खोबरा चिक्की (khobra chikki recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

खोबरा चिक्की (khobra chikki recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनीट
5 सर्व्हिंग्ज
  1. 150 ग्रामसुखे खोबरे
  2. 150 ग्रामखडी साखर
  3. 100 मि.ली.पाणी

कुकिंग सूचना

10 मिनीट
  1. 1

    खडीसाखर थोडी बारीक करुन घ्यावी व पाणी एकत्र करून त्याचा पाक करून घ्यावा (मी मायक्रोवेव्ह मध्ये केलं)

  2. 2

    तयार पाकात खोबरे मिक्स करून मिश्रण एकजीव करावे व एका ताटाला तुपाचा हात लावून त्यावर हे मिश्रण पसरवा

  3. 3

    तयार चिक्की वर थोडस खोबरे भुरभुरावा व पाहिजे त्या आकारात कापून चिक्की तयार करावी. ही चक्की खूपच छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes