केरळ पाठीरी रेसिपी (kerad pathiri recipe in marathi)

Deepali Surve @cook_25886474
केरळ पाठीरी रेसिपी (kerad pathiri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एक कप तांदळाचे पिठ घेतले आणि ते कढईमध्ये थोडेसे भाजून घेतले.कढईमध्ये नंतर सव्वा कप पाणी घातलेआणि पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, आणि एक चमचा तेल घातले.
- 2
पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये गरम केलेले तांदळाचे पीठ घातले आणि त्याला एक चांगली वाफ आणली नंतर हे सर्व पीठ चांगले मळून त्याचा गोळा बनवला.
- 3
गॅसवर एक पॅन गरम करण्यास ठेवला आणि तांदळाचा गोळा लाटून घेऊन त्याच्या पाठीरी बनवल्या. या खूपच मऊ आणि लुसलुशीत होतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
केरळ अवियल रेसिपी (kerala avilay recipe in marathi)
#दक्षिण#केरळ-आज मी येथे दक्षिण केरळमधील अवियल रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
केरळ औथेँटिक फ्राईड टोमॅटो चटणी (fried tomato chutney recipe in marathi)
#दक्षिण #केरळ- आज मी येथे केरळ ऑथेंटिक फ्राईड टोमॅटो चटणी बनवली आहे. Deepali Surve -
औथेँटिक केरळ ओनम सद्या बीटरूट किचडी (beetroot khichdi recipe in marathi)
#दक्षिण #केरळ- आज मी येथे औथेँटिक केरळ ओनम सद्या बीटरूट किचडी रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
स्पॅनिश आमलेट रेसिपी (Spanish omelette recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी येथे स्पॅनिश आमलेट रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
रोटी रेसिपी (roti recipe in marathi)
#GA4 #Week-25-आज मी इथे गोल्डनअप्रन मधील रोटी हा शब्द घेऊन रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
बेसन रोटी हरियाणा (besan roti haryana recipe in marathi)
#उत्तर#हरियाणा- आज मी इथे हरियाणा ची ट्रॅडिशनल रेसिपी बेसन रोटी बनवली आहे. Deepali Surve -
वडा पाव रेसिपी (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स-7-आज मी इथे साप्ताहिक स्नॅक्स रेसिपी मधील वडापाव ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
इडिअप्पम (idiyappam recipe in marathi)
#दक्षिण #केरळ.इडिअप्पम हे केरळ मध्ये ब्रेकफास्ट साठी खातात. आमच्या शेजारी केरळीय आहेत. ते ईडिअप्पम बनवतात तेव्हा आम्हाला आणून देतातच. त्यांना विचारून मी आज इडिअप्पम बनवले आहे. Shama Mangale -
मसाला भात रेसिपी (masala bhaat recipe in marathi)
#लंच-4- आज मी इथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील मसालेभात ची रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
बटर मुरुक्कु...केरळ स्टाईल (butter murukure recipe in marathi)
#दक्षिण #दक्षिण भारत रेसिपीज. #केरळ आपल्या चकलीचे भाऊबंद असलेले मुरुक्कु..जसा प्रांत बदलत जातो तसा स्थळ ,काळ,हवामान, भौगोलिक परिस्थिती,वातावरण , संस्कृती,भाषा,सण वार, रीतिरिवाज,परंपरा यांचा रेसिपींवर संस्कार होत जातो..आणि आपल्याला करोडो रेसिपींचे प्रकार बघायला मिळतात..पण मूळ गाभा मात्र सारखाच असतो..आता चकलीचे बघा..किती variations पाहिलीत आपण चकल्यांमध्ये..दर दहा कोसांवर भाषा बदलते तसाच काहीसा प्रकार घडत जातो आणि वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळे घटक वापरुन तेवढ्याच खमंग, कुरकुरीत, खुसखुशीत चकल्या प्रत्येक राज्यात तयार होतात आणि आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो.. चला तर मग आज आपण केरळ राज्यातील तांदळाच्या पिठापासून बनवलेलं स्नॅक्स मध्ये मोडणारं बटर चकली किंवा बटर मुरुक्कु कसा तयार करतात ते पाहू या.. Bhagyashree Lele -
रताळ्याचे कटलेट रेसिपी (ratadhyachi cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स -2-साप्ताहिक स्नॅक्स मधील मी आज रताळ्याचे कटलेट ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
केरळ वेज बिर्याणी (Kerala Veg Biryani Recipe In Marathi)
विकेंड स्पेशल साठी मी आज माझी केरळ वेज बिर्याणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मॅग्गी नूडल्स मंचुरियन रेसिपी (maggi noodles manchurian recipe inmarathi)
#MaggiMagicInMinutes #Collab- आज मी इथे मॅग्गी नूडल्स मंचूरियन रेसिपी बनवली आहे. खुपच छान होते. Deepali Surve -
कोथिंबीर वडी रेसिपी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स-1-आज मी इथे साप्ताहिक स्नॅक्स मधील कोथिंबीर वडी बनवली आहे. Deepali Surve -
चना करी (chana curry recipe in marathi)
#दक्षिण #केरळ चनाकरी ( केडला करी ) केरळ मधील सर्वच गोड तिखट रेसिपीत सढळ हाताने ओल्या नारळाचा उपयोग केला जातो तशाच पद्धतीची चनाकरी आज मी बनवली आहे चला बघुया Chhaya Paradhi -
आलू पुरी (aloo puri recipe in marathi)
#पश्चिम#गुजरात-मी आज आलू पुरी बनवली आहे. प्रवासामध्ये नेण्यासाठी हा एक चांगला पदार्थ आहे. हि एक गुजराती रेसिपी आहे. Deepali Surve -
पालदा पायसम....केरळ स्पेशल (palda paysam recipe in marathi)
#दक्षिणओणम सणाच्या दिवशी केला जाणारा केरळ मधला स्पेशल पदार्थ केला आहे. Preeti V. Salvi -
पुरणपोळी रेसिपी (puranpoli recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- पुरणपोळी हि सर्व ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. गुजरात मध्ये तुरीची डाळ आणि गुळ याची बनवतात. सांगली साईडला तेलाची पुरणपोळी बनवतात. मी चणाडाळ आणि गूळ याची पुरणपोळी बनवली आहे. Deepali Surve -
कोहोजूकट्टा (kozhukattai recipe in marathi)
#दक्षिण भारत#केरळ#कोहोजूकट्टाकोहोजूकट्टा हा केरळ मधील पारंपरिक पदार्थ आहे. Vrunda Shende -
गोवा मासे रेसिपी (goa mase recipe in marathi)
#पश्चिम #गोवा मी आज गोव्याची माशांची ची रेसिपी बनवली आहे. गोव्याला जास्त मासे खाल्ले जातात. Deepali Surve -
पाव भाजी रेसिपी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स-4-साप्ताहिक स्नॅक्स रेसिपी मधील आज मी पाव भाजी ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
डाळ खिचडी रेसिपी (dal khichdi recipe in marathi)
#लंच-1-साप्ताहिक लंच प्लॅनर मधील आज मी डाळ खिचडी रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
दाल तडका रेसिपी (daal tadka recipe in marathi)
#लंच-5-आज मी इथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील दाल तडका रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
अंडा घोटाळा रेसिपी (anda ghotada recipe in marathi)
#Worldeggchallenge -आज मी येथे अंडा घोटाळा रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
भेंडी मसाला रेसिपी (bhendi masala recipe in marathi)
#लंच-6-आज मी इथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील भेंडी मसाला ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
उडीद वडा रेसिपी (udid vada recipe in Marathi)
#स्नॅक्स-5-आज मी साप्ताहिक स्नॅक्स रेसिपी मधील मेदुवडा ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
पनीर भाजी रेसिपी (paneer bhaji recipe in marathi)
#लंच-7-आज मी इथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील पनीरची भाजी ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
एगलेस रेड वेलवेट केक रेसिपी (eggless red velvet cake recipe in marathi)
#CCC-आज मी इथे ख्रिसमस साठी एगलेस रेड वेलवेट केक रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
ग्लुकोज बिस्किट केक रेसिपी
#CCC- आज मी इथे ख्रिसमस निमित्त झटपट होणारी ग्लुकोज बिस्कीट केक रेसिपी बनवली आहे. ही खूपच पटकन होणारी रेसिपी आहे. Deepali Surve -
स्टीम एगग्स मफीन रेसिपी (steam eggs muffin recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी स्टीम एगग्स मफीन रेसिपी बनवली आहे. ही करण्यासाठी खूपच सोपी आहे. Deepali Surve
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14226070
टिप्पण्या