दुधी-कोथिंबीर वडी (dudhi kothimbir vadi recipe in marathi)

Manisha Shete - Vispute @manisha1970
दुधी-कोथिंबीर वडी (dudhi kothimbir vadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य घ्यावे.
- 2
एका भांड्यात कोथिंबीर,दुधी आणि बाकी सारे जिन्नस घालून एकत्र करावे. खायचा सोडा घालून नीट एकजीव करावे.
- 3
भजी सारखे घट्टसर भिजवावे आणि एका ताटलीला तेल लावून १२-१५ मिनिटे उडवून घेणे.
- 4
थंड झाल्यावर वड्या पाडून तळून घ्याव्यात. वरुन कुरकुरीत आणि आतून मऊ पौष्टिक वड्या चविष्ट होतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1#W1कुरकुरीत कोथिंबीर वडी Shilpa Ravindra Kulkarni -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14कोथिंबीरवडीखमंग कोथिंबीर वडी चवी ला उत्तम आणि पौष्टिक Monal Bhoyar -
लाटीव वडी (Latvian vadi recipe in marathi) (कोथिंबीर वडी)
#EB1 #W1#विंटर चॅलेंज# लाटीव वडी(कोथिंबीर वडी)लाटी वडी हा कोथिंबीर वडी चाच एक प्रकार आहे फक्त करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. मी पण पहिल्यांदाच हि वडी या विंटर स्पेशल चैलेंज साठी करून बघितली. मस्त तिखट झणझणीत अशी वडी नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
कॉर्न कोथिंबीर वडी (corn kothimbir vadi recipe in marathi)
#EB1 #W1कोथिंबीर वडी ही नेहमी बेसन वापरून केली जाते. काही ठिकाणी ज्वारी बाजरीचे पीठ सुद्धा वापरले जाते. मी ही कोथिंबीर वडी बनवताना थोडे कॉर्न वापरले आहेत. थोडीशी तिखट गोड अशी ही कॉर्न कोथिंबीर वडी चवीला खूपच छान लागते. चला तर आता रेसिपी पाहू. Kamat Gokhale Foodz -
कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKचविष्ट स्वादिष्ट अशी ही कोथिंबीर वडी खुसखुशीत होते Charusheela Prabhu -
कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1#W1" कुरकुरीत कोथिंबीर वडी " सध्या बाजारात कोथिंबीरिचा सिझन आहे ,त्यामुळे कोथिंबीर वडी तर व्हायलाच हवी नाही का...त्यात कुरकुरीत अशी ही कोथिंबीर वडी म्हणजे महाराष्टीयन जेवणाला चार चांद लावते, आणि महत्वाचे म्हणजे आपण ही वडी बनवून फ्रीझ मध्ये स्टोर करू शकतो, आणि अगदी हवं तेव्हा फ्राय करून यावर ताव मारू शकतो... चहा सोबत याची जोडी जमली की बघायलाच नको....😊 Shital Siddhesh Raut -
कोथिंबीर वडी.. (kothimbir vadi recipe in marathi)
#स्नॅक्स#कोथिंबीरवडीकोथिंबीर वडी महाराष्ट्रातील ट्रॅडिशनल अशी डिश आहे...ही वडी स्नॅक्स म्हणून, जेवणाच्या वेळेस साईड डिश म्हणून सर्व्ह करतात... कोथिंबीर वडी ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. कोथिंबीरला स्वतः ची अशी वेगळी चव असते. जी पदार्थाला एक स्वाद आणते. तसेच कोथिंबीर मध्ये अनेक औषधी गुण देखील आहेत.तेव्हा नक्की ट्राय करा कोथिंबीर वडी 💃 💕 Vasudha Gudhe -
पौष्टिक कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1 #W1कोथिंबीर वडी नाही आवडत असा माणूस कदाचितच सापडेल.मुलं तर अगदी आवडीने खातात.मस्त हिरवीगार गावठी कोथिंबीर आणि पौष्टिक वडी व्हावी ह्यासाठी ज्वारीचे पीठ,कुरकुरीत पणा यावा म्हणून रवा आणि थोडे चवीपुरते बेसन...मस्त खमंग वड्या चहासोबत खा ,पोळीभाजी सोबत खा नाहीतर वरण भातासोबत त्यांचा वेगळाच ठसा उमटवतात.चव कितीतरी वेळ जिभेवर रेंगाळत राहते. Preeti V. Salvi -
बाजरीची कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#W1सध्या हिवाळा चालू आहे हिवाळ्यात हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात तसेच कोथिंबीर पण भरपूर प्रमाणात मिळते हिवाळ्यात बाजरी पण ही शरीरासाठी एकदम चांगली असते त्यामुळे मी बाजरी आणि कोथिंबीर एकत्र करून बाजरीची कोथिंबीर वडी बनवलेली आहे खूप छान चविष्ट अशी लागते तर नक्की करून बघा Sapna Sawaji -
-
खमंग- खुसखुशीत कोथिंबीर वडी(Kothimbir vadi recipe in Marathi)
#EB1#W1#विंटर स्पेशल रेसिपीपंचपक्वान चे जेवण असले की सोबतीला असे काही पदार्थ लागतातच ज्यांनी जेवणाची लज्जत आणखीनच वाढते आणि कोथिंबीर वडी हा त्यातलाच एक प्रकार... विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज मध्ये ज्या पदार्थाना आपलं स्थान पटकावल आहे अशी कोथिंबीर वडी कशी करायची पाहूया.... Prajakta Vidhate -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स1. सोमवार- कोथिंबीर वडीकोथिंबीर वडी ही मी पहिल्यांदा बनवून बघितली आहे. सोपी झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला पण तेवढेच टेस्टी आहे. Gital Haria -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#W1या दिवसांमध्ये कोथिंबीर भरपूर प्रमाणात उपलब्ध असते घरोघरी याचे विविध पदार्थ होतात.सर्वात लोकप्रिय म्हणजे सांभर वडी आणि कोथिंबीर वडी .कोथिंबीर वडी हा एक पौष्टिक प्रकार आहे.यात कमी तेलाचा वापर तर होतोच शिवाय पौष्टिक तत्व भरपूर आहेत यात मी मिक्स पिठाची वापर व ओट्स च वापर केला आहे Rohini Deshkar -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1 #W1#कोथिंबीर वडी ही वेगवेगळ्या प्रकारे करता येते.हा तिसरा प्रकार आहे मी केलेला.बघा तर कसा करायचा ते. Hema Wane -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#WK1# विंटर स्पेशल रेसिपीहिवाळ्यात छान हिरवीगार, गावरान कोथिंबीर मंडईमध्ये दिसू लागते.गावरान कोथिंबीर ला छान चव असते.कोथिंबीर आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे.कोथिंबीर वडी खूप चविष्ट होते. चला कृती बघूया.. Rashmi Joshi -
राईस कोथिंबीर वडी (rice kothimbir vadi recipe in marathi)
#राईस कोथिंबीर वडी# भात उरला मी काय बनवू असा मला प्रश्न पडला तेव्हा मी विचार केला भाताची कोथिंबीर वडी बनवून बघूया आणि ती बनवली खूपच छान ,टेस्टी अप्रतिम अशी बनली तुम्ही पण नक्की काय करून बघा. Gital Haria -
दुधी भोपळ्याची वडी/मुठीया (dudhi bhoplyachi muthiya recipe in marathi)
#cooksnap बनवलेली हि दुधी भोपळ्याची वडी छान कडक तळून घ्या अप्रतिम बनते Supriya Devkar -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स#कोथिंबीर वडी रेसिपी साप्ताहिक स्नॅक प्लॅनर प्रमाणे आज सोमवार ची स्नॅक्स रेसिपी कोथिंबीर वडी आहे. अशी ही खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडीची रेसिपी पोस्ट करत आहे. अशी ही भाज्यांची महाराणी असलेली कोथिंबीर जिच्या शिवाय सगळ्या भाज्या तयार झाल्या तरी त्या अपूर्ण च वाटतात अशी दिमाखात मिरवणारी कोथिंबीर असतेच खूप छान. चला तर पाहुयात या कोथिंबीर वडीची रेसिपी. बाजारात ही टवटवीत हिरवीगार ताजी अशी कोथिंबीर या हिवाळा ऋतू मध्ये आपल्याला मिळते. Rupali Atre - deshpande -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#w1#कोथंबीरवडीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी कोथिंबीर वडी ही रेसिपी तयार केली. कोथंबीर वडी आवडणार नाही असा एकही आपल्याला कोणीच मिळणार नाहीमाझ्या फॅमिलीत आम्हाला दत्त स्नॅक्स सेंटर यांची कोथिंबीरवडी खुपच आवडते म्हणून मी दत्त यांची कोथिंबीर वडी बनवण्याचा प्रयत्न केला आणि खरंच सेम दत्ता मध्ये मिळते तसेच कोथिंबीरवडी तयार झाली आहे मुंबईपासून पुण्याकडे किंवा नाशिक कडे किंवा गुजरात साईडला तुम्ही कोणत्याही रोड साईडने जा तुम्हाला प्रत्येक हायवेवर दत्त स्नॅक्स सेंटर मिळेल तिथे कोथंबीर वडी खूप छान आणि चविष्ट मिळते त्यात कोथिंबीर वडी ची वैशिष्ट्ये वरून ती क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असते मी तसाच बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, छान चविष्ट तयार झाली आहे जवळपास सगळ्यांनाच कोथिंबीर वडी ही आवडते कोथिंबीर वडी मध्ये भरपूर कोथिंबीर असल्यामुळे तीची चव अप्रतिम लागते कोथंबीर आहारातून घेतल्यामुळे आपल्याला खूप सारे फायदे होतात. कोथिंबीर वडी या प्रकारात भरपूर कोथंबीर वापरल्यामुळे ही रेसिपी हेल्दी आहे .माझ्याकडेही आवर्जून कोथिंबीर वडी खातात एक वेळेस बनल्यावर संपायला वेळही लागत नाहीरेसिपी तून नक्कीच बघा कोथिंबीर वडी Chetana Bhojak -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1 #W1कोथिंबीरीची वडी हिवाळ्यात चांगली लागते. खूप हेल्दी डिश आहे. Sushma Sachin Sharma -
दुधी कोबी मुठिया (dudhi kobi muthiya recipe in marathi)
#GA4 #week8Steamed या क्लूनुसार मी दुधी कोबी मुठिया रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
दुधी भोपळा वडी (dudhi bhopla vadi recipe in marathi)
#GA4 #Week21#दुधीच्या वड्या गोल्डन ऍप्रॉन मध्ये दुधी भोपळा हा कीवर्ड ओळखून मी दुधी च्या वड्या बनवल्या आहेत. खूप छान खमंग अशा ह्या वड्या चवीला लागतात. Rupali Atre - deshpande -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीजE-Book#EB1 #W1थंडी पडायला लागली की, झणझणीत चमचमीत पदार्थ खावेत असे वाटतात.आज मी कोथिंबीर वडी केली आहे, तुम्ही जरूर करून बघा.छान होते. Anjali Tendulkar -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#GA4 #week14 #yamकोथिंबीर वडी बनवललेली बघून मुलांच्या तोंडून आपसूकच निघणारा शब्द yam 😋आमच्या कडे कोथिंबीर वडी हा खूपच आवडता पदार्थ आहे. हल्ली थंडीच्या दिवसात बाजारात भरपूर ताजी ताजी हिरवीगार कोथिंबीर दिसल्यावर घेण्याचा मोह आवरत नाही. आणि भरपूर कोथिंबीर आणली की घरच्यांची डिमांड असते ती कोथिंबीर वडी करण्याची. मी अगदी झटपट होणारी मस्त चविष्ट yam अशी कोथिंबीर वडी बनवलली. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
क्रिस्पी टेस्टी कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#JLR झटपट होणारी क्रिस्पी, टेस्टी अशी कोथिंबीर वडी Shobha Deshmukh -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14कोथिंबीर वडी हा महाराष्ट्र मध्ये बनतो. अळू वाडी , कोथिंबीर वाडी हे सर्व वडी चे प्रकार अत्यन्त आवडीने खाल्ले जातात रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
कोथिंबीर वडी (चण्याचे पीठ घालून) (kothimbir vadi recipe in marathi)
#स्नॅक्स # ही कोथिंबीर वडी नेहमीच करते मी बघा एकदम छान होते चवीला. Hema Wane -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीज मध्ये मी आज कोथिंबीर वडी ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खमंग कोथिंबीर वडी (khamang kothimbir wadi recipe in marathi)
महाराष्ट्र मधील खमंग कोथिंबीर वडी Sanikakokane -
दुधी वडी (dudhi vadi recipe in marathi)
#HLRदुधी कॉलेस्ट्रॉल बर्न करते.अतिशय कमी तेलात होणारी.:-) Anjita Mahajan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15728486
टिप्पण्या (4)