ब्रेड गार्लिक स्टीक

Sumedha Joshi @sumedha1234
कुकिंग सूचना
- 1
प्रथम ब्रेडच्या स्टीक्स कट करून घेतले. सर्व मसाले, गार्लिक पेस्ट व तुप एका वाटी मधे काढून मिक्स करून घेतले.
- 2
आता ब्रेडची एक स्टीक घेऊन त्याला वरील बाजूस मिश्रण लावले. असे सर्व स्टीक ला लावून फ्राय पॅन वर तेलाने ग्रिसींग करून त्या शेकून घेतल्या.
- 3
तयार ब्रेड गार्लिक स्टीक डिश मधे ठेवून सर्व्ह केल्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
चीज गार्लिक ब्रेड (Cheese Garlic Bread Recipe In Marathi)
#JPR.. झटपट होणारी, चटपटीत चवीची... Varsha Ingole Bele -
चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #week20#चीझ गार्लिक ब्रेड गोल्डन ऍप्रॉन मध्ये गार्लिक ब्रेड हा कीवर्ड ओळखून झटपट आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ केला आहे. Rupali Atre - deshpande -
चिजी गार्लिक ब्रेड कॉईन्स (cheese garlic bread coin recipe in marathi)
#cooksnapश्रावण स्पेशल कुकस्नॅप मधे मी भाग्यश्री ताईंची गार्लिक ब्रेड रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच छान झाली आहे. Supriya Thengadi -
-
इन्स्टंट गार्लिक ब्रेड (instant garlic bread recipe in marathi)
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, झटपट होणारा पदार्थ... इन्स्टंट गार्लिक ब्रेड Varsha Ingole Bele -
चिझी गार्लिक ब्रेड स्टीक्स (cheese garlic bread snacks recipe in marathi)
#GA4#week20Keyword- Garlic Breadएक झटपट आणि तितकाच टेस्टी बनणारा नाश्ता ...😊 Deepti Padiyar -
चिज गार्लिक ब्रेड (chees egarlic bread recipe in marathi)
दिप्ती पाटिदार ची रेसिपी मी आज करून पाहीलीलहानग्यांना ब्रेड हा प्रकार खूप आवडतो.मग कोणी ब्रेड जाम,ब्रेड बटर,कोणी गार्लिक ब्रेड, कोणी चीज ब्रेड तर नुसतेच ग्रील केलेले ब्रेड खातात .चला तर मग बनवूयात आज गार्लिक ब्रेड. Supriya Devkar -
इन्स्टंट गार्लिक ब्रेड (instant garlic bread recipe in marathi)
संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी मुलांसाठी पटकन होणारा स्नॅक...माझ्या मुलांना आणि मला फार आवडतो, हा इस्टंट गार्लिक ब्रेड... 😊 Deepti Padiyar -
चीजी गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4#week20नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील गार्लिक ब्रेड हे वर्ड वापरून चीजी गार्लिक ब्रेड रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
चीज गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #week24 # की वर्ड garlic... सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमीच्या ब्रेड पेक्षा थोडी वेगळी चव म्हणून ही चीज गार्लिक ब्रेड... Varsha Ingole Bele -
गार्लिक ब्रेड /चीझ गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)
#GA4#week24#Garlic#लसूण Deveshri Bagul -
गार्लिक ब्रेड (garlic bread recipe in marathi)
#cooksnapप्रियांका सुदेश ह्यांची ही रेसिपी आवडली त्यात थोडा बदल करून मी बनवते आहे. धन्ययवाद प्रियांका. Sumedha Joshi -
-
गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)
#GA4#week26#keyword-ब्रेडमुळ रेसपी -शिल्पा वाणी हिची आहे .ति माझी खुप चांगली मैत्रीण आहे. ती खुप छान छान रेसिपी बनवते. त्यातली मला आवडणारी ब्रेड ची रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करते.शिल्पा मी आज गार्लिक ब्रेड मध्ये ऑरगॅनो न टाकता रेड चिली पुड टाकली आहे. खूप मस्त झाले होते गार्लिक ब्रेड वेद ने पण खूप आवडीने खाले. आरती तरे -
-
-
गार्लिक चीझ ब्रेड (garlic cheese bread recipe in marathi)
#GA4 #WEEK17# गार्लिक चीज ब्रेडचीझ हा keyword नुसार चीझ टाकून गार्लिक चीझ ब्रेड ही रेसीपी करत आहे. अतिशय झटपट होणारी ही रेसीपी आहे. rucha dachewar -
-
ग्रालिक ब्रेड (Garlic Bread recipe in marathi)
#Ga4#week20#keyword_Garlicbread Shilpa Ravindra Kulkarni -
चीझ गार्लिक ब्रेड विथ मिक्स हर्ब्स (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4#week15#herbalमाझ्या घरातील आवडता ब्रेकफास्ट गार्लिक ब्रेड विथ मिक्स हर्ब्स Charusheela Prabhu -
-
गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)
ब्रेकफास्टसाठी अतिशय हेल्दी टेस्टी असा हा प्रकार आहे Charusheela Prabhu -
गार्लिक ब्रेड (garlic bread recipe in marathi)
#रेसिपीबूक #Week13गार्लिक ब्रेड तर मला फार कठिण वाटत होते करायला फार अवघड आहे अशी कल्पना होती, पण केले तेव्हा एकदम सोपी आणि झटपट होणारी कमी वेळात होणारी रेसपि आहे. खुप मस्त झालेत. Cook Pad मुळे नवीन नवीन डिश शिकायला मिळतात आहे. चला तर रेसपि बघुयात. Janhvi Pathak Pande -
-
-
-
घी रोस्टेड गार्लिक ब्रेड (Ghee Rosted Garlic Bread Recipe In Marathi)
सकाळी सकाळी प्लेन ब्रेड खाण्यापेक्षा त्याला थोडासा ट्विस्ट देऊन खाण्याची मजा वेगळीच आमच्याकडे ब्रेडला तूप लावून भाजून खायला फार आवडते मग त्यात थोडासा ट्विस्ट दिला की आणखी मजा Supriya Devkar -
ब्रेडचे अप्पे
#लाॅक डाऊन रेसिपी ब्रेडचे अप्पे .... उरलेल्या ब्रेडचे काय करणार मग बनवले कुरकुरीत अप्पे Vrushali Patil Gawand -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16932051
टिप्पण्या