पुदिना चटणी

Uma Pujari-Adake @maucha_khau
पोळी, ब्रेड, पराठा, भाकरी, भात, पुलाव, बिर्याणी सर्व्ह करा
पुदिना चटणी
पोळी, ब्रेड, पराठा, भाकरी, भात, पुलाव, बिर्याणी सर्व्ह करा
कुकिंग सूचना
- 1
मिक्सरच्या भांड्यात पुदिना, कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची, मीठ, साखर, लिंबू रस, थंड पाणी घालून चटणी बारीक करून घ्या
- 2
तयार चटपटीत पुदिन्याची चटणी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
🟢कैरीची वेगळी चटणी
ब्रेड ,पोळी ,भाकरीही चटणी अथवा आमटी भात, सार भात, याशिवायनुसती पण खायला चटकदार लागते P G VrishaLi -
सालीच्या मुगडाळीचे आप्पे विथ पुदिना चटणी
#fitwithcookpad सालीच्या मुगडाळीचे आप्पे आणि त्यासोबत हिरवीगार पुदिना चटणी हा अगदीच कमी तेलात केलेला पौष्टीक नाश्ता आहे.लहान मुलांच्या टिफीन साठी उत्तम पर्याय आहे. Preeti V. Salvi -
पालक काॅर्न पुलाव (Palak Corn Pulao Recipe In Marathi)
#WWR#हा पुलाव छान होतो नी मुलांना आवडतो. Hema Wane -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN # चटणी, ज्याप्रमाणे जेवणाची रंगत वाढविते, त्याच प्रमाणे, कांहीं पदार्थ या चटणी शिवाय अपूर्णच.. अशी ही पुदिन्याची चटणी... Varsha Ingole Bele -
सँडविच पुदिना चटणी (sandwich pudina chutney recipe in marathi)
#CNपानाची डावी बाजू सांभाळणारी चटणी.....सर्व चटण्या या खूपच हेल्दी आणि न्यूट्रिशियस असतात ....घरी कुंडीत लावलेल्या पुदिन्या पासून बनवलेली सँडविच पुदिना चटणी... सँडविच,पराठा,इडली कशाही सोबत छान लागते. Vandana Shelar -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN"पुदिना चटणी" जेवताना डाव्या बाजूला तोंडीलावणे म्हणून अतिशय रुचकर चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ पुदिना चटणी.. चला तर मग माझी रेसिपी बघुया. लता धानापुने -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN#पुदिनाचटणी#चटणीपुदिना चटणी प्रत्येक नाश्त्याचा प्रकार बरोबर लागणारी महत्त्वाची अशी चटणी आहे, कोणत्याही स्नॅक्स केला तर ही चटणी लागतेच म्हणून ही चटणी तयार करून आठवडाभर आपण ठेवू शकतोपुदिन्याची चटणी रोजच्या आहारातून घेतली तर अन्न पचायला खूप चांगली असतेमाझ्याकडे नेहमीची चटणी तयार असते अशा प्रकारची चटणी मी बाजारातून कोथिंबीर, पुदिना आणला लगेच त्याची चटणी वाटून डीपफ्रीज मध्ये ठेवून ते केव्हाही लागते ती वापरता येतेरेसिपी तू नक्कीच बघा पुदिन्याची चटणी Chetana Bhojak -
पुदिन्याची चटपटीत चटणी (pudina chutney recipe in marathi)
#cn चटणी ही आमच्या घरातली अत्यंत आवडीची अशी पानातली डावी बाजू...😋😋..त्यामुळे चटकदार चटण्यांची वरचेवर मेजवानीच देते मी स्वतःला..😀..ही चटण्यांची आवड आमच्या genes मध्येच आहे असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही..माझी आजी,माझी आई,मी,आणि माझा मोठा मुलगा अशी ही चटण्यांची वंशपरंपरागत आवड एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे झिरपत आहे...आणि मग यातूनच वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या केल्या जातात..चला तर मग पुदिन्याची चटपटीत चटणीची रेसिपी बघू या.. Bhagyashree Lele -
पुदिन्याची चटणी (स्ट्रीट मुंबई सॅन्डविच चटणी) (pudinyachi chutney recipe in marathi)
#tmr 3o मिनिटे रेसिपी चॅलेंज आज मीपुदिन्याची चटणी बनवली आहे चटपटीत ... Rajashree Yele -
गाजर-पुदिना चटणी (gajar pudina chutney recipe in marathi)
#cnपुदिना चटणी keyword'चटणी' हया पदार्थाला आपल्या जेवणात खूप मोलाचे स्थान आहे. काही भाजी आवडीची नसेल, किंवा काही तरी नवीन, चटपटीत,चूरचुरीत असे तोंडीलावणे हवे असते. मग एखादी छानदार चटणी असली, तरी चटणीबरोबर पोळी - भाकरी सहज संपते. तर बघुया येथे मी "गजराची चटणी " बनविण्याचा प्रयत्न केला आहे. बघा! तुम्हाला आवडते का? 🥰 Manisha Satish Dubal -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#GA4#week4#keyword_चटणीउन्हाळ्यात पुदिना चटणी आहारात घेणे अतिशय चांगले....सँडविच,पराठा,इडली कशाही सोबत छान लागणारी ही पुदिना चटणी ची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
-
पुदिना-कोथिंबीर चटणी
#goldenapron3 #week13 #keyword#pudinaलोकडाऊन मुळे भाज्या वगैरे ता नाही मिळते पण वर्षभरा चे लोणचे-चटणी देखील संपले। तर अश्या वेळी पुदिना आणि कोथिंबीर खूप उपयोगाला आले। अर्थातच पुदिना,-कोथिंबीर चटणी जी पुरी, पराठा, ब्रेड कशा सोबत पण सर्व करू शकतो आणि झटपट रेडी। Sarita Harpale -
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
कैरीची आंबटगोड चटपटीत चटणी या उन्हाळ्याच्या दिवसात घरोघरी हमखास पानातील डाव्या बाजूला विराजमान झालेली दिसून येते..आधीच उन्हाळा,घाम, यामुळे जीव नकोसा होतो..पाणी पाणी होते..काही खायची इच्छा नसते..अशावेळेस आंबटगोड कैरीच्या विविध रेसिपीज धावून येतात आणि या कैरीच्या प्रत्येक रेसिपीची जी signature taste असते ..त्याने आपली रसना सुखावते..आणि त्याचा आस्वाद घेताना या उष्ण वातावरणाचा,वैशाख वणव्याचा आपल्याला क्षणभर विसर पडतो..इतके आपण या आंबटगोड रेसिपींमध्ये मश्गुल झालेले असतो..कारण शेवटी सगळी धडपड कशासाठी ..तर पोटासाठी.. खाण्यासाठीच तर अस्सल खवय्यांचा जन्म असतो..काय पटलं ना..चला तर या झटपट चटपटीत रेसिपी कडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
बूंदी की करी(boondi ki curry in Marathi)
#लचं रेसिपी।किंवा पराठा आणि भाज्यांसोबत सर्व्ह करा. Sushma Sachin Sharma -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN#पुदिना_पुदिना नॅचरल पॅन किलर (Natural Pain Killer) प्रमाणे कार्य करते. म्हणूनच काही आयुर्वेदिक औषधांमध्ये पुदिन्याच्या अर्काचा वापर केला जातो. पुदिन्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळातो. जळजळ होणे, त्वचेला खाज सुटणे इत्यादी समस्या देखील कमी होतात. Jyotshna Vishal Khadatkar -
पुदिना चटणी (Pudina Chutney Recipe In Marathi)
पुदिन्याची चटणी ही आपण अनेक स्नॅक्स सोबत खात असतो पचनासाठी पुदिना आवश्यक आहे आणि म्हणूनच आज आपण पुदिन्याची चटणी बनवणार आहोत Supriya Devkar -
कोथिंबिरीची चविष्ट चटणी (Kothimbirchi chutney recipe in marathi)
#Healthydietकोथिंबिरीची स्वादिष्ट आणि चविष्ट चटणी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. भजी आणि डोसा बरोबर सर्व्ह करा. Sushma Sachin Sharma -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CNपुदीना ही एक बारमाही मिळणारीऔषधी वनस्पती आहेपुदीनामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी तसेच ट्रेस मिनरल मॅंगनीज भरपूर असतातजेवणात ताटात डाव्या बाजूला कोशींबीर चटणी असते चटणी नी जेवणाची लज्जतच काही वेगळी येते .पुदिन्याची चटणी जेवणात तोंडी लावायला तर होतेच पण ती बनवून ठेवली तर फ्रिज मध्ये खूप दिवस टिकते तसेच चाट भेळ पाणीपुरी दाबेली मध्ये पण पटकन घेता येते.तर बघुयात पुदिन्याची चटणी Sapna Sawaji -
पुदिना खोबरं चटणी (pudina khobra chutney recipe in marathi)
#cn पुदिन्याच्या चटणीचा अजून एक चटपटीत प्रकार आपण करु या... Bhagyashree Lele -
शेंगदाणे पुदिना चटणी (peanut mint chutney recipe in marathi)
#GA4 #week4शेंगदाणे पुदिना चटणी ही झटपट होणारी आहे, चवीला ही खूप छान लागते, ही चटणी पराठे, चपाती, भाकरी बरोबर सर्व्ह करू शकतो. तर पाहुयात शेंगदाणे पुदिना चटणी चि पाककृती. Shilpa Wani -
चाट साठी लागणारी हिरवी आणि लाल चटणी (hirvi ani laal chutney recipe in marathi)
#GA4#Week4#keyword _chutney"चाट साठी लागणारी हिरवी आणि लाल चटणी"चाट असो,भेळ असो ,शेवपुरी,पाणीपुरी किंवा मग सँडविच, चटणी म्हणजे या सर्व पदार्थांची जान...!! Shital Siddhesh Raut -
पालक लच्छा पराठा (palak lachha paratha recipe in marathi)
#cpm3वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाणारे पराठे सर्वांना आवडू लागले आहेत. भाकरी किंवा पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर पराठा उत्तम!!! Manisha Shete - Vispute -
-
ओल्या नारळाची चविष्ट चटणी (Olya naralachi chutney recipe in marathi)
"ओल्या नारळाची चविष्ट चटणी" लता धानापुने -
वेजिटेबल रायता (Vegetable raita recipe in marathi)
#दही स्पेशलबिर्याणी किंवा कोणत्याही प्रकारच्या पराठ्यासोबत थंडगार रायता सर्व्ह करा. Sushma Sachin Sharma -
हिरवे वाटाणे ढोकळा(hirve vatane dhokla recipe in marathi))
#EB3 #W3#winterहिरवे वाटाणे घालून पौष्टिक बनवलेले सोपे आणि स्वादिष्ट ढोकळे. हे हिरवी चटणी सोबत सर्व्ह करा आणि मस्त फराळ बनवा. Sushma Sachin Sharma -
पुदिना ताक (pudina taak recipe in marathi)
#थंड पेय # summer special # उन्हाळ्यात होणारा शरीराचा दाह शांत करण्यासाठी ताका सारखे दुसरे अमृत नाही.. मी त्यात पुदिना टाकला आहे. त्यामुळे त्याची चव आणखीनच मस्त लागते. असे हे पुदिना ताक छान गारेगार सर्व्ह केले , तर सर्वांना नक्कीच आवडेल.. Varsha Ingole Bele -
पुदिना राईस (Pudina Rice Recipe In Marathi)
#RR2मी शीतल केळेकर यांची पुदिना राईस ही रेसिपी केली आहे.खूप छान लागतो हा भात. Sujata Gengaje -
आंबा पुदिना चटणी (amba pudina chutney recipe in marathi)
#cooksnap # Maya Bawane Damai # या दिवसात कच्च्या आंब्याचे वेगवेगळे पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडतात. म्हणून मग मी आज माया ताईंनी केलेली आंबा पुदिना चटणी ची रेसिपी cooksnap केली. मस्त आंबट आणि चवदार झाली आहे चटणी... Thanks Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/23852646
टिप्पण्या