ट ओवर फरसाण पराठा(Left Over Farsan Paratha Recipe In Marath
#PBRआपल्या घरात बऱ्याचदा चिवडा, शेव, मिक्स फरसाण चिवडा हे खाल्ल्यानंतर खालचा भाग हा उरलेला असतो तो कोणीच खात नाही वरवरचे चिवडा खाल्ला जातो मग त्या उरलेल्या फरसांचा करायचे काय म्हणून ही रेसिपी मी तयार केली कारण त्या उरलेल्या मसाल्यामध्ये बरेच टेस्ट असतो भरपूर प्रमाणात मीठ असतो मसाला सगळा खालच्या भागाला राहतो त्यामुळे यात मसाला भरपूर असतो डाळ्या शेंगदाणे, बडीशेप धन्याचे दाणे, जिरे, मोहरी असा हा मसाला असतो पूर्ण मसाल्याचा वापर करून त्या मसाल्याचा पावडर करून टेस्टी असा पराठा तयार करता येतो या पराठ्यात कांदा कोथिंबीर टाकून मिक्स करून छान पराठा तयार होतो हा पराठा खाल्ल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कांद्याची कचोरी खातो तसा या पराठ्याचा स्वाद येतो कारण फरसांमध्ये उरलेली शेव आणि बरेच पदार्थ असल्यामुळे सगळ्यांचा टेस्ट कांद्यामध्ये मिक्स झाल्यामुळे खूप छान टेस्ट येतो.माझ्याकडे मिक्स फरसाण मक्याचा चिवडा ,मुरमुऱ्याचा चिवड्याचा खालचा मसाला उरलेला होता त्या सगळ्याचा वापर करून मी पराठा तयार केला आहे.तुमच्याकडे उरलेला फरसाण ,खालचा भाग त्याचा कसा वापर करायचा त्यासाठी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा. Chetana Bhojak -
तीखट मीठ पराठा (Tikhat Mith Paratha Recipe In Marathi)
#PRN तिखट पराठा या मधे कमीच कमी साहीत्य वापरले आहे व झटपट होणारा पराठा आहे व खमंग व खुसखुशीत होतो. Shobha Deshmukh -
घीओनियन उत्तपम (Ghee Onion Uttapam Recipe In Marathi)
#SDRउरलेल्या डोशाच्या पिठापासून केलेला जी अनंत अप्पा हा अतिशय टेस्टी व सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या डिनर साठी खूप छान लागतो Charusheela Prabhu -
हॉट कॉर्न (Hot Corn Recipe In Marathi)
सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी व टेस्टी असा हा प्रकार आहे Charusheela Prabhu -
कोबी पराठा (Kobi Paratha Recipe In Marathi)
#PRN कोबी पराठा नेहमी आपण करतो पण मला कोबीचा उग्र येतो तेंव्हा मी या वेळेस कोबी ला जरा वाफवून घेतले , त्या मुळे वास येत नाही व पराठा खुप छान झाला. Shobha Deshmukh -
-
खमंग सांजा (Sanja Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKसकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी व पटकन होणारा चविष्ट असा हा सांजा सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
मी दिपाली सोहनी मॅडम ची कोबी पराठा ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाले एकदम पराठे Preeti V. Salvi -
गाजर कोबी पराठा (Gajar Kobi Paratha Recipe In Marathi)
#PRN#पराठे आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो.चला तर हा पराठा करून बघा. Hema Wane -
लेफ्ट ओवर पाव भाजी थालीपीठ (Left Over Pav Bhaji Thalipeeth Recipe In Marathi)
#LORकधी कधी पाव भाजी केली असताना भाजी उरली तर मस्त पैकी हा मेनू.:-) Anjita Mahajan -
-
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#पराठाविविध प्रकारचे पराठे आपण बनवतो आज चला बनवूयात कोबी पराठा. कोबी आपण सॅलड मध्ये कच्चा खातो . Supriya Devkar -
मसाला पराठा (Masala Paratha Recipe In Marathi)
#PR मसाला पराठा खमंग तीखट व ओवा घातलेली पराठा खुप छान लागतो. Shobha Deshmukh -
सोया चीझ पराठा (soya cheese paratha recipe in marathi)
#FD अतिशय पौष्टिक असा सोया चीझ पराठा,लहान मोट्याना आवडेल असा आणि हेल्थ साठी उतम फुल्ल प्रोटीन युक्त नाश्ता साठी टेस्टी असा पदार्थ Smita Kiran Patil
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16208000
टिप्पण्या