प्लेन मूंग डाळ गुड तूप खिचडी (dal khichdi recipe in marathi)

Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942

#फोटोग्राफी

प्लेन मूंग डाळ गुड तूप खिचडी (dal khichdi recipe in marathi)

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
५-६
  1. 2 कपतांदुळ
  2. 1 कपमूंग डाळ
  3. 1 टीस्पूनहळद
  4. चवीनुसारमीठ
  5. 1-2 टेबलस्पूनगुड
  6. 1-2 टेबलस्पूनतूप
  7. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    कुकरच्या भांड्यामध्ये मुगाची डाळ तांदूळ टाकून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.

  2. 2

    आता या मध्ये २ ग्लास पाणी घालून त्यात मीठ हळद टाका.

  3. 3

    आणि छान हाताने सर्व एकत्र करून कूकर च झाकण लावा आणि ३ सीटी होऊ द्या.

  4. 4

    आता कूकर च प्रेशर निघाल की झाकण कडून घ्या. खिचडी तयार. एका प्लेट मध्ये गरमा गरम खिचडी टाका आणि त्या मध्ये गुड तूप टाकून छान आस्वाद घ्या.

  5. 5

    किंवा तेल मिरची कडी पापड सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
रोजी

Similar Recipes