कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
Pune, Maharashtra, India

मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
Pune, Maharashtra, India
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
6 सर्व्हिंग्ज
  • 4 वाटीतांदूळ
  • 4मोठे कांदे
  • 2 चमचेआल - लसूण पेस्ट
  • 2पळी तेल
  • चिकन मसाला
  • 1 चमचाजीरे
  • 1 चमचामोहरी
  • 1 चमचाहळद
  • 3 चमचेलाल तिखट
  • 1/2 वाटीशेंगदाणा
  • 4बटाटे
  • 1/2 वाटीवाटणे
  • 1/2 वाटीफ्लॉवर
  • चवी प्रमाणे मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    4 वाटी तांदूळ भिजत ठेवा

    मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    बटाटा फ्लॉवर सगळं चिरुन पाण्यात. घालुन ठेवा.

    मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तेल घालून गरम करून घ्यावे. त्यात मोहरी, जीरे घालुन तडतडू द्यावे. त्यात कांदा घालुन चांगले परतून घ्यावे. त्यात सगळे मसाले. आलं लसूण पेस्ट सर्व टाकावे. आणि नीट परतून घ्यावे.

    मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्यात चिरुन घेतलेल्या भाज्या आणि शेंगदाणे. टाका व परतून घ्या

    मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता तांदूळ व गरचे नुसर पाणी टाकून मीठ घालून. कुकरचे झाकण लावून. शिट्या घ्या. भात तयार झाला

    मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
01 डिसेंबर 2022 10:18 रोजी
Pune, Maharashtra, India
मला झटपट होणारे पदार्थ करायला आवडतात. बाळा झाल्यावर मी पदार्थात वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. इथे कोणतीही अडचण आली तर, मी तुमच्या मदतीला आहे : )
पुढे वाचा

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
01 डिसेंबर 2022 12:50
Mast
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मासल्या भात रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चटपटीत शेव भाजी (Shev Bhaji Recipe In Marathi)
  2. पनीर पालक भुर्जी (Paneer Palak Bhurji Recipe In Marathi)
  3. ब्रेड रोल (Bread Roll Recipe In Marathi)
  4. बोनलेस चिकन लाॅलिपाॅप (Boneless Chicken Lollipop Recipe In Marathi)
  5. आवळा कॅन्डी (Awla Candy Recipe In Marathi)
  1. मुगाच वरण (Mugache Varan Recipe In Marathi)
  2. कॉर्न ओनियन पकोडा (Corn Onion Pakoda Recipe In Marathi)
  3. चटपटीत शेव भाजी (Shev Bhaji Recipe In Marathi)
  4. ब्रेड रोल (Bread Roll Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16662511
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close