मिक्स कोशिंबीर(Oil free) (mix koshimbir recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#AsahiKaseiIndia
#डायट करता मग ही रेसिपी तुम्हाला उपयुक्त आहे.एकदम सोप्पी नी oil free.

मिक्स कोशिंबीर(Oil free) (mix koshimbir recipe in marathi)

#AsahiKaseiIndia
#डायट करता मग ही रेसिपी तुम्हाला उपयुक्त आहे.एकदम सोप्पी नी oil free.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मीनीटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपकोबी
  2. 1/2 कपगाजर
  3. 1/2 कपकाकडी
  4. 1/4 कपटोमॅटो
  5. 1/4 कपसिमला मिरची
  6. 1/4 कपडालिंब दाणे
  7. 1/2 टीस्पूनमीठ
  8. 1मिरची (ऐच्छिक)

कुकिंग सूचना

15मीनीटे
  1. 1

    खालीलप्रमाणे सर्व एकत्र करून छान धुवून घ्या. व बारीक चिरून घ्या.

  2. 2

    बारीक चिरलेल्या सर्व जिन्नस एकत्र करा त्यात मीठ घाला.

  3. 3

    मस्त कोशिंबीर तयार आहे.खायला द्या डायट म्हणून किंवा जेवणा बरोबरही छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes