पान मिल्कशेक

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 3 ग्लासथंड दूध
  2. 1 वाटीमलई
  3. 1 मोठा चमचाबडीशेप
  4. 15छोटी विड्याची पाने
  5. 1 मोठा चमचागुलकंद
  6. 3वेलची
  7. 4पिस्त्याचे काम
  8. चमचाटूटी फ्रूटी
  9. 4केशर च्या काड्या
  10. 2मोठे चमचे साखर
  11. 1 मोठा चमचासुक्या खोबऱ्याचा कीस

कुकिंग सूचना

25 मि
  1. 1

    विड्याची पाने स्वच्छ धुऊन ती मिक्सरमध्ये घालावी त्यामध्ये बडीशेप गुलकंद वेलची आणि खोबऱ्याचा कीस साखर घालून छान पेस्ट करावे

  2. 2

    त्यामध्ये मलई व थंड दूध घालून छान मिक्सरला दोन मिनिटांसाठी फिरवावे आपला पान मिल्क शेक तयार आहे

  3. 3

    तीन ग्लास मध्ये ओतून त्यावर एक एक छोटं पान ठेवून टूटीफ्रूटी घालावी व केशर घालावे व पिस्त्याचे काप घालावे व थंडगार प्यायला द्यावे अतिशय टेस्टी सुंदर व पौष्टिक असे पान मिल्क शेक तयार होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes