बेसन, रवा ढोकळा (besan rava dhokla recipe in marathi)

Mrs.Rupali Ananta Tale
Mrs.Rupali Ananta Tale @cook_21129734
Ambarnath

#स्टीम

बेसन, रवा ढोकळा (besan rava dhokla recipe in marathi)

#स्टीम

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
  1. 1 वाटीबेसन
  2. 1/2 वाटी. रवा
  3. 1 वाटीपाणी
  4. 1 टिस्पून साखर
  5. 1/ 2 टिस्पून मिठ
  6. 1/ 2 टिस्पून हिंग
  7. 3/ 4 लाल मिरच्या
  8. 3/4 कडिपत्याचे पान
  9. 1/2 टिस्पून मोहरी
  10. 1/2 टीस्पूनलिंबू सत्व
  11. 1/2 टिस्पून सोडा
  12. 2टिस्पून तेल

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    एका पात्रात बेसन, रवा घेतला.त्यांच्या मध्ये मिठ, साखर,लिंबू सत्व, हिंग टाकला. पाणी टाकले. व चमचा नी 5 मिनिटे फेटून घेतले. नंतर सोडा टाकला.मिक्स करून घेतले. डब्याला ते ल लावले. मिश्रण डब्यात टाकले. कुकरमध्ये पाणी घातले. डब्बा कुकरमध्ये ठेवले. कुकरला शिट्टी लावायची नाही.

  2. 2

    15 मिनिटे होवू दयावे. नंतर कुकर थंड डब्बा काढून घ्यावे. नंतर कढईत तेल टाकावे. मोहरी, मिरच्या तुकडे टाकावे.व ते कढईत टाकावे. होवू दयावे.

  3. 3

    नंतर तयार केलेले फोडणी ढोकळ्यावर टाकले. व खंमंग ढोकळा तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs.Rupali Ananta Tale
Mrs.Rupali Ananta Tale @cook_21129734
रोजी
Ambarnath

Similar Recipes