भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

माझी सर्वात आवडती भाजी. मी केलेली भाजी अजिबात चिकट होत नाही.
#cooksnap

भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)

माझी सर्वात आवडती भाजी. मी केलेली भाजी अजिबात चिकट होत नाही.
#cooksnap

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मि.
२-३
  1. २५० ग्रॅम धुवून घेतलेली भेंडी
  2. 1 टीस्पून छोटा कांदा व ४ लसूण पाकळ्या
  3. 1 टीस्पूनफोडणी साहित्य- राई-जीरे चिमूटभर हिंग
  4. 1/2 टीस्पून हळद- तिखट आवडीनुसार
  5. 1 टीस्पूनगोडा मसाला
  6. 1 टीस्पून धणे जीरे पूड
  7. मीठ चवीनुसार
  8. 1/2 लिंबू
  9. 1/2 टीस्पून साखर-अर्धा टि.स्पू
  10. 1 टीस्पूनतीळ
  11. 2 टेबलस्पून तेल

कुकिंग सूचना

१५ मि.
  1. 1

    पॅन मधे तेल गरम करुन फोडणीचे साहित्य टाकून फोडणी तडतडावी.
    -लसूण - कांदा परतून घ्यावा.

  2. 2

    नीट परतल्यावर हळद, तिखट, गोडा मसाला, धणे जीरे पूड, तीळ, मीठ टाकून परतणे.

  3. 3

    चिरलेली भेंडी टाकून सर्व नीट परतून एक वाफ काढावी.

  4. 4

    नंतर त्यात लिंबू पिळून साखर टाकावी.

  5. 5

    हवा असल्यास शेंगदाणा कूट टाकून परतून घ्यावी.

  6. 6

    वैशिष्ट्य : लिंबू-साखर टाकल्याने चिकट होत नाही. अत्यंत पौष्टिक भेंडीची भाजी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes