भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)

Varsha S M @varsha_1964120
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम भेंड्या छान स्वछ धून पुसून कोरड्या करून मध्यम आकरा चे तुकडे करून घ्या.
- 2
आता एका पसरट भांड्यात तेल गरम करून घ्या त्यानंतर त्यात राई, जिर फोडणीला घाला नंतर आले लसूण पेस्ट घालून छान परतून घ्या त्यानंतर त्यात चिरलेली भेंडी घालून हलवून घ्यावे,आता तीन मिंट झाले की त्यात मीठ, तिखट, धणे जीरे पूड,हळद घालुन पुन्हा एकदा सगळं एकत्र हलवुन घ्या आणि पाचं मिंट भाजी झाकण न लावता शिज त ठेवा,अशी चवीष्ट चटपटीत भेंडी भाजी तयार आहे.एका वाटी मध्ये घेऊन त्यावर ऑले खोबरे किस घालून जेवणास चपाती सोबत खायला द्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसिपीज E book challenge Shama Mangale -
मसाला दही भेंडी (masala dahi bhendi recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2 #w2भेंडीची भाजी लहान मुलांना खूप आवडते. Smita Kiran Patil -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#W2भेंडीची भाजी..., माझ्या मुलांची आवडती... करायला एकदम सोपी. कमी मसाले वापरून सुद्धा चटपटीत अशी......भेंडी मध्ये व्हिटॅमिन E, folate आणि लोहाचे प्रमाण अधिक असल्याने रक्त वाढीसाठी, डोळ्यांचा आरोग्यासाठी भेंडी उपयुक्त आहे. Indrayani Kadam -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2भेंडी ची भाजी लहान मुलांना तसेच मोठ्यांना ही खूप आवडते .भेंडी मध्ये फायबर चे प्रमाण जास्त असते त्यामुळे वजन कमी होण्यासाठी भेंडी खूप फायदेशीर आहे .चला तर अफुया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2 भेंडी मध्ये खूप फायबर असते. आणि हि भाजी घराघरामध्ये केली जाते . अख्या महाराष्ट्रात फेमस आहे . (# विंटर स्पेशल रेसिपीज Ebook )Sheetal Talekar
-
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#W2 # विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
-
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#W2भेंडीची भाजी बनवायला जितका कमी वेळ लागतो तितकीच ति अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार होते.भेंडीची भाजी म्हंटल कि अनेकजण नाकं मुरडतात पण भेंडीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम ही जीवनसत्त्वे असतात. भेंडीची भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. Poonam Pandav -
पनीर मटार (paneer matar recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
-
शाही पनीर मटर भाजी (shahi paneer matar bhaji recipe in marathi)
#EB2#W2#विंटर स्पेशल ई-बुक रेसिपी चॅलेंज#E-Book#पनीर भाजी Jyotshna Vishal Khadatkar -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji)
#goldenapron3फूड फोटोग्राफी वर्कशॉप थीम विक १५#कीवर्ड भेंडी सायली सावंत -
-
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
# भेंडीची भाजी#EB2#W2भेंडीची भाजी ही साधारणतः लहान मुलांना तसेच मोठ्या ना पण खूप आवडते भेंडीची भाजीआपण बर्याच प्रकाराने बनवू शकतो आज मी सोप्या आणि झटपट होणाऱ्या पद्धतीने बनवली आहे चला तर मग आपण रेसिपी बघूया Gital Haria -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 e book challenge साठी मी मटार भात बनवला आहे, अगदी सोप्पी रेसिपी आहे आणि स्वादिष्ट पण खायला लागतो. Varsha S M -
मसालेदार भेंडी भाजी (bhendi bhaji recipe in marathi)
#EB2#W2"मसालेदार भेंडी भाजी" भेंडी म्हणजे माझी स्वतःची खूप आवडती भाजी, त्यात मी खूप सारे व्हेरीयेशन करत असते,त्यातील हे एक झटपट प्रकारात मोडणारे व्हेरियेशन, नक्की करून पहा, भन्नाट लागते Shital Siddhesh Raut -
मसाला भेंडी भाजी (masala bhendi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2#मसाला भेंडी भेंडी ची भाजी म्हंटलं की लहान मुलांचा आवडता विषय टिफिन मध्ये ज्या दिवशी भेंडीची भाजी असते त्या दिवशी मुलं संपूर्ण ठिकाणी संपवुन घरी येतात. तसेच लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच भेंडी प्रचंड आवडते.स्नेहा अमित शर्मा
-
सोपी झटपट भेंडी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#W2'भेंडी 'रोजच्या आहारातील झटपट पदार्थ... डब्यासाठी उत्तम पर्याय. बहुतेक लहान मुलांची तसेच माझ्याही मुलाची आवडती भाजी . झटपट तेवढीच टेस्टी लागणारी भेंडीची भाजी रेसिपी पाहुयात. Megha Jamadade -
कुरकुरीत भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#EB2 #w2नेहमी एकाच पद्धतीने केलेली भेंडीची भाजी खायचा कंटाळा येतो ,कधीतरी चटपटीत खावेसे वाटते तेव्हा ही कुरकुरीत भेंडी फ्राय करा आणि मुल सुद्धा ही कुरकुरीत भेंडी आवडीने खातात Rohini Jagtap Gade -
-
ढाबा स्टाईल भेंडीची भाजी (bhendichi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2#विंटर स्पेशल रेसिपीज ई- बुक Week 2#भेंडीची भाजी😋😋 Madhuri Watekar -
कुरकुरीत मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#EB2 #W2 किवर्ड भेंडी भाजी या साठी कुरकुरीत मसाला भेंडी ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#ट्रेंडिंगभेंडीची भाजी म्हटले की बहुतेक सर्वांनाच आवडते 🤗माझ्या घरात तर माझ्या मुलांना प्रचंड आवडते मग ते कुठल्याही पद्धतीने केली तरी आवडीने खातात 😀मी आज भेंडीची सुकी भाजी बनवली आहे कशी वाटली ते नक्की सांगा Sapna Sawaji -
-
उकड भरलं वांग (ukad bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W 2विंटर स्पेशल रेसिपीज E-book challenge Shama Mangale -
दही भेंडी (dahi bhendi recipe in marathi)
#EB2#w2#भेंडीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी दही भेंडी ही रेसिपी तयार केली. खूपच पौष्टिक असा हा भाजीचा प्रकार आहेलहान मुलांना तर खूपच आवडीची ही भाजी असते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी तयार केली जाऊ शकते त्यातलाच एक प्रकार भेंडीत दही घालुन तयार केली आहे ही भेंडी खायला खूप छान चविष्ट लागते माझ्याकडे अशाप्रकारची भेंडी खुप आवडीने खाल्ली जाते.रेसिपी तून नक्कीच बघा दही भेंडी रेसिपी Chetana Bhojak -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
माझी सर्वात आवडती भाजी. मी केलेली भाजी अजिबात चिकट होत नाही.#cooksnap Manisha Shete - Vispute -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#week2भेंडीची कांदा घातलेली भाजी माझ्या मुलाची आवडती भाजी. kavita arekar -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#भेंडीची भाजीसर्वांची आवडती भेंडी जरा वेगळी करून बघितली.वेगळेपणा खूप आवडला सर्वांना. Rohini Deshkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15749964
टिप्पण्या (5)