इडली चटणी (idli chutney recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

इडली चटणी (idli chutney recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 min
4people
  1. 3 कपतांदूळ
  2. 1उडीद डाळ
  3. 1 टेबलस्पूनमेथी दाणे
  4. चवीनुसारमीठ
  5. आवश्यकतेनुसार तेल
  6. चटणी

कुकिंग सूचना

20 min
  1. 1

    उडीद डाळ, मेथी आणि तांदूळ एकत्र व्यवस्थित दोन धूवुन सात ते आठ तास किंवा रात्रभर भिजत ठेवावे...

  2. 2

    भिजलेले तांदूळ मिक्सर मधून दळून घ्यावे... हे मिश्रण रात्रभर किंवा सात ते आठ तास आंबवण्यासाठी ठेवावे... आंबवण्यासाठी लागणारा वेळ हवेतल्या उष्णते नुसर कमी जास्त होऊ शकतो... मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ घालून मिसळा...

  3. 3

    इडलीच्या साच्याला तेल व्यवस्थित पसरून घ्यावे... साधारण एक थेंब तेल एका इडलीच्या साच्यात... मग त्यात आंबवलेले मिश्रण घालून इडल्या पंधरा ते वीस मिनिटांसाठी मध्यम गॅसवर वाफवून घ्याव्या... शिजलेल्या इडल्या अगदी गरम असतानाच न काढता साधारण पाच सात मिनिटांचा वेळ जाऊ द्यावा... इडली काढण्यासाठी लहान चमच्याचा वापर करावा...

  4. 4

    तयार इडली चटणीसोबत सर्व्ह करावी... इडली सोबतच्या चटणी रेसिपीची लिंक सोबत जोडत आहे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes