कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका भांड्यात 2 टीस्पून तुप गरम करून त्यात डेसिकेटेड कोकोनट घालुन परतवुन घ्या आणि नंतर त्यात दुध घालुन चांगले एकजीव करून घ्यावे.
- 2
तयार मिश्रणात आता साखर आणि मील्क पावडर घालुन चांगले एकजीव करुन घ्यावे.
- 3
तयार मिश्रण थंड झाले की त्याचे लाडू वळुन डेकोरेशन साठी डेसिकेटेड कोकोनट मधे घोलवं सर्व्ह करावे.
- 4
झटपट नारळाचे लाडू खाण्यासाठी तयार.
Similar Recipes
-
-
रवा चमचम
#goldenapron3 #week4खरतर ही बंगाली मिठाई छेना म्हणजे पनीर पासुन बनवली जाते पण मी ही मिठाई रवा आणि मिल्क पावडर वापरून बनवली. #goldenapron3 #week4 Anjali Muley Panse -
नारळी लाडू (narali ladoo recipe in marathi)
#rbr#रक्षाबंधन स्पेशल रेसिपी#रक्षाबंधन रेसिपी चॅलेंज#week2#श्रावण शेफश्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे. नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. `सागरे सर्व तीर्थानि' असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा. जहाजांनी मालाची वाहतूक करतांना वरुणदेव प्रसन्न असल्यास तो साहाय्य करतो.हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात.अशा या रक्षाबंधनाच्या दिवशी पारंपारिक नारळाचे लाडू मी बनवले आहे नारळी पौर्णिमेनिमित्त खास नारळी लाडू Sapna Sawaji -
-
इन्स्टंट कोकोनट लाडू (coconut ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8आज मी तुम्हाला इंस्टंट कोकोनट लाडू ची रेसिपी शेअर करत आहे आज रक्षाबंधनाचे औचित्य साधून मी हे लाडू बनवलेले आहेत हे लाडू खुपच पटकन तयार होतात आणि माझ्याकडे सर्वांनाच हे लाडू खूप आवडतात . हे लाडू दिसायला जितकी सुंदर दिसतात तितकेच खुप चविष्ट लागतात.Dipali Kathare
-
कोकनट चाँकलेट लाडू (coconut chocolate ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 गुरूपोर्णिमेच्या नैवेद्यासाठ खास डेसिकेटेड कोकनट चाँकलेट लाडू हे लाडू खुप पटकन होतात नि नैवेद्य पण झटपट होतो चला बघुया कसे करायचे ते Manisha Joshi -
कोकोनट बर्फी (coconut barfi recipe in marathi)
#नारळीपौर्णिमास्पेशलआज माझ्या birth day च्या निमित्याने कुकपॅड वर माझी 251 वी रेसिपी पोस्ट करताना खुपच आनंद होत आहे.या दोन्ही सेलिब्रेशन साठी गोड तर झालेच पाहीजे,म्हणुन ही खास रेसिपी..... Supriya Thengadi -
मिल्क ब्रेड बर्फी (milk bread burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#post2आज काय गोड मिळणार बुवा ? जिभेने मेंदूला विचारले .मेंदू म्हणतो ,ईतक्यात खुप लाड चालले आहेत तुझे, श्रावणापासुन पाहतोय ,जरा विचार कर, बरं नाही ईतकं गोड खाणं ..जिभ : हो रे खरंच, कळतं पण वळत नाही .. आता ना ह्या कुकपॅडमुळे सतत काहीना काही गोड खाण्याची सवय लागलीये .. पण आता ना मी नियंत्रण ठेवेन ,बस आज काहीतरी खिलव यार ..मेंदूसुद्धा जिभेची विनंती मान्य करतो अन फक्त दहा मिनिटात निर्माण होते ही खासमखास मिठाई, मिल्क ब्रेड बर्फी .. Bhaik Anjali -
-
तिरंगा कोकोनट लाडू (tiranga coconut ladoo recipe in marathi)
#tri🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏श्रावणात बरेच सण असतात. त्यातलाच आपला राष्ट्रीय सण म्हणजे🇮🇳Independence Day🇮🇳आपल्याला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे पूर्ण झाली आणि यावर्षीचा 75 वा.....त्यानिमित्ताने तिरंगा कलर मध्ये नारळाचे लाडू तयार केलेत, चला तर मग ह्या आनंदात सहभागी होत ,आपण तिरंगा कोकोनट लाडू कसे करायचे ते बघुया😋👍 Vandana Shelar -
पान गुलकंद लाडू (paan gulkand ladoo recipe in marathi)
#rbr श्रावण शेफ वीक -2 रक्षाबंधन रेसिपीज चँलेंजरक्षाबंधन हा सण भाव-बहिणीच्या , भावंडांच्या नात्याला साजरा करणारा सण.त्यानिमीत्ताने मी गोड रेसिपी बनवली आहे.नेहमीचे गोड पदार्थ आपण खातोच. पण आज मी पान गुलकंद लाडू बनवले आहे. कमी साहित्यातून व कमी वेळात होणारे लाडू. Sujata Gengaje -
डेसिकेटेड कोकोनट तिरंगी लाडू (coconut tiranga ladoo recipe in marathi)
#triतिन रंगांचे तिन साहित्यातून काय करु हा विचार करता हे लाडू सुचले.कृतीत उतरवले.आणि छानच झाले. Pragati Hakim -
पौष्टिक लाडू (Paushtik Ladoo Recipe In Marathi)
पावसाळ्यात शरीरात वात होतो त्या करीता मेथी खाण्याची गरज असते तेव्हा हे पौष्टिक लाडू करावे.खमंग, रुचकर अशा ह्या लाडूत गुळाचा वापर कमी प्रमाणात केला आहे. Pragati Hakim -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#WB13#W13विंटर स्पेशल चालेंज रेसिपी गाजर बर्फीWeek- 13 Sushma pedgaonkar -
-
रोझ बर्फी (rose burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फी रेसिपी रेसिपी- 1 मी घरी रोझ सिरप व डेसिकेटेड कोकोनट असल्याने त्याची बर्फी बनविली.खूप छान झाली. वेळ जास्त लागला नाही. Sujata Gengaje -
डेसीकेटेड नारळाचे लाडू (dessicated naralache ladoo recipe in marathi)
#rbr#रक्षाबंधन स्पेशल रेसिपी चॅलेंजरक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व मैत्रीणींना#डेसीकेटेड कोकोनट लाडू😋😘 Madhuri Watekar -
चिकुचा हलवा (chikucha halwa recipe in marathi)
#आई माझ्या आईला चिकु खुप आवडतात माझी आई BMC त हेडमास्तर होती नंतर रिटार्यड झाली लहानपणाची ऐक आठवण दर शनिवारी स्कुलमधून येताना आई दादरला भाजी फळ आमच्यासाठी खाऊ घेऊन येत असत दारावरची बेल वाजली की आम्ही तिन्ही भावंड दरवाजा उघडण्या साठी भांडायचो कारण खाऊची बॅग घेण्यासाठीआई माझ्याकडे आल्यावर मी पण मार्केटमधुन आल्यावर तिला सुद्धा लहान मुलांसारखा खाऊ आणावा लागतोचला तर आज तीला आवडणारा चिकुचा हलवा कसा करायचा तो Chhaya Paradhi -
फनी बिस्कीट बॉल (biscuit balls recipe in marathi)
#Goldenapron3 week18 मधील की वर्ड आहे बिस्कीट.आज मी इथे एकदम इनोव्हेटिव्ह फनी डिश दाखवणार आहे. जी मुलांबरोबर मोठे पण एन्जॉय करतील. हे एक पार्टी ऍटम पण बनू शकतो इतका टेस्टी आहे.या यम्मी बॉल ची रेसिपि पाहूया. Sanhita Kand -
रोझ कोकोनट लाडू (rose coconut laddu recipe in marathi)
#9 _रात्रींचा_जल्लोष #nrr #नारळ#दिवस_दुसरा #रोझ_कोकोनट_लाडू#नवरात्रौत्सवातील_नवदुर्गा🙏🌹🙏 शारदीय नवरात्रौत्सवाच्या तुम्हां सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा💐🌹🙏 आई जगदंबेचे दैवीकृपाआशिर्वाद आपल्या सर्वांवर नित्य असोत ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना🙏🌹🙏 शारदीय नवरात्र... दिवस दुसरा.देवी ब्रह्मचारिणीला पूजण्याचा..🙏🌹🙏 2....ब्रह्मचारिणी – हे देवीमातेचे दुसरे रूप. देवीने ब्रह्मात लीन होऊन तप केले म्हणून ती ब्रह्मचारिणी. हिच्या पुजनाने आपल्यातील शक्ती जागृत होतात व त्या नियंत्रणाचे सामर्थ्यही देवी देते. ब्रह्मचारिणी ही ब्रह्मपद प्राप्त करून देणारी आहे. ही मोक्षदायिनी आहे , हिच्या उपासनेने भक्ताला तप, सदाचार, वैराग्य , संयम इत्यादी गोष्टी प्राप्त होतात. अशी उपासकांची श्रद्धा आहे.हिने शुभ्रवस्त्र परिधान केले असून ही द्विभुजा आहे. 🙏🌹🙏 Bhagyashree Lele -
-
-
गाजराचे लाडू (gajrache laddu recipe in marathi)
गाजराचा हलवा नेहमी खातो. पण लाडू पण छान लागतात. Chhaya Chatterjee -
रोझ कोकोनट बर्फी (Rose Coconut Barfi Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #week8. नारळी पौर्णिमा रेसिपीज.. श्रावण महिना हा तर नेहमीच उत्साहाने,चैतन्याने भारलेला असा वाटतो ना आपल्या सगळ्यांनाच..रिमझिम श्रावण सरी हलके हलके बरसत असतात..सृष्टी हिरवाईचा शालू ल्यायली असते..सगळीकडे वातावरण कसं आल्हाददायी असतं.. निसर्ग दोन्ही हातांनी आपल्याला भरभरुन दान देत असतो नेत्रसुखद हिरवाईचं..त्यात व्रतवैकल्ये,सणवार,सत्यनारायण पूजा, लघुरुद्र,उपासतापास,सगळंच कसं प्रफुल्लित करणारं..आता हेच बघा नं आज नारळी पौर्णिमा,रक्षाबंधन हे सण साजरे करतोय आपण..काल आपण मैत्रीदिन साजरा केला.जिवलग मित्रमैत्रिणींच्या गोतावळ्यात मनाला सदाबहार, चिरतरुण, टवटवीत ठेवणारा दिवस..मला तर हा दिवस सणापेक्षा कमी नाही वाटत..हा दिवस बहुतेक श्रावणा सारख्या टवटवीत महिन्यातच येतो..कसे कुठले ॠणानुबंधनकळत गुंफती शब्दबंधआणि हळुवार उमलतीमैत्रीचे हे रेशीम बंध..इथेच क्षणभर लटके रुसवेक्षणात आसू अन् क्षणात हसूइथे न लागे शब्दांचा आधारअबोल मन हे उलगडते अलवारवयाचे ही इथे बंधन नाहीआहे चिरतरूण सदाबहार..सुखदुःखाची,तरलतेचीआणि अथांग विश्वासाचीजगण्याचा ही श्वास च ठरलीमैत्री कृष्णसुदाम्याचीअन् राधेकृष्णाची...© भाग्यश्री लेलेम्हणूनच मैत्रीदिनाचे आणि रक्षाबंधनाचे निमित्त साधून मी रोझ कोकोनट बर्फी केलीये...पाहू या ही मधुराज रेसिपीजच्या मधुरा यांची रेसिपी 😋😋 Bhagyashree Lele -
नारळ गुलकंद मोदक (naral gulkand modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10झटपट होण्यासारखे हे मोदक गणपति बाप्पासाठी खास Manisha Joshi -
चिकु वडी (Chikoo vadi recipe in marathi)
# चिकु वडी चिकु मिल्क शेक झाला आता चिकनची वडी करुन पाहीली आणि खुप छान टेस्टी झाली. Shobha Deshmukh -
उपासाचा भगर मोतीचूर लाडू (upwasacha bhagar motichoor ladoo recipe in marathi)
#fr#उपासा चा मोतीचूरलाडूमोतीचूर लाडू माझ्या मुलीला खूप आवडतो. तिनेच सुच वलं आई उपासाचा करता येईल का आपल्याला,तू कर ना मला खायचा आहे.लेकी साठी बनवले पण आवडले सर्वांना.कमी तुपात उत्कृष्ठ चव ,लेकी सोबत सर्वच खुश. Rohini Deshkar -
डेसिकेटेड इन्स्टंट लड्ड (desiccated instant laddu recipe in marathi)
#dfr#डेसिकेटेड लड्ड#मी प्रियांका कंरजे यांची रेसिपी कुक स्नॅप केली आहे Anita Desai -
स्टाॅबेरी बर्फी (strawberry barfi recipe in marathi)
#GA4#week15#keyword_strawberry Shilpa Ravindra Kulkarni -
अँपल बर्फी (apple barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14नमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर अॅपल बर्फी ची रेसिपी शेअर करत आहे.आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी खातो पण ही एक वेगळी आणि पटकन होणारी रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे.ही बनवताना एकच काळजी घ्यायची ती म्हणजे आपले जे सफरचंद आहेत ते आपण आईन वेळेला किसून लगेचच्या ऍड करायचे आहेत नाही तर ते काळे पडतात आणि त्याच्यामुळे आपली बर्फी चा रंग बिघडतो फक्त जर एवढी काळजी घेतली तर ही बर्फी खूप सुंदर बनते.जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट पावडर नसेल तर तुम्ही ताजा ओला नारळ यामध्ये वापरू शकता.तरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगाDipali Kathare
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11767534
टिप्पण्या