इंस्टंट रवा इडली (instant rava idli recipe in marathi)

Shweta Kukekar
Shweta Kukekar @cook_22153327
नाशिक

#स्टीम

इंस्टंट रवा इडली (instant rava idli recipe in marathi)

#स्टीम

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
३ माणसांना
  1. २५० ग्राम रवा
  2. ५० ग्राम दही
  3. 2 टीस्पूनसाखर
  4. 1 टीस्पून मीठ
  5. 1/2 टीस्पूनसोडा
  6. आश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम रवा मध्ये दही, पाणी,साखर, मीठ टाकून मिक्स करावे.

  2. 2

    नंतर त्यामध्ये सोडा टाकावा.इडली पत्राला तेल लावुन त्यामध्ये सारण ओतावे.१० मिनिटे झाकण लावून ठवावे

  3. 3

    नंतर इडली काढून घेऊन आपल्याला तिखट पाहिजे असेल तर त्यावर तडका टाकावा. किंवा चटणी सोबत सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shweta Kukekar
Shweta Kukekar @cook_22153327
रोजी
नाशिक

टिप्पण्या

Similar Recipes