कषाय (उन्हाळातील विशेष पेय)

#पेय कषाय हि एक खूप जुनी तशीच खूपच आयुर्वेदिक महत्व असलेला पेय आहे..थंडी मध्ये यात काळेमिरे, वेलची, लेंडीपिप्री,सुंठ आणि हळद घालून पितात ..त्याने रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि उन्हाळयात या पेय मध्ये फक्त थंडावा देणारे धने, जिरे आणि सोपं घालून केला जात आणि याला थंड करून पितात .. खूपच पौष्टिक आहे कारण हे पेय आपण गूळ घालून केलेला आहे..
कषाय (उन्हाळातील विशेष पेय)
#पेय कषाय हि एक खूप जुनी तशीच खूपच आयुर्वेदिक महत्व असलेला पेय आहे..थंडी मध्ये यात काळेमिरे, वेलची, लेंडीपिप्री,सुंठ आणि हळद घालून पितात ..त्याने रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि उन्हाळयात या पेय मध्ये फक्त थंडावा देणारे धने, जिरे आणि सोपं घालून केला जात आणि याला थंड करून पितात .. खूपच पौष्टिक आहे कारण हे पेय आपण गूळ घालून केलेला आहे..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पॅन धने जिरे आणि बडी शोप एकत्रित सुवास सुटे पर्यंत भाजून घ्यायचे.. काढून थंड करत ठेवायचे
- 2
थंड झाल्यास मिक्सर ग्राइंडर ला पावडर करून घ्यायची
- 3
मग गंजात पाणी आणि दूध उकळत ठेवायचे, उकळी आल्यास त्यात १ tbsp कषाय पूड घालून परत ३-४ मिनिटे उकळून घ्या..
- 4
नंतर गूळ घालून गॅस बंद करून छान थंड होऊन द्यायचा.
- 5
थंड झाल्यास दोन कापांमध्ये कषाय चाळणी ने गाळून बर्फ टाकून सर्वे करा..
हे ड्रिंक उन्हातील सोप्पी आणि पौष्टीक तसंच घरी उपलब्ध साहित्यातून होणारी आहे.
Similar Recipes
-
कशाय इम्युनिटी बुस्टर काढा/पेय (immunity booster kada recipe in marathi)
कशाया हे एक उत्तम इम्युनिटी बुस्टर ड्रिंक आहे. दुध हळद तर आपण रोजच पितो मात्र हे सुद्धा अतिशय उत्तम असे बुस्टर आहे यात हळद, गुळ,सुंठ तर आहेच सोबत खडे मसाले आहेत ज्यांचे प्रत्येकाचे वैशिष्ट्य आहे .चला तर मग बनवूयात कशाया. Supriya Devkar -
पियुष पेय (piyush recipe in marathi)
#GA4 #week7गोल्डन एप्रन 4 - Crossword Puzzle week 7 मध्ये कीवर्ड बटरमिल्क (ताक)पियुष म्हणजे लस्सीसदृश परंतु त्यात मराठमोळ्या श्रीखंडाचा स्वाद उतरलेला , केशर , वेलची , जायफळ पावडर युक्त असे हे पेय. Pranjal Kotkar -
थंडगार शिकंजी (thanda shikanji recipe in marathi)
#पेय उन्हाळ्यात शीकंजी पेय हे आपल्या शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देणारे आहे.शिकंजी मसाला बनवून ठेवल्यावर तो खूप दिवस टिकतो.. Najnin Khan -
मसाला छाछ (Masala Chaas Recipe In Marathi)
#Jpr #मसाला छाछ....#समर स्पेशल शरीराला थंडावा देणारे पेय... Varsha Deshpande -
लिंबाची शिकंजी (Limbachi shikanji recipe in marathi)
उन्हाळ्यासाठी थंडावा मिळावा व थंड वाटावं असं हे थंड पेय आहे व त्याने उष्णता आपल्या अंगातली बरीच कमी होते Charusheela Prabhu -
कक्षम किंवा कक्षायण (टी ऑफ ओरिसा) (tea of orissa recipe in marathi)
#पुर्वभारत#ओरिसाकक्षम किंवा कक्षायण ओरिसा मध्ये बनवला जिणारा आयुर्वेदिक चहाचा प्रकार आहे. यात भरपूर ॲटीऑक्सिडंट, मिनरल्स,व्हीटॅमीन सी,आयर्न चे प्रमाण असल्याने हा चहा तिकडे घेतला जातो .तेथील वातावरणावर रामबाण उपाय आहे. Jyoti Chandratre -
सोलकढी
#पेयमुळची कोकणातली आणि आता सर्वत्र लोकप्रिय झालेली अशी ही सोलकढी. शरीराला थंडावा देणारे, पाचक, आणि मुख्य म्हणजे चविष्ट असे हे पेय. उन्हाळ्याच्या दिवसात हे विशेष उपयुक्त असते. सोलं म्हणजे कोकम आणि नारळाचे दुध हे यातले मुलभूत घटक. Ashwini Vaibhav Raut -
आयुर्वेदिक गव्हाच्या सत्वाचा ड्रायफ्रुट स्टफ पराठा
#पराठागव्हाचे सत्त्व,सुंठ,शतावरी,वेलची,यांचे आवरण आणि काजू,बदाम, खोबरं,खडीसाखर,मनुका, टूटीफ्रुटी , मगज बी घालून पराठा बनवला आहे.अतिशय पौष्टिक आणि चवीला एकदम छान लागतो. Preeti V. Salvi -
थंडाई रिफ्रेश (thandai refresh recipe in marathi)
#hr # थंडाई... होळी करिता , न पेक्षा धुळवडीच्या दिवशी घेण्यात येणारे पौष्टिक आणि मजेदार पेय.... उन्हाळ्याच्या चाहुलीने, शरीराला आणि मनाला सुद्धा आवश्यक असणारा थंडावा देणारे.... वेगवेगळ्या स्वादाचे... Varsha Ingole Bele -
थंडगार जीरू सोडा
#पेयउन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण खुप सारी थंड सरबते पितो. जीरु सोडा हा त्यातलाच एक पेय आहे. जीरे पोटाला थंडावा देणारा व पाचनशक्ती साठी खूपच उपयुक्त आहे. यामध्ये पुदिना असल्याने ते सुद्धा पाचन क्रिया साठी खूप चांगले उपयुक्त आहे. हे सरबत करून ठेवलेले असले की कधीही थंड पाणी किंवा थंड सोडा मध्ये घेऊ शकता. Jyoti Gawankar -
कैरी ची लौंजी
#lockdownसध्या लॉक डाऊन च्या काळात भाज्या कमी मिळणार म्हणून आपण अश्या रेसिपी बनवायचा प्रयत्न केला आहे कि आपल्याला पोषण आणि टेस्ट दोन्ही मिळावा हाच हेतू .म्हणून ही टेस्टी साइड डिश कैरी ची लौंजी तोंडी लावायला बनवली 😊 Jayshree Bhawalkar -
आमरस (amras recipe in marathi)
आंब्याचा सिझन मध्ये आमरस चे जेवण म्हणजे ....आहह! आमरस आपण दोन्ही प्रकारे करतों गूळ आणि सुंठ घालून आणि साखर आणि वेलची पूड घालून... दोन्ही प्रकारे अगदी अप्रतिम लागतो,मग कोणी तो पोळी सोबत किंवा पुरण पोळी सोबत किंवा भाताबरोबर सुध्दा खातात... आमरस पचायला जड असतो त्यावर तूप सोडून खावे, माझा मुलाला तर भाताबरोबर सुधा खातो Smita Kiran Patil -
सुंठ हळद पाउडर लाडू (ladoo recipe in marathi)
#लाडू#सुंठ, हळद पाउडर,लाडूकृष्ण जन्माष्टमी स्पेशल सोपी आणि झटपट होणारी आरोग्याला पोषक सुंठ, हळद पाउडर, गूळ लाडू रेसिपी#लाडू श्रीकृष्ण जन्माष्टमी जवळ येत आहे. या निमित्त घरी अनेक गोड पदार्थ बनविले जातात.कृष्ण अष्टमीच्या निमित्ताने सुंठवडा हा पदार्थ देखील बनवला जातो. मी सुंठ वड्याचे स्वरूप बदलून आरोग्याला पोषक,सुंठ, हळद लाडू बनविले आहे.यंदा तुम्हाला देखिल श्रीकृष्णाच्या आवडीचा पदार्थ बनवायचा असेल तर आज मी तुम्हाला नैवेद्यासाठी सोपी आणि झटपट होणारी आरोग्याला पोषक सुंठ, हळद पाउडर लाडू रेसिपी देणार आहे.हवामान बदलताच आजारांचा धोका वाढू लागतो. ताप, खोकला, सर्दी, शरीरावर वेदना, डोकेदुखी, अपचन, उलट्या आणि अतिसार सामान्य आहेत. अशा परिस्थितीत आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत ज्या कोणत्याही औषधापेक्षा कमी नाहीत. होय, आपण हळद आणि आल्याबद्दल बोलत आहोत.हळद आणि आले आपल्याला आजारांपासून दूर ठेवते.हळद आणि आले केवळ आपल्या तोंडाची चवच वाढवत नाही तर त्याचे अनेक औषधी फायदे देखील आहेत. हळद आणि आल्याचा सेवन हे बर्याच रोगांचे खात्रीशीर औषध आहे. Swati Pote -
लिंबाच्या सालांची चटणी
#lockdownसध्या लॉक डाऊन च्या काळात भाज्या कमी मिळणार म्हणून .मी लिंबू बरोबर सालांचा ही उपयोग केला.लिंबाच्या सालांन मध्ये व्हिटामिन C जास्त असते म्हणून सालांची चटणी बनवली आपल्याला पोषण आणि टेस्ट दोन्ही मिळावा हाच हेतू. 👍 Jayshree Bhawalkar -
सातूचे पीठ (Satuche pith recipe in marathi)
#समर स्पेशल #सातूचे पीठ ... उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारे गुळाचे सातूचे पीठ दूध केव्हा पाण्यामध्ये भिजवून खाणे..... Varsha Deshpande -
हर्बल कॉक्टेल
#पेय....उन्हाळा सुरू झाला की रोज रात्री धने,जिरे, तुळसी ची पाने,लवंग पाण्यात भिजून ठेवून सकाळी ते पाणी प्यावे .उन्हाळ्यात थंडावा मिळतो....उन्हाळ्यात काजुचा फळाचा रस पिला तर उन्हाळ्यात त्रास होत नाही...तसेच जास्वंदीची फुले सुद्धा उन्हाळ्यात फायदेशीर आहे.....म्हणून च त्यांचे कॉम्बिनेशन बनवून हे.coktail बनवायचा प्रयत्न केला... या सर्व पदार्थापासून बनवलेले coktail इमूनिटी वाढविण्यास मदत होतेस्वाती सारंग पाटील
-
आयुर्वेदिक पेय
#पेयआपल्याला पुरातन काळापासून आयुर्वेदाचा ठेवा पूर्वजांकडून मिळत आलेला आहे.माझ्या आजीच्या बटव्यातील काही पदार्थ वापरून मी हे आयुर्वेदिक पेय बनवले आहे. Shilpa Limbkar -
दही वडे
#goldenapron3 week 7 curdचढत्या उन्हाळ्यात जीवाला थंडावा देणारे पदार्थ जास्त खावेत. पाणी, ताक, दही, सरबत इत्यादी पेय भरपूर प्रमाणात घेतली पाहिजेत. त्याच बरोबर खाण्यासाठी दहीवडे हा एक छान पदार्थ आपल्याला थंडावा देऊन जातो. Ujwala Rangnekar -
गुलगुले(gulgulle recipe in marathi)
#रेसिपीबुक Week-1 पोस्ट -1 घरच्यांच्या आवडी निवडी आपण नीट लक्ष्यात ठेवत असतो पण आज जेव्हा स्वतःच च्या आवडीचं काही करायचं होता तेव्हा काय करावा विचार करावा लागला .. पण मग रेसिपी बुक ची सुरवात गोडा पासून करावी म्हंटलं ..म्हणून आज मी ठरवले गुलगुले करायचे .. विदर्भात हे खूप प्रसिद्ध आहेत, पीठ आणि कोणी कोणी यात केली सुद्धा घालतात मी त्यात आज लाल भोपळा टाकून केलाय .. खूप मस्त होतात .. Monal Bhoyar -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#GA4 #Week7 गोल्डन ऍप्रॉन मध्ये टोमॅटो हा कीवर्ड ओळखून आज मी टोमॅटोचे झटपट होणारे सार बनवले आहे. जिभेला चव देणारे हे सार खूपच टेस्टी आणि झटपट होते. Rupali Atre - deshpande -
एनर्जी बीटरूट सूप (beetroot soup recipe in marathi)
#GA4#week5 फुल एनर्जी देणारे बीटरूट सूप आमच्या फॅमिली मध्ये सगळ्यांच च फेव्हरेट आहे फुल व्हेजिटेबल टेबल्स घालून बनवणार आहे. Gital Haria -
सुंठवडा लाडू (sunthavda ladoo recipe in marathi)
#लाडूकृष्ण जन्माष्टमीला प्रसादाला सुंठवडा केला जातो . पारंपारिक पध्दतीने सुंठवडा करताना त्यात सुंठ आणि खडीसाखरेला फार महत्व आहे. मी सगळे घटक पर्दाथ वापरून त्यात फुटाण्याची डाळ व तुप वापरले म्हणजे सुंठवडा तर पौष्टिक असतोच मी त्यात थोडी भर घातली आहे. कृष्णा जन्माष्टमीचा उपवास बरेच जण करतात कृष्णाचा जन्म झाल्यावर सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो .हा प्रसाद खाउन उपवास सोडला जातो. तर मग कसा वाटतोय माझा प्रयत्न. Jyoti Chandratre -
माडगं (madaga recipe in marathi)
#KS7 विसमरणात गेलेल्या रेसिपी या थीम मध्ये मी माझी आई करायची ते माडगं ही रेसिपी शेयर करत आहे. माडगं हे एक आयुर्वेदिक पेय किंवा सूप आधुनिक भाषेत म्हणता येईल, पूर्वी जुन्या काळी सूप ही संकल्पना न्हवती तेंव्हा पावसाळ्यात किंवा थंडीत लोक आजारी पडू नयेत ,सर्दी-खोकला होऊ नये म्हणून हे पेय प्यायचे, हे खूप औषधी व पौष्टिक असते .थोडक्यात पाऊस, थंडी बाधू नये म्हणून घरगुती औषध /पेय . हे माडगं मी आज उडीद डाळीचं बनवलेलं आहे,पण काही ठिकाणी हे हुलग्याचे/कुळीथ चे बनवले जाते पण बनवण्यासाठी पध्दत तीच,काही जण हे माडगं लसूण-मिरची घालून थोडं तिखट देखील बनवतात.तर मग बघूयात माडगं कसं बनवायचे ते... Pooja Katake Vyas -
अळीव खीर (alivachi kheer recipe in marathi)
#HLRमहाराष्ट्रात खूप ठिकाणी बाळंतिणीला आळीवाची खीर खायला दिली जाते. त्याने आईच्या अंगावरील दुधात वाढ होते, रक्तक्षय ( anemia) आणि अशक्तपणा दूर होतो. वजन वाढीवर नियंत्रण येते, मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते आणि रोग प्रतिकार क्षमता सुद्धा वाढते. कंबर दुखीचा त्रास असेल तर नियमित अळीव खावा. COVID मधून बाहेर पडल्यानंतर खूप जणांना अशक्तपणा आणि केस गळण्याची समस्या जाणवतेय त्यांच्या साठीतर अळीव वरदान आहे. Indrayani Kadam -
मसाले भात (Masala bhat recipe in marathi)
#MBRआपल्या भारतीय जेवणात आहाराला खूप महत्व आहे.आपल्या जुनी परंपरा असलेले पदार्थ हे आयुर्वेदिक तत्वांवर आधारलेल्या आहेत.सर्वं मसाले हे पूर्ण औषधियुक्तआहेत.सर्व मसाले जे पचनास हलके आणिशरीरास आवश्यक आहेत.म्हणून जेवणातील पदार्थ म्हादे प्रत्येक मासालाचे एक एक विशिष्ट पूर्ण गुण आहेत.:-) Anjita Mahajan -
तम्बली /तम्बुली कर्नाटकातल स्वास्थवर्धक पेय (Tambli Drink Recipe In Marathi)
# उन्हाळा स्पेशल....#वेलकम ड्रिंक .... एक रिफ्रेशिंग आणि सुंदर चवीचे पेय आहे.... खूपच कमी साहित्यात आणि काही खास जिन्नस घालून बनवलं जातं ते म्हणजे गवती चहा फार छान लागतो हा प्रकार.... एका मैत्रिणीने बनवून पोस्ट टाकली होती तेव्हा याचं नाव आणि हे कुठे बनवतात हे कळले ....... आणि गवती चाहा वापरतात हे कळले ....... मी सोलकढी प्रमाणे कोकम ऐवजी ताक गोडदही , कोकोनट दूध वापरून कधी मींट ,कधी कोथिंबीर घालून बनवले होते पण गवती चाहा वापरून पण फारच छान लागतं .....हे थंडगार वेलकम ड्रिंक म्हणून सर्व करायला पण छान आहे ... यात गोड दही ताक , कोकम दूध आणि गवती चाहा सगळं ताज फ्रेश वापरावं म्हणजे चव आणि स्मुथनेस छान येतो.... Varsha Deshpande -
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
#EB10 #W10 हल्दीका उबटन लगाऊँ तुम्हे.... तेरी काया को कंचनसा निखाँरु...विकोटर्मरिकच्या या जाहिरातीत हळद लावतानाचा प्रसंग सगळ्यांना आठवतोय का?सौंदर्यप्रसाधनामध्ये,औषधांमध्ये पूर्वापार वापर होत असणारी हळद हे एक उत्तम antioxidant, anti imphlametory आहे.आपल्या हिंदू संस्कृती मध्ये हळदीचा पूजे मध्ये अग्रस्थानी मान आहे.देवा पुढे ठेवल्या जाणाऱ्या विड्यामध्ये सुपारी,हळकुंड हे असतेच.ओटी भरतानाही लेकुरवाळं हळकुंड जरुर घातले जाते.हळदीचे कोंब किंवा फुटवे असतात त्याला लेकुरवाळं हळकुंड म्हणतात,म्हणजे तशीच वंशवृद्धी त्या सुवासिनीची व्हावी हा त्यातला अर्थ!ही ओली हळद वाळली की हळकुंड तयार होतं.इकडे सातारा-वाई,सांगलीला हळदीची शेती भरपूर आहे.अतिशय उत्तम प्रतीची हळद इथे पिकते.लग्नाचा मुहुर्तही सुपारी बरोबर हळकुंड फोडूनच होतो.हळदीला सोन्यासारखे तेज असते.लग्नामध्ये हळद लावणे हा मोठा सोहळाच असतो.सध्याच्या करोनाच्या काळात हळद घालून पाणी पिण्यानेही इम्युनिटी भरपूर वाढते.रोजच्या भाजी,आमटीला तर हळदीशिवाय लज्जतच नाही.कुठे कापलं,रक्त वाहु लागलं तर हळद ही हाताशी हवीच! हिवाळ्यात ओली हळद भाजीमंडईत सर्वत्र दिसू लागते.ओल्या हळदीचं लोणचं अगदी पारंपारिक आहे.ओली हळदही आयुर्वेदिक औषधी गुणधर्मांनी युक्त थोडी कडवट,तुरट चवीची,उष्ण असते.आजची ओल्या हळदीच्या लोणच्याची रेसिपी अशीच रसरशीत,लज्जतदार....चटकदार! Sushama Y. Kulkarni -
गव्हाची बाकरवडी (wheat bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी माझी खूप आवडती पण मी नेहमीच गव्हाच्या पिठाची करते. खूप छान खुशखुशीत होतात नक्की करून बघा. Monal Bhoyar -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
Come या थीम मध्ये मी तांदळाची खीर बनवली आहे ती देखिल गूळ घालून ,माझ्या आईच्या पद्धतीने ,साखरेपेक्षा गुळाचा समावेश आहारात असणं अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच मी ही खीर गूळ घालून बनवली आहे,तर मग बघूयात कशी करायची ते.... Pooja Katake Vyas -
पानक किंवा कच्च्या मुगाच ज्यूस (Kacchya Mugach Juice Recipe In Marathi)
#ssrकर्नाटक स्पेशल पानक किंवा मूग ज्यूस अतिशय चांगलं आहे आपल्या शरीराला थंडावा देऊन घामावाटे आपल्या थकवा येतो त्याने दूर होऊन आपल्या शरीरात जीवनसत्त्वांचा पुरवठा करत Charusheela Prabhu
More Recipes
टिप्पण्या (2)