पिझ्झा (pizza recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

#CDY
माझ्या मुलांचं आवडता मेनू.
:-)

पिझ्झा (pizza recipe in marathi)

#CDY
माझ्या मुलांचं आवडता मेनू.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
१,२ जण
  1. 1 वाटीमैदा
  2. 1 टेबलस्पूनदही
  3. 1/4 टेबलस्पूनसोडा
  4. 1/4 टेबलस्पूनइंग
  5. चिमूट भरमीठ
  6. 1सिमला मिरची
  7. 1कांदा
  8. 1टोमॅटो
  9. 1/2 वाटीपत्ता कोबी
  10. सोया सॉस
  11. चिली सॉस
  12. टोमॅटो सॉस
  13. 1/2 वाटीपनीर तुकडे
  14. १ क्यूबचीज
  15. 1 टेबलस्पूनतेल
  16. 1/2 वाटीकोमट पाणी

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    कोमट पाणी वतेल एकत्र करावे.त्यात दही घालून मिक्स करावे.पाण्यात मैदा मीठ सोडा बेकिंग पावडर टाकून गोळा माळवा.गोळा १ तास झाकून ठेवावा.
    मोठी पोळी लाटावी.तवा गरम करून दोन्ही बाजूने अर्धवट शेकवी.(इथे फोटो काढायचा राहिला.)

  2. 2

    भाजी बारीक चिरून घ्यावा.चीज किसून घ्या.
    तवा गरम करून त्यावर पिझ्झा बेस ठेवावा.
    टोमॅटो सॉस पाहा रवावा.

  3. 3

    चिली सॉस पण spread करावा.सोया सॉस पण spread करावा.

  4. 4

    आत्ता त्यावर सर्व भाज्या वाव्यास्थित ठेवावा.वरून चीज किसून टाका.झाकण ठेवून ५ मीं होऊ द्यावा.
    खूप सुंदर घरच्या घरी पिझ्झा तयार.

  5. 5

    बघा कसा झाला माझा पिझ्झा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

Similar Recipes