कुकिंग सूचना
- 1
🍈लाल भोपळ्याच्या साल काढून व फोडी करून थोड्या पाण्यात त्या वाफवून घ्याव्या
गार झाल्यावर हातानेच थोड्या कुस्करुन घ्याव्या🍈एक चमचा साखर
चवीपुरते मीठ
एक मोठा चमचा दाण्याचे भरड कुट
एक मोठा चमचा दही
बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगले एकत्र करून घ्यावे🍈पळीत तेल गरम करून
मोहरी हिंग फोडणी करावी
मिरचीची तुकडे परतून घ्यावें🍈अर्धा चमचा हळद घालून
गॅस बंद करावा
यात खारातली मिरची पण छान लागते🍈ही फोडणी एकत्र केलेल्या मिश्रणावर घालून त्यात दही घालावे व
भरीत चांगले कालवून घ्यावे
हे भरीत भात भाजी भाकरी यापैकी कशा सोबत ही चांगले लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लाल भोपळ्याचे भरीत (lal bhoplyache bharit recipe in marathi)
#GA4 #week11Pumpkin हे कीवर्ड घेऊन मी लाल भोपळ्याचे भरीत केले आहे. Ashwinee Vaidya -
भोपळ्याचे भरीत (bhoplyache bharit recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल#दिवस _दुसरा _भोपळा नंदिनी अभ्यंकर -
भोपळ्याचे भरीत (bhoplyache bharit recipe in marathi)
#nrrनवरात्र नवरंगाची उधळण,देवीच्या आगमनाने नवविध भक्ती उजळून निघाली आहे,आज आपल्या दुसऱ्या उपवासाच्या पदार्थात मी केले आहे भोपळ्याचे भरीत, Pallavi Musale -
भोपळ्याचे भरीत (bhoplyache bharit recipe in marathi)
#nrrआज नवरात्रीचा दुसरा दिवस. आज ब्राह्मचरिणी देवीचे पूजन करतात. आजचा आपला पदार्थ भोपळा आहे. मी भोपळ्याचे भरीत केले आहे. kavita arekar -
लाल भोपळ्याचे भरीत (lal bhoplyache bharit recipe in marathi)
#nrrपानात डावीकडे वाढल्या जाणार्या पदार्थात याचे स्थान आहे. Shital Muranjan -
लाल भोपळ्याचे भरीत (lal bhoplyache bharit recipe in marathi)
#shr#श्रावण_शेफ_वीकweek3#श्रावण_स्पेशल_रेसिपीज_चॅलेंज..#लाल_भोपळ्याचे_भरीत.. श्रावणातील नैवेद्यांमध्ये पानाची डावी बाजू पण तितकीच महत्त्वाची.. वेगवेगळ्या कोशिंबिरी ,भरीत, रायते ,पंचामृत ,ठेचे असे वेगवेगळे प्रकार आपण त्यानिमित्ताने करत असतो. आणि मग जेवणाची लज्जत या खमंग प्रकारांनी आणखीनच वाढते. चला तर मग आपण आज लाल भोपळ्याच साधे सोपे पण चटपटीत आणि खमंग भरीत कसे करायचे ते पाहू..😋 Bhagyashree Lele -
भोपळ्याचे रायता (bhoplyache raita recipe in marathi)
#डिनर प्लॅनर चॅलेंज#भोपळ्याचे रायतेयामधील आजची ही माझी पाचवी रेसिपी. विविध प्रकारचे भोपळे आहारात नेहमीच वापरले जातात. काही भाजीसाठी, घाऱ्यांसाठी, रायत्यासाठी, खिरीसाठी मिठाईसाठीअशा विविध रूचकर पदार्थांसाठी भोपळ्याचा उपयोग होतो.आज मी भोपळ्याचा एक वेगळा पण अतिशय रूचकर असा पदार्थ केला आहे. तुम्हीही करून पहा, नक्की तुम्हालाही आवडेल. Namita Patil -
उपवासाचे खमंग लाल भोपळ्याचे भरीत (laal bhoplyache bharit recipe in marathi)
#nrr#नवरात्र_चॅलेंज#दिवस_दुसरा_भोपळा#जागर_नवरात्रीचा#उत्सव_नवशक्तीचा" उपवासाचे खमंग लाल भोपळ्याचे भरीत " नवरात्रीच्या उपवासामध्ये रात्रीच्या जेवणात लाल भोपळ्याचा वापर केला जातो. प्रामुख्याने भाजीत किंवा सांबारमध्ये वापरला जाणारा लाल भोपळा खाण्यात चविष्ट असतो आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. यात अ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असल्याने गर्भारपणात भोपळा आवर्जून खावा..आपण लाल भोपळ्याच्या बऱ्याच रेसिपी तयार करू शकतो .आज आपण लाल भोपळ्याचे भरीत कसे बनवाचे जाणून घेऊ या. Shital Siddhesh Raut -
लाल भोपळ्याचे सूप
#lockdown शरीरातील रोप्रतिकारक शक्ति वाढिण्याकरिता मुलांना व मोठ्यांना अनेक भाज्यांचे विविध पदार्थ करावे. सूप हा पण अनेक भाज्यापासून बनवता येतो. लाल भोपळ्याचे पण अनेक गुणधर्म आहेत. Swayampak by Tanaya -
-
लाल भोपळ्याचे भरीत (lal bhopla bharit recipe in marathi)
#रेसिपीबुकलाल भोपळा ही एक अतिशय टिकाऊ आणि स्वस्त आणि बीटा कॅरोटिनचा पुरवठा करणारी भाजी आहे. सध्या श्रावण महिन्यात भरीत, कोशिंबीर, रायता अशा निरनिराळ्या पाककृती सुचतात. आज मी लाल भोपळ्याच्या भरीतची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करतेय.भोपळ्याचे भरीत ही एक महाराष्ट्रियन साईड डिश आहे. एकदम आरोग्यदायी आणि रुचकर अशी डिश आहे. स्मिता जाधव -
उडदाच्या डाळीतील लाल माठ
#--सुकी पालेभाजी उसळ केली आहे.लाभदाई, आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. Shital Patil -
लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi)
#gur गणेश उत्सव स्पेशल रेसिपीज चॅलेंज साठी आज लाल भोपळ्याचे रायते ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
लाल भोपळ्याचे भरीत (lal bhoplyache bharit recipe in marathi)
#GA4 #week11Pumpkin या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे Rajashri Deodhar -
-
भोपळ्याचे थालिपीठ (bhoplyache thalipeeth recipe in marathii)
#nrrदुसरा दिवसकी वर्ड - भोपळा Pooja Katake Vyas -
-
लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi)
#cooksnap Namita Patil#लाल भोपळ्याचे रायतेआमच्या एक दोन दिवसा आड हमखास रायते हवे असते ,कधी बटाटा कधी रताळे आज मी नमिता ताई पाटील यांची ही रेसिपी केली आहे.खूप छान झाली ,मी फक्त यात शेंगदाणा नाही घातले कारण घरी बऱ्याच जणांना चालत नाही.थँक्यू छान रेसिपी बद्दल. Rohini Deshkar -
-
लाल भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्रअतिशय रुचकर नि पौष्टिक पदार्थजो आम्हाला आवडतो नक्की try करा Charusheela Prabhu -
-
लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raite recipe in marathi)
लाल भोपळा अतिशय पौष्टिक असतो.ज्या पद्धतीने सगळ्यांना आवडतील तसे त्याचे पदार्थ करून नक्की खावे. मला तर लाल भोपळा आवडतो त्यामुळे त्याची भाजी,रायता,घारगे,खीर मी करते. सांभार करताना त्यात भोपळा घालते.दुधी भोपळ्याचे रायते जसे बनवतो तसेच मी लाल भोपळ्याचे करते. Preeti V. Salvi -
उपवासाचे भोपळ्याचे वडे (bhoplyache vade recipe in marathi)
#nnrपदार्थ :लाल भोपळाउपवासाचे पदार्थात लाल भोपळा ही गणला जातो लाल भोपळ्याची भाजी ही सर्रास बनवली जाते आज आपण एक इनोव्हेटिव्ह पदार्थ बनवूयात तो म्हणजे उपवासाचे भोपळ्याचे वडे चला तर मग बनवूयात Supriya Devkar -
लाल भोपळ्याचे तिखट घारगे (lal bhoplyache tikhat gharge recipe in marathi
#shrघारगे ही महाराष्ट्रातील पारंपारिक रेसिपी आहे. पण सगळीकडे हे घारगे गूळ वापरून गोड बनवले जातात. माझ्या घरी जेव्हा नेहमीचे गोड घारगे बनवतो त्यासोबतच काही तिखट घारगे सुध्दा बनवतो. चला तर तिखट घारगेची रेसिपी पाहू. Kamat Gokhale Foodz -
लाल भोपळा भरीत (lal bhopla bharit recipe in marathi)
#GA4 #week11#pumpkin हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे एकदम झटपट होणारी पोष्टीक पण. Hema Wane -
लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi)
#cooksnapसात्विक रेसिपी कुकस्नॅप मधे मी रोहीणी देशकर यांची लाल भोपळ्याचे रायते कुकस्नॅप केले,मी नेहमीच करते पण आज रोहीणी ताईंच्या पद्धतीने केले,खुप छान झाले. Supriya Thengadi -
-
लाल भोपळ्याचे वडे उपवास स्पेशल (lal bhoplyache vade recipe in marathi)
#nrrलाल भोपळा अतिशय पौष्टिक आणि चविष्ट आहे.उपवासाला ज्यांना भोपळा चालत असेल त्यांच्यासाठी ही चमचमीत रेसिपी. Preeti V. Salvi -
*फरजबी कोशिंबीर/भरीत* (fharjabi koshismbir or bharti recipe in marathi)
#KDफरजबी चे नाव काढले की मुलांना नकोस असते आणि काही मोठ्यांना ही भाजी फारशी आवडत नाही .पण ही फरजबी अत्यंत पौष्टिक आणि शरीराला लाभदायक असते. कारण ह्यात व्हिटॅमिन K आणि कॅल्शियम असते.तर मग चला तर बनवायला सुरु करू....अगदी झटपट आणि चवदार “फरजबी कोशिंबीर /भरीत”. Vinita Mulye-Athavale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/24255545
टिप्पण्या