ड्राय फ्रुट्स लाडू रेसिपी (dryfruits ladoo recipe in marathi)

Deepali Surve
Deepali Surve @cook_25886474
India

#Cookpadturns4 #cook with dry fruits-थंडीच्या दिवसांमध्ये ड्रायफूट खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात.

ड्राय फ्रुट्स लाडू रेसिपी (dryfruits ladoo recipe in marathi)

#Cookpadturns4 #cook with dry fruits-थंडीच्या दिवसांमध्ये ड्रायफूट खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पाऊण तास
12 लोकांसाठी
  1. 200 ग्रामखजूर
  2. 1 वाटीकाजू
  3. 1 वाटीबदाम
  4. 1 वाटीपिस्ता
  5. 1 वाटीअक्रोड
  6. 1/4 वाटीडेसिकेटेड कोकोनट
  7. 1/4 वाटीखसखस
  8. 5-6वेलदोडा
  9. गरजेप्रमाणे तूप

कुकिंग सूचना

पाऊण तास
  1. 1

    प्रथम बदाम, काजू,अक्रोड, बेदाणे, पिस्ता, आणि खजूर ही सर्व एका कढाईत थोडे थोडे तूप टाकून एक-एक करून सर्व ड्रायफ्रुटस भाजून घेतले.

  2. 2

    सर्व ड्रायफूट भाजून झाल्यानंतर मिक्सरवर जाडसर बारीक करून घेतले. नंतर खजूर पण कढईत थोडेसे तूप टाकून भाजून घेतले. आणि नंतर मिक्सर वर बारीक केले.

  3. 3

    सर्व मिश्रण बारीक करून झाल्यानंतर एकत्र मिक्स केले.आणि नंतर त्याचे छोटे छोटे लाडू बनवले. या प्रकारे ड्रायफूट चे लाडू तयार झाले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepali Surve
Deepali Surve @cook_25886474
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes