चुरमा लाडू

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103

#लाडू
#पोस्ट3
हा एक राजस्थान चा प्रसिद्ध पदार्थ आहे.

चुरमा लाडू

#लाडू
#पोस्ट3
हा एक राजस्थान चा प्रसिद्ध पदार्थ आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मि.
4 सर्व्हिंग्ज
  1. 4बाटी
  2. 1/2 वाटीगूळ
  3. 1टि स्पून वेलची पावडर
  4. 2टि स्पून बदामाचे काप
  5. 2टि स्पून काजू तुकडे
  6. 2टि स्पून भाजलेली खसखस
  7. 3टि स्पून साजूक तूप /आवश्यकता नुसार

कुकिंग सूचना

45 मि.
  1. 1

    गुळ बारीक चिरून घ्यावा, काजू बदामाचे काप करून घेणे.

  2. 2

    2 वाटया गव्हाच्या पिठात चिमुटभर मीठ व 2 टि स्पून तेल घालून कणीक मळून घ्या. या कणकेचे लहान लहान गोळे करून अप्पे पात्रात तूप घालून चांगले खमंग भाजून घ्या. या तयार बाटीचे छोटे तुकडे करून मिक्सरमधून भरडून घ्यावे.

  3. 3

    गॅसवर एका भांड्यात तूप गरम करून त्यात गूळ घालून विरघळून घेणे. लगेच गॅस बंद करून त्यात भरडलेली बाटी, काजू बदामाचे तुकडे, वेलची पावडर घालून चांगले एकजीव करून लाडू वळावे.

  4. 4

    चुरमा लाडू तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
रोजी
follow me on instagramhttps://www.instagram.com/invites/contact/?i=1sooz9w80xnvo&utm_content=fkll408To follow my recipe photos and videoshttps://youtube.com/@aryaparadkar7350?feature=sharedplease like share comment and subscribe to my channel🙏 🌹
पुढे वाचा

Similar Recipes