केळीचा शिरा (banana sheera recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

#GA4 #week2

गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील केळी
( banana) ह्या
किवर्ड वरून आजची ही रेसिपी.

केळीचा शिरा (banana sheera recipe in marathi)

#GA4 #week2

गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील केळी
( banana) ह्या
किवर्ड वरून आजची ही रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीरवा
  2. 1/2 वाटीतुप
  3. 2केळी पिकलेली
  4. 2 वाटीदुध
  5. 1/2 टिस्पून वेलची पावडर
  6. 3 टेबलस्पूनसुकामेवा आवडीनुसार (काजू, बदाम, पिस्ता,मनूके)

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम कढईत तूप गरम करून रवा लालसर होईपर्यंत भाजून घ्यावे. नंतर वेलची पूड, सुकामेवा घालून मिक्स करा.

  2. 2

    केळीची कट करून घाला.किंवा मँश ही करू शकता. मिक्स करा.

  3. 3

    गरम करून दुध घाला. मिक्स करा. घट्ट झाले की साखर घालून मिक्स करा.

  4. 4

    साखर छान मिक्स झाल्यावर शेवटी 1 टेबलस्पून तुप घालून मिक्स करा. झाकून एक वाफ काढावी.

  5. 5

    गरमागरम केळीचा शिरा सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

Similar Recipes