इंस्टंट खरवस (आंब्याचा) (mango kharwas recipe in marathi)

#स्टीम
इंस्टंट खरवस (आंब्याचा) (mango kharwas recipe in marathi)
#स्टीम
कुकिंग सूचना
- 1
दही जास्त पातळ असल्यास त्यातील पाणी निथळून घेणे एका आंब्याचा पल्प मिक्सर मधून काढून घेणे आता एका स्टीलच्या पातेल्यात वरील सर्व साहित्य(वेलची पावडर वगळून) एकेक करून मिक्स करून घेणे.गुठळ्या अजिबात राहू देऊ नये.
- 2
कुकर अथवा राइस कुकर गरम करायला ठेवावा.आता मिश्रण मिक्स केलेल्या पाऊल वर ॲल्युमिनियम ची फाईल लावावी म्हणजे वाफेचे पाणी त्यामध्ये पडणार नाही आणि गरम झालेल्या राईस कुकरमध्ये मध्यम आचेवर ३० मिनिटे खरवस शिजवून घ्यावा. मी राईस कुकर मध्ये बनवलेला आहे. कुकरमध्ये करणार असाल तर कुकरची शिट्टी काढावी.
- 3
तीस मिनिटानंतर कुकरमधून बाऊल लगेच बाहेर काढू नका, निदान पंधरा मिनिटे तरी गार करायला त्यामध्येच राहू द्यावा. १५ मिनिटानंतर कुकरमधून काढून सुरीने बारीक काप करून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवावा. आणि मग काय आईला पार्सल करून देते लगेच खायला ती पण मोकळी !!
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes












टिप्पण्या