पंजाबी स्टाईल राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)

Roshni Moundekar Khapre
Roshni Moundekar Khapre @cook_25711428

#GA4 #Week1
गोल्डन एपरॉन puzzle मध्ये पंजाबी हा शब्द बघितला आणि राजमा करायचं ठरवलं. राजमा ची भाजी खूप आवडते मला. Panjabi

पंजाबी स्टाईल राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)

#GA4 #Week1
गोल्डन एपरॉन puzzle मध्ये पंजाबी हा शब्द बघितला आणि राजमा करायचं ठरवलं. राजमा ची भाजी खूप आवडते मला. Panjabi

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 व्यक्तींसाठी
  1. 1 वाटीराजमा(वाफवलेले)
  2. 3कांदे
  3. 1टोमॅटो
  4. 1 टेबलस्पूनशेजवान चटणी
  5. 1 टेबलस्पूनखडा मसाला पावडर
  6. 1 1/2 टेबलस्पूनलाल तिखट
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  9. 2 टेबलस्पूनआले लसूण कोथिंबीर पेस्ट
  10. 3 टेबलस्पूनतेल
  11. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    वरील साहित्य.

  2. 2

    कांदा आणि टोमॅटो ची पेस्ट करून घ्यावी.

  3. 3

    पातेल्यात तेल टाकून.त्यात मोहरी तमालपत्र, कांदा टोमॅटो ची प्यूरी, आले,लसून, कोथिंबीर पेस्ट टाकून पाच मिनिटे शिजवून घेणे.

  4. 4

    त्यात मीठ, लाल तिखट,गरम मसाला,हळद,शेजवान चटणी टाकून तेल सुटेपर्यंत परतावे.

  5. 5

    मसाल्यामध्ये उकडलेल राजमा आणि पाणी टाकून उकळी आणावी.

  6. 6

    अशाप्रकारे राजमा मसाला गरमागरम सर्विंग डिशमध्ये सर्व्ह करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Roshni Moundekar Khapre
Roshni Moundekar Khapre @cook_25711428
रोजी

टिप्पण्या (2)

Similar Recipes