उपवासाचे बटाट्याचे लाडु (upwasache batatyache ladoo recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149

#रेसीपी मॅगझिन
#week 6
#cpm6
बटाट्याचे लाडु
उपवासाला चालणारा बटाट्याचा बर्याच रेसीपी मध्ये वापर होतो. मी लाडु केलेत .चवीला छान झाले.

उपवासाचे बटाट्याचे लाडु (upwasache batatyache ladoo recipe in marathi)

#रेसीपी मॅगझिन
#week 6
#cpm6
बटाट्याचे लाडु
उपवासाला चालणारा बटाट्याचा बर्याच रेसीपी मध्ये वापर होतो. मी लाडु केलेत .चवीला छान झाले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धातास
२व्यक्ती
  1. 2 कपबटाट्याचा किस
  2. 1/2 कपसाखर
  3. 1/2 टीस्पून वेलचीपूड
  4. 1/4 टीस्पून खाण्याचा रंग
  5. साखर भिजेल एवढे पाणी

कुकिंग सूचना

अर्धातास
  1. 1

    प्रथम बटाटा स्वच्छ धुऊन सोलुन किसुन घेतला. गार पाण्याने दोन वेळा किस धुवून घेतला.

  2. 2

    आता पाण्यातुन पिळुन किस बाहेर काढला. छान स्वच्छ झाला.एका ग॔जात साखर घालून,साखर भिजेल एवढ पाणी घालून, गॅसवर पाक करायला ठेवला.पाक उकळायला लागला.रंग घातला.

  3. 3

    पाका मध्ये किस घालून शिजवल. घट्ट होऊ दिल. आता कोमट झाल्यावर लाडु बांधायचे. तेव्हा आणखी घट्ट होईल या बेताने घट्ट झाल्यावर गॅस बंद करायचा.

  4. 4

    आता कोमट असतानाच लाडु वळुन तयार झाले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
रोजी

टिप्पण्या (9)

Similar Recipes