झणझणीत हिरवी मिरची ठेचा (hirvi mirchi thecha recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#ठेचा
चटणी तर जेवणात हवीच .जेवणाची डडावीकडील बाजु हक्कानी सांभाळणारा पदार्थ म्हणजे चटणी..मग ती कोणतीही असु देत...म्हणून खास झणझणीत हिरव्या मिरचीची चटणी म्हणजेच ठेचा...तुम्ही ही करून बघा आणि जेवणाची लज्जत वाढवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 8ते 10 हिरव्या मिरच्या
  2. 8ते 10 तेदहा लसूण पाकळ्या सोललेल्या
  3. 2 चमचाथोडे शेंगदाणे
  4. चवीनुसारमीठ
  5. 1 चमचाजीरे
  6. 1लिंबाचा रस
  7. 1 चमचाकोथिंबिर
  8. 3 चमचातेल

कुकिंग सूचना

15मिनिटे
  1. 1

    प्रथम साहीत्य घ्या.

  2. 2

    आता तव्यावर तेल गरम करून त्यात मिरच्या परता.मग शेंगदाणे परता.

  3. 3

    छान परतुन झाले की मिरची,लसूण,शेंगदाणे,जीरे,मीठ कोथिंबिर मिक्सर मधून किंवा खलबत्यात वाटून घ्या.

  4. 4

    वाटून झाले की आपला झणझणीत मिरची ठेचा तयार आहे.वरून लिंबू पिळा.हा ठेचा चार ते पाच दिवस टिकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स (2)

Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes