कुकिंग सूचना
- 1
एका कढईत तूप गरम करून त्यात डाळीचे पीठ घालून चांगले खमंग भाजून घ्या.
- 2
आता गॅस बंद करून त्यात दूध घालून चांगले मिक्स करावे. दूध घातल्यावर मिश्रण फसफसून वर येते, सावध पणे हे मिश्रण चांगले मिक्स करावे.
- 3
मिश्रण थंड झाल्यावर त्यात पिठी साखर व वेलची पावडर घालून चांगले एकजीव करून लाडू वळावे. बेदाणे घालून सर्व्ह करावे.
- 4
खमंग व स्वादिष्ट बेसनाचे लाडू तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
झटपट सातुपीठाचे लाडू
#लाडूश्रावणातला शुक्रवार म्हणजे सवाष्णींचे हळदीकुंकु अन प्रसाद ..त्यात काल संकष्टी ,मग मोदक न करता दहा मिनिटात हे लाडू तयार झालेत .. कमी साहित्य.. कमी वेळ .. आरोग्यदायी, पौष्टिक .. नक्की करून पहा .. हो माझी ही क्रमाने सातवी गोड रेसिपी आहे .. किती गोड खायचं हो ? एक गम्मत शेअर करते, माझी आजी लाडू जरा बसके चपटे वळायची. सुबक दिसायचे ते, मी तिला विचारलं अगं आजी ,लाडू पूर्ण गोल का नाही तर तिचे उत्तर ऐकून माझ्या बालपणावर तेव्हापासूनच लाडू असेच वळायचे बसके हे ठामपणे कोरलं आहे. तिचे उत्तर होते ,लाडू कसा ,ताटात ठेवला तरी घरंगळून जायला नको .हा लाडू तू कुठे ही ठेव, एखाद्याच्या टकलावर सुद्धा ठेवला तरी घरंगळून जाणार नाही. Bhaik Anjali -
बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
# दिवाळी फराळदिवाळी म्हटले की गोड पदार्थांची रेलचेल असते. त्यात लाडू हवेच. त्यात बेसन लाडू हे प्रथम क्रमांकावर असतात. दिवाळी फराळातील असे हे बेसन लाडू आज मी केले आहेत. Ashwinee Vaidya -
बेसनाचे लाडू, गव्हाचे लाडू, कोका पावडर लाडू (ladoo recipe in marathi)
#लाडूआज सहज मनात आले कि लाडू बनवू पण वेगवेगळ्या प्रकारचे. Google search करून cocoa पावडर लाडू आणि गव्हाचे पिठाचे लाडू ही रेसिपी मी केली. बेसन लाडू रेसिपी मला ठाऊक होती. Pranjal Kotkar -
फ्युजन चटपटा काॅर्न
#रेसिपीबुक#week9 #फ्युजन #पोस्ट1मी मका पासुन इंडोचायनीज मिश्रीत चटपटा कॉर्न बनवले आहे. Arya Paradkar -
राघवदास लाडू
#EB14#W14कोणत्याही मंगल प्रसंगी ,सणावाराला,भगवंताला नैवेद्यासाठी राघवदास लाडू बनविले जातात. चविला अप्रतिम असे लाडू. Arya Paradkar -
तिळ गुळाचे लाडू
#लाडू#पोस्ट6तिळ गुळा मुळे हाडांना स्निग्धता व मजबुती मिळते. महाराष्ट्रात संक्रांत सणासाठी खास आवर्जून केले जातात. Arya Paradkar -
उपवासाचे उकडीचे मोदक
#रेसिपीबुक #मोदक#week10 #पोस्ट2उपवासाठी नैवेद्य म्हणून स्वादिष्ट असा हा पदार्थ मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. Arya Paradkar -
पुरणपोळी
#रेसिपीबुक#पुरणपोळी #week11महाराष्ट्रात मोठ्या सणाला नैवेद्याला आवर्जून केला जाणारा गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पाडवा, गौरी गणपती, नवरात्र आशा अनेक सणाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. Arya Paradkar -
बेसनाचे मोदक (besanache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक म्हटलं कि तळलेले , उकडलेले, खव्याचे मोदक आवडतात. बेसनाचे लाडू सर्वानाच आवडतात म्हणून बेसनाचे मोदक बनवले. Deepali Amin -
रवा बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#रवा बेसन लाडूहे लाडू मुरायला 3 ते 4 दिवस जातात. पाकातले लाडू करतो त्या प्रमाणे चव लागते. Sampada Shrungarpure -
बेसनाचे लाडू (besanache laddoo recipe in marathi)
माझ्या आईने बनवलेले लाडू माझी आवडती रेसिपी आहे.#CDY Pragati Pathak -
बुंदींची खीर (boondichi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पारणे असतं उपास सोडायचा असतो म्हणून नैवेद्याला काहीतरी गोड पाहिजे म्हणून मग खूप दिवसाची इच्छा होती माझी बुंदीचे लाडू करायची बुंदी केली खरी पण त्याचे लाडू काही माझे खरं सांगून ते जमले नाही मग त्याला मी सर्व हलकसं फिरवलं आणि दूध आटवून त्याचे बनवली खीर खूप मस्त लागली. Deepali dake Kulkarni -
कोथिंबीर वडी
#फ्राईडमहाराष्ट्राची ही फेमस पाककृती. आषाढ, श्रावणात कोथिंबीर मुबलक प्रमाणात उपलब्ध होते ,आशा वेळेस कोथिंबीर वडी ही हमखास झालीच पाहिजे, आज ही पाककृती मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. Arya Paradkar -
बीट, इडली वडा
#फ्राईडशिल्लक राहिलेल्या इडलीचा चटकदार वडा करून केलेला प्रयत्न यशस्वी झाला, तो तुमच्या बरोबर शेअर करत आहे. Arya Paradkar -
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कणकेचे पौष्टिक लाडू (kankeche paushtik ladoo recipe in marathi)
#cooksnap Manisha Shete Vispute#कणकेचे पौष्टिक लाडूआमच्या कडे लाडू सर्वांना खूप आवडतात .आज मी मनीषा ताई विसपुते यांची कणकेचे लाडू रेसिपी कूक स्नॅप केली आहे .खूप छान झाले आहे .त्यात मी थो डा बदल केला आहे .धन्यवाद ताई. Rohini Deshkar -
डाळ्याचे लाडू (Dalyache laddu recipe in marathi)
#HSR#डाळ्याचे लाडू होळी हा सण आनंदाचा ,उत्सवाचा वेगवेगळ्या रंगांचा सन. मी होळीसाठी डाळ्याचे लाडू बनवत आहेस्नेहा अमित शर्मा
-
मसाला खोबरे लाडू
#लाडू#पोस्ट7हा एक दाक्षिणात्य थेंगा चिमंथी म्हणून मसाल्याचा प्रकार आहे. असा मसाला वाटून त्याचे लाडू वळून ठेवतात व आवश्यक नुसार ते वेगवेगळ्या पाककृती मधे त्याचा वापर करण्यात येतो. हे चटणी प्रमाणे ही खाऊ शकतो. Arya Paradkar -
बेसन खवा नारळ लाडू (besan rava naral ladoo recipe in marathi)
#लाडुलाडू हा महाराष्ट्रातील पारंपारिक गोड पदार्थ आहे पंचपक्वान्न मध्ये लाडू ला पण स्थान आहे लाडू हे विविध प्रकारे बनवले जातात लाडू म्हटलं की खूप सारं तुप असा सर्वांचाच गैरसमज आहे आणि माझ्या मुलीला खूप तुपाचा लाडू आवडत नाही म्हणून मी नवीन प्रकारे कमी तुपात बेसन खवा आणि खोबरं याचा मस्त असा वेगळा लाडू बनवलेला आहे तुम्ही करून बघा खूप मस्त लागतो Deepali dake Kulkarni -
-
बेसन लाडू (मायक्रोवेव्ह रेसिपी) (besan ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 #लाडूबेसन लाडू बहुतेक सर्वांना खुप प्रिय असतात त्यामुळे घरात सतत केलें जातात. पण ते भाजण्यासाठी जी मेहनत लागते त्याला कंटाळून मग लाडू बाहेरून मागवले जातात. साहजिकच त्याची चव आपल्या आवडीप्रमाणे असतेच असे नाही. हे लाडू भाजताना तूप सुद्धा जास्त लागते त्यामुळे डाएट वर असलेल्या लोकांच्या खाण्यावर नियंत्रण येते. आमच्या घरी बेसन लाडू खूपच प्रिय आहेत त्यामुळे वरच्या वर घरी केले जातात. या वेळी पहिल्यांदाच मी नवीन घेतलेल्या माझ्या मायक्रोवेव्ह मध्ये बेसन लाडू केले आणि खूपच छान झाले. माझे काम खूपच सोपे झाले. म्हणून ही रेसिपी आज शेअर करत आहे.Pradnya Purandare
-
ज्वारीच्या पिठाचे पौष्टीक लाडू (Jwarichya Pithache Ladoo Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOkमाझी आवडती रेसिपीमला गोड पदार्थ फार आवडतात. म्हणून मी ज्वारीच्या पिठाचे लाडू केले.मी आर्यशीला हीची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.या प्रमाणामध्ये दहा-बारा लाडू तयार होतात. चवीलाही खूप छान लागतात. पौष्टिकही आहे. Sujata Gengaje -
-
अप्पे बटाटे वडे
#फ्राईडकमी तेलाचा वापर करून केलेले बटाटे वडे चविलाही तितकेच स्वादिष्ट लागतात. Arya Paradkar -
-
-
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#DDRदिवाळीच्या फराळातलं काय आवडतं असं कोणालाही विचारलं तर बेसन लाडू हे उत्तर पहिले येतच. साजूक तुपातली खमंग भाजलेले असे हे बेसन लाडू ,फराळाचा राजा म्हटलं तरी चालू शकेल. Anushri Pai
More Recipes
- सांजा..तिखट सांजा..तिखट शिरा (tikhat sanja recipe in marathi)
- पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडु (gul shengdana ladoo recipe in marathi)
- खांन्देश चे प्रसिद्ध लेवा पाटील समाजाचे वांग्याचे भरीत (vange bharit recipe in marathi)
- नारळ पाकाचे लाडू (naral pakache ladoo recipe in marathi)
- चटपटी चना खोखले (chana chaat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13388436
टिप्पण्या (6)