भोपळ्याचे भरीत (bhoplyache bharit recipe in marathi)

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974

#nrr
नवरात्र नवरंगाची उधळण,देवीच्या आगमनाने नवविध भक्ती उजळून निघाली आहे,आज आपल्या दुसऱ्या उपवासाच्या पदार्थात मी केले आहे भोपळ्याचे भरीत,

भोपळ्याचे भरीत (bhoplyache bharit recipe in marathi)

#nrr
नवरात्र नवरंगाची उधळण,देवीच्या आगमनाने नवविध भक्ती उजळून निघाली आहे,आज आपल्या दुसऱ्या उपवासाच्या पदार्थात मी केले आहे भोपळ्याचे भरीत,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 व्यक्ती
  1. 200 ग्रामभोपळा
  2. 2हिरव्या मिरच्या
  3. 1 टीस्पूनफोडणीसाठी तूप
  4. 1/4 टीस्पूनजीरे
  5. 1/2 टीस्पूनदाण्याचे कूट
  6. 2 टेबलस्पूनदहो
  7. मीठ साखर चवी नुसार

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    भोपळा धुवून घ्यावा

  2. 2

    आता भोपळ्याच्या फोडी करून घ्याव्या

  3. 3

    एका पातेलीत पाणी घेऊन त्यात भोपळा घालून शिजवुन घ्यावा,नाहीतर कुकर मध्ये शिजवुन घ्यावा

  4. 4

    भोपळा शिजला कि तो रोळीत उपसून घ्यावा,

  5. 5

    फोडणीची तयारी करावी

  6. 6

    भोपल्यातले पाणी निघून गेले की भोपळा स्मॅश करून घ्यावा

  7. 7

    आता स्मॅश केलेल्या भोपल्यावर मीठ,साखर,दाण्याचे कूट,ओले खोबरे,घालावे

  8. 8

    फोडणीसाठी कढई गॅसवर ठेवून त्यात तूप घालावे,तूप गरम झाले कु त्यात जीरे मिरची घालावी व फोडणी भोपळयाावर घालावी

  9. 9

    पानावर वाढताना दही घालावे,व सगळे मिश्रण हलवून घ्यावे

  10. 10

    आपले भरीत सर्व्ह करण्यासाठी तयार आहे,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974
रोजी

Similar Recipes