सोया चंक्स पुलाव ( soya chunks pulav recipe in marathi)

Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सोया चंक्स गरम पाण्यात पंधरा मिनिटे भिजवून घ्या. नंतर हाताने दाबून पाणी काढून घ्यावे.
- 2
कुकर मध्ये तेल गरम करून त्यात जीरे,तेजपत्ता, लवंग,दालचिनी, इलायची घालून परतावे. आद्रक, लसूण घालून परतावे. कांदा घालून परतून घ्या.
- 3
धणे जीरे पूड, हळद, लाल तिखट,गरम मसाला घालून मिक्स करावे.टोमॅटो घालून परतावे. नंतर सोया चंक्स घालून मिक्स करा.
- 4
स्वच्छ धुवून तांदूळ घालून मिक्स करा. मीठ, पाणी घालून दोन तीन शिट्ट्या देऊन पुलाव छान शिजवून घ्या.
- 5
गरमागरम पुलाव सर्व्ह करा.
Similar Recipes
-
सोया चंक्स पुलाव ( soya chunks pulav recipe in marathi)
#cooksnapमाझी सुगरण मैत्रीण Ranjana mali हिच्या रेसिपी नुसार ,सोया चंक्स पुलाव बनवून पाहिला. खूपच टेस्टी झाला पुलाव...😋Thank you dear for this delicious & easy Recipe..😊 Deepti Padiyar -
सोया चंक्स पुलाव ( soya chunks pulav recipe in marathi)
#tmr30 मिनिट रेसिपी चॅलेंज साठी इथे मी सोया चंक्स पुलाव बनवला आहे.सोया चंक्स पुलाव बनवायला अगदी सोपा आणि झटपट तयार होतो. गरमीच्या दिवसांमध्ये स्वयंपाक घरात जास्त वेळ उभे राहणे शक्य होत नाही. स्वयंपाक घरात वेळ वाचावा म्हणून भाज्या घालून केलेला एकच पुलाव नेहमीच फायदेशीर ठरतो. हा पुलाव तुम्ही इतर कोणत्याही भाज्या घालून अश्या पद्धतीने बनवू शकता. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
सोया चंक्स करी (Soya Chunks Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#इंडीयनकरीरेसिपी Sumedha Joshi -
सोया चंक्स भाजी (soya chunks bhaji recipe in marathi)
#EB3#W3सोया चंक्सची भाजी फार कमी साहित्यात आणि झटपट तयार होते. ही भाजी चपाती भाकरी किंवा भातासोबत सुद्धा खूप सुंदर लागते. Poonam Pandav -
-
सोया चंक्स भात (soya chunks bhaat recipe in marathi)
#kr हा भात खूप छान लागतो. व्हेज असणारे यांच्या साठी मस्तच. मी नेहमी करते. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
-
सोया चंक्स बिर्याणी (soya chunks biryani recipe in marathi)
#cooksnapआज मी मी तेजल भाईक जांगजोड यांची सोया चंक्स बिर्याणी बनवली आहे खूप छान झालेली आहे ही बिर्याणी पण मी त्यात थोडे दही टाकलेले आहे त्यामुळे अजून अजूनच सुंदर टेस्ट आलेली आहे तेजल थँक्स फॉर रेसिपी तुझ्यामुळे मी ही रेसिपी बनवली तेजल ही मैत्रिणीची मुलगी पण आमच्यासाठी आमची मैत्रीणच आहे लव यू डियर Maya Bawane Damai -
सोया चंक्स बिर्याणी (soya chunks biryani recipe in marathi)
#pcr कुकर म्हणजे एक गृहिणींसाठी वरदानच आहे कमी वेळेत जेवण बनवणे शक्य होते गॅसची सुद्धा बचत होते.मी आज तुम्हाला कुकर मध्ये बनवलेली सोयीचंकस ची बिर्याणी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
-
सोया चंक्स पुलाव (soya chunks pulao recipe in marathi)
#GA4 #week8 #post2 किवर्ड पुलाव. सोया चंक्स ची कुठलीही रेसिपी असली तरी ती माझ्या मुलींना खायला खूप आवडतात. उपवासाचा दिवसी माझ्या मुलींच्या दुपारच्या जेवणासाठी सोया चंक्स ची एक तरी रेसिपी घरात बनवली जाते. आज संकष्टी. मी मुलींचा लंच साठी सोया चंक्स पुलाव बनवले. Pranjal Kotkar -
झटपट सोया चंक्स भाजी (soya chunks bhaji recipe in marathi)
रोज तिच तिच भाजी खावून कंटाळा येतो अशा वेळेस ही झटपट भाजी कामास येते.बदल होतो आणि स्वादिष्ट ही लागते.कमी साहित्यातून भरपूर भाजी होते. Pragati Hakim -
सोया चंक्स मसाला राईस (Soya chunks masala rice recipe in marathi)
#MBRमस्त पोटभरीचा चमचमीत ,पौष्टीक सोया चंक्स मसाला फ्राईड राईस.... Supriya Thengadi -
-
सोया पुलाव (Soya Pulao Recipe In Marathi)
#HV सोयाबीन हा प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा उत्तम स्रोत असल्यामुळे सोया पुलाव ही एक आरोग्यदायी रेसिपी आहे. अगदी कमी वेळात आणि बनवायला एकदम सोपी अशी रेसिपी तुम्ही मुलांना टिफीन मध्ये पण देऊ शकता. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
न्यूट्रिला सोया चंक्स (soya chunks recipe in marathi)
आधी सिझन वाइज भाजी पाला मिळायचा त्यामुळे त्यांना चवही तशीच होती पण आता सगळं वर्षभर मिळत राहतं.कधी कधी तोच तो पणा वाटतो.अशा वेळी ही वेगळी भाजी. Archana bangare -
-
-
-
हराभरा सोया पुलाव (hara bhara soya pulav recipe in marathi)
#साप्ताहिक डिनर चॅलेंज#डिनर Deepali Bhat-Sohani -
-
सोया चंक्स् पुलाव(soya chunks pulao recipe in marathi)
#झटपटपाहुणे आले की पहिला प्रश्न पडतो की काय करायचे खायला त्यातल्या त्यात जेवणाच्या वेळेस आले तर... 🤔🤔चला तर मग बघुया जेवणाच्या वेळेस पाहुणे आले तर झटपट बनणारा सोया चंक्स् पुलाव Ashwini Jadhav -
-
सोया झुणका (soya zhunka recipe in marathi)
#cooksnapआज अंजली भाईक ताईंची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. खूपच चविष्ट झाला झुणका ...👌👌ऐनवेळी घरात भाजी नसेल तेव्हा हा एक बेस्ट पर्याय ...पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
सोया चींकस भाजी (soya chunks bhaji recipe in marathi)
#EB3 #W3भरपूर प्रोटीन युक्त अशी ही भाजी.:-) Anjita Mahajan -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14751570
टिप्पण्या