झटपट खोबरा लाडू (jhatpat khobra ladoo recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

#GA4
#week14
#ladoo

डेसिकेटेड कोकोनट व मिल्कमेड असे दोनच साहित्य वापरून अतिशय झटपट होणारे लाडू नक्की ट्राय करा

झटपट खोबरा लाडू (jhatpat khobra ladoo recipe in marathi)

#GA4
#week14
#ladoo

डेसिकेटेड कोकोनट व मिल्कमेड असे दोनच साहित्य वापरून अतिशय झटपट होणारे लाडू नक्की ट्राय करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिटे
6 ते 7 लाडू
  1. 125 ग्रामडेसिकेटेड कोकोनट
  2. 50 ग्रॅममिल्कमेड
  3. 6मनुके सजावटीसाठी

कुकिंग सूचना

5 मिनिटे
  1. 1

    एका बाऊलमध्ये मिल्कमेड घ्यावे व त्यात डेसिकेटेड कोकोनट घालून दोन्ही एकत्र करून घ्यावे

  2. 2

    तयार मिश्रणा ला हलक्‍या हाताने एकत्र करून लहान लहान लाडू वळावेत

  3. 3

    तयार लाडू डेसिकेटेड कोकोनट मध्ये चांगले घोळून घ्यावे व मनुके ने सजवून खायला द्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

Similar Recipes