स्वादिष्ट थंडगार पियुष (Piyush Recipe In Marathi)

#SSR
महाराष्ट्राचं पेय म्हणून ओळखलं जाणारं हे 'पियुष' चवीला तर उत्तम आहेच पण, आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप छान आहे.
खास उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे पियुष घरोघरी बनवते.
चवीला अमृताप्रमाणे लागते. शिवाय उपवासाला सुद्धा चालते.
श्रीखंड आणि ताक या स्वादिष्ट पदार्थांपासून पियुष बनवले जाते.
चला तर मग पाहूयात रेसिपी.
स्वादिष्ट थंडगार पियुष (Piyush Recipe In Marathi)
#SSR
महाराष्ट्राचं पेय म्हणून ओळखलं जाणारं हे 'पियुष' चवीला तर उत्तम आहेच पण, आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप छान आहे.
खास उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे पियुष घरोघरी बनवते.
चवीला अमृताप्रमाणे लागते. शिवाय उपवासाला सुद्धा चालते.
श्रीखंड आणि ताक या स्वादिष्ट पदार्थांपासून पियुष बनवले जाते.
चला तर मग पाहूयात रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
ब्लेंडरमधे ताक काढून घ्या.
- 2
नंतर त्यात श्रीखंड घाला.
- 3
नंतर साखर,वेलची जायफळ पूड घाला.
- 4
केसर दूध घालून मिश्रण छान ब्लेंड करून घ्या. (बर्फाचे खडे घालून बारीक वाटून घेतले तरी चालेल.)
- 5
थंडगार स्वादिष्ट पियुष सर्व्हिंग ग्लास मधे काढून घ्या. सुकामेवा घाला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मॅंगो पियुष (mango piyush recipe in marathi)
#gp'पियुष' महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध पेय म्हणून ओळखले जाते.खास करून उन्हाळ्यात घरोघरी हे पियुष बनवले जाते.पाडव्याला घरी बनवलेलं श्रीखंड बऱ्याचदा उरते, तेव्हा त्यापासून पियुष बनवणे हा एक उत्तम पर्याय..😊खूप क्रिमी आणि टेस्टी होते हे पियुष .मी हे पियुष आम्रखंडा पासून बनवले आहे.पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
पियुष पेय (piyush recipe in marathi)
#GA4 #week7गोल्डन एप्रन 4 - Crossword Puzzle week 7 मध्ये कीवर्ड बटरमिल्क (ताक)पियुष म्हणजे लस्सीसदृश परंतु त्यात मराठमोळ्या श्रीखंडाचा स्वाद उतरलेला , केशर , वेलची , जायफळ पावडर युक्त असे हे पेय. Pranjal Kotkar -
पीयुश
#पश्चिम #गुजरात #ऊपवास #पीयुश... ही गुजराती रेसीपी आहे.... एक मुलायम मलाईदार पेय आहे.... जे छाज आणी श्रीखंड मिळून बनवले जात... हे झटपट बनवण्यासाठी बाजारात मिळणारे श्रीखंड घेऊन बनवले तरी चालत... आणी ऊपासाला पण चालत.... Varsha Deshpande -
थंडगार ताक (Taak Recipe In Marathi)
#SSR ताक सर्वांसाठी अतिशय असे उपुक्त पेय आहे.दही पासून ताक बनवतात.त्यात जर आपण योग्य असे मसाले टाकले तर अतिशय उत्कृषट असे.:-) Anjita Mahajan -
पीयुश (piyush recipe in marathi)
#पश्चिम #गुजरात #ऊपवास #पीयुश... ही गुजराती रेसीपी आहे.... एक मुलायम मलाईदार पेय आहे.... जे छाज आणी श्रीखंड मिळून बनवले जात... हे झटपट बनवण्यासाठी बाजारात मिळणारे श्रीखंड घेऊन बनवले तरी चालत... आणी ऊपासाला पण चालत.... Varsha Deshpande -
गुलखंड (gulkand recipe in marathi)
#gp # गुढीपाडव्याला सहसा श्रीखंड पुरी असते.. पण मी आज श्रीखंड करताना, पारंपरिक पद्धतीने, पण थोडा ट्विस्ट देवून ते बनविले आहे. नैसर्गिक पद्धतीने घरी बनविलेले गुलाबाचे जॅम वापरून हे श्रीखंड बनविले आहे. खरंच चवीला अप्रतिम झाले आहे हे... यात आपल्याला वाटेल तर जॅम ऐवजी गुलकंद आणि रोझ इसेन्स घालून सुद्धा बनवू शकतो... तेव्हा एकदा नक्की करून पहा.. Varsha Ingole Bele -
ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi)
#५००कुकपॅडवरचा माझ्या रेसिपीजचा प्रवास खरंच खूप छान आहे. नवनवीन रेसिपीज थीमच्या माध्यमातून खूप नवनवीन रेसिपीज शिकायला मिळाल्या...नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या आणि मदतीला तत्पर असणाऱ्या वर्षा मॅडम आणि संपूर्ण कुकपॅड टिमचे मनापासून आभार..😊🌹🌹तसेच सर्व संख्यांचे सुद्धा मनापासून आभार 🙏ज्या ,मला नेहमीच प्रोत्साहित करतात...😊वेगवेगळ्या व नवनवीन रेसिपीज करता करता, आतामाझ्या ५०० रेसिपीज पुर्ण झाल्या आहेत.फिर कुछ मिठा तो जरूर बनता है ...😋😋याच निमित्ताने मी झटपट होणारे ब्रेड मलाई रोल बनवले आहेत.पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
थंडगार जीरू सोडा
#पेयउन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण खुप सारी थंड सरबते पितो. जीरु सोडा हा त्यातलाच एक पेय आहे. जीरे पोटाला थंडावा देणारा व पाचनशक्ती साठी खूपच उपयुक्त आहे. यामध्ये पुदिना असल्याने ते सुद्धा पाचन क्रिया साठी खूप चांगले उपयुक्त आहे. हे सरबत करून ठेवलेले असले की कधीही थंड पाणी किंवा थंड सोडा मध्ये घेऊ शकता. Jyoti Gawankar -
विदर्भातील मठ्ठा / फोडणीचे ताक (phodnicha taak recipe in marathi)
#KS3विदर्भातील हा मठ्ठा म्हणजेच फोडणीचे ताक.चवीला फार रूचकर लागते हे ताक .पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
ताकापासून पनीर (Taakapasun paneer recipe in marathi)
साय साठवून विरजण लावून लोणी काढते त्यावेळी जे ताक बनतं ते ताक थोडं चवीला वेगळं असतं मग ते पिलं जात नाही म्हणून त्या ताकपासून मी पनीर बनवते तर मग पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
पियुष (piyush recipe in marathi)
#GA4 #Week8 की वर्ड milk #cooksnap..प्रांजल कोटकर यांची ही रेसिपी.खूप खूप धन्यवाद प्रांजल.. अप्रतिम चवीचा झालाय पियुष ..अगदी प्रकाशची चव आलीये.😋...एक थंडगार सुखद एहसास पियुष नावातच जादू आहे. अशी जादू की भलेभले त्याकडे खेचले जातात. उन्हाळ्याच्या दिवसातले हे पौष्टिक पेय.. जिभेवरून घशाकडे जातानाचा याचा थंडगार अवीट गोडीचा प्रवास केवळ शब्दातीत.. पहिला घोटातच आपली सुखनैव तंद्री लागते आणि आपण हलकेच डोळे मिटून घेतो आणि सुखाचे हे घोट पुन्हा पुन्हा प्राशन करत राहतो. मला तर नेहमी या गोष्टीचं कौतुक वाटतं की इतके सारे अप्रतिम खमंग अवीट गोडीचे पदार्थ पहिल्यांदा कोणाच्या सुपीक डोक्यातून आले असतील बरं.. खरोखरच भूतकाळातील यापिढीचे अनंत उपकार आहेत आपल्यावर.. त्यामुळे आपली खाद्य संस्कृती आणि खाद्यजीवन हे कसं बहरलेलं आणि टवटवीत आहे कायम साठी.. पियुष ही पारंपारिक महाराष्ट्रीयन आणि तेवढीच ऑथेंटिक रेसिपी आहे. तापलेल्या उन्हाला बाय-बाय करत शरीराला कूल कूल ठेवणारी ही रेसिपी.. जेवढं हे पेय चवदार चविष्ट तेवढेच पौष्टिक बरं का.. उपवासाच्या दिवशी एक ग्लास भरून पियुष प्यायलात तर नक्की चार-पाच तासांची पोटाला विश्रांती..😀.. पियुष मुख्य करून दादर गिरगाव या महाराष्ट्रीयन लोकवस्ती असलेल्या भागातील बऱ्याच मराठी उपहारगृहांमध्ये मिळणारे लोकप्रिय पेय. पणशीकर, तांबे, मामा काणे, प्रकाश, मधुरा, तृप्ती ही काही प्रमुख उपहार गृह.. पण काळाच्या ओघात यातील काही उपहारगृह बंद करावी लागल्यामुळे आमच्यासारख्यांची आली का पंचाईत.. लेकिन डरनेका नही.. डर के आगे हमेशा जीत होती है.. आणि म्हटलंच आहे की गरज ही शोधाची जननी आहे...😊.. आणि यातूनच आलेल्या परिस्थितीवर मात करण्याचा आपल्याला मार्ग सापडतो. आणि तसाच मलाही सापडला आहे. Bhagyashree Lele -
संत्र्याचा शिरा (santrachya sheera recipe in marathi)
स्वादिष्ट असा संत्र्याचा शिरा , दूधा ऐवजी माईल्ड नारळाचे दूध वापरून सुद्धा हा शिरा खूप स्वादिष्ट होतो. सुवासिक संत्रे ह्या पासून केलेला शिरा अतिशय स्वादिष्ट लागतो. Deepti Padiyar -
थंडगार सोल कढी (Sol Kadhi Recipe In Marathi)
#SSRकोकम पासून अतिशय सुंदर असे हे थंडगार पेय.:-) Anjita Mahajan -
स्ट्रीट स्टाईल बदाम मिल्कशेक (Street style badam milkshake recipe in marathi)
#SFRबदलत्या ऋतूमध्ये बदाम शेक पिण्याची गोष्टच काही और असते. बदाम खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं. सोबतच त्यानं स्मरणशक्ती चांगली राहते. बदाम मेंदू तल्लख बनवतो. तसं तर बदाम विविध पदार्थांमध्ये वापरला जातो. मात्र बदाम शेक ही एक सोपी रेसिपी आहे. या स्वादिष्ट बदाम शेकमध्ये तुम्हाला विलायची, केशर आणि मलईची चव मिळेल.पाहूयात रोडसाईडला मिळणारं बदाम मिल्कशेक. Deepti Padiyar -
श्रीखंड चॉको डिलाईट (shrikhand chocolate delight recipe in marathi)
#gpगुढीपाडवा म्हटलं की श्रीखंड हे आलेच. या पारंपरिक रेसिपीला नावीन्याची जोड देत मी आज घेऊन आले आहे इंडो फ्युजन रेसिपी श्रीखंड चॉको डिलाईट..त्याच झालं असं की गुढीपाडव्याचा दिवस. दुपारी मस्त श्रीखंड पुरी वर ताव मारून झालेला आणि माझ्या लेकीने फर्माईश केली, संध्याकाळी म्हणजे साधारण पाच-सहा वाजता सगळे मित्र-मैत्रीण येत आहेत, तू तुझी आयडिया लाऊन काहीतरी वन बाइट असं श्रीखंड दे. झालं डोक्यात विचार चक्र सुरु झालं अन् त्यातून या रेसिपी चा जन्म झाला😀..बच्चे कंपनीला तर फारच आवडले..मला-तुला करत सगळं गट्टम झालं सुद्धा..तुम्हालाही आवडेल नक्की करून पहा. Shital Muranjan -
थंडगार घरगुती कोकम सरबत (Kokum Sarbat Recipe In Marathi)
#ssrउन्हाळ्याच्या खास रेसिपीज Neelam Ranadive -
थंडगार ताक (taak recipe in marathi)
#nrr झटपट होणारे, पाचक आणि पौष्टिक.. उपवासाला चालणारे... की वर्ड दही... दह्याचे ताक.. Varsha Ingole Bele -
उपवासाची शिंगाडा बर्फी (shingada barfi recipe in marathi)
#nrr#नऊरात्रीचाजल्लोष#दिवससातवा-शिंगाडातसं पाहायला गेलं तर शिंगाडा ही एक पाण्यातील भाजी असून तिला वॉटर चेस्टनट (Water Chestnut) असंही म्हटलं जातं.थंडीमध्ये बाजारामध्ये शिंगाड्यांची मुबलक प्रमाणात आवाक होते. तुम्ही हे कच्चे, उकळून किंवा हलवा तयार करून खाऊ शकता.शिंगाड्यामध्ये मानवासाठी अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे शरीराचं अनेक आजारांपासून बचाव करणं सोपं जातं. चला तर मग पाहूयात शिंगाडा पिठापासून हेल्दी बर्फीची रेसिपी. Deepti Padiyar -
दानेदार सूजी हलवा (suji halwa recipe in marathi)
#shr आज कुकपॅड मराठी या समूहात ,माझ्या ४०० रेसिपीज पूर्ण झाल्या आहेत...😍😍खूप खूप आनंद होतोय ४०० वी रेसिपी पोस्ट करताना ,मला जमेल तसा वेळ काढून मी सर्व रेसिपीज थीम मधे भाग घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करते.आज या आनंदानिमित्त कुछ मिठा तो जरूर बनता है..😋😋कुकपॅडच्या नवनवीन रेसिपीज थीममुळे खूप नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपीज,इतर प्रदेशातल्या रेसिपीज करण्याची संधी मला मिळाली ..🙏तसेच या थीममुळे नवनवीन पदार्थांचे ज्ञान सुद्धा प्राप्त झाले...😊 यामुळेच माझा उत्साह खूप वाढत गेला. Varsha mam,Bhakti mam सुद्धा वेळोवेळी मला प्रोत्साहित करतात.त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी ४०० रेसिपीज पूर्ण करू शकले.तसेच Bhagyashree Lele ताईचे सुद्धा मनापासून आभार मानते ..🙏🙏🌹😊कारण ताईनेच मला या समूहात सामील केले आणि मी माझ्या रेसिपीज तुम्हा सर्वांसमोर सादर करू शकले..😊 once again Thank you so much Cookpad Marathi,Dear Varsha Mam ,Bhakti Mam, Dear Bhagyashree Tai..😊🌹🌹🌹HAPPY COOKING &KEEP POSTING..😊😊 Deepti Padiyar -
श्रीखंड पुरी दसरा स्पेशल (Shrikhand Puri Dasara Special Recipe In Marathi)
#ChoosetoCookदसरा म्हणलं की बेत असतो तो श्रीखंड पुरीचा. चला तर मग पाहूया याची रेसिपी .... Shital Muranjan -
शाही मखान्याची खीर (makhanyachi kheer recipe in marathi)
आज मी चारूशीला प्रभु यांची "शाही मखान्याची खीर" ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. खुप हेल्दी रेसिपी आहे. उपवासाला पण चालते..... Shilpa Pankaj Desai -
पियूष (piyush recipe in marathi)
#tri#श्रावण_शेफ_चॅलेंजपीयूष म्हणजे मुंबईकरांचं जीव की प्राण.पहिला श्रावण शनिवार निमित्त घरी सत्यनारायणाची पूजा असल्यामुळे श्रावण शेफ स्पेशल विशेष चॅलेंज साठी फक्त तीन जिन्नस (थ्री इंग्रेडियंट्स) वापरून बनवले पियुष Yadnya Desai -
-
साजूक तुपातला गूळ घालून केलेला कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्टरविवार - कणकेचा शिरा तूप,गूळ हे तिन्ही घटकांपासून तयार केलेला शिरा खूपच स्वादिष्ट लागतो.पौष्टिकतेसाठी गव्हाचे महत्त्व ही आहेच . Deepti Padiyar -
रिफ्रेशिंग मसाला ताक (refreshing masala taak recipe in marathi)
#GA4#week- 7Keyword- Buttermilkउन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक जण ताक पितात. ताक हे शरिरासाठी खूपच फायदेशीर आहे. दही, मठ्ठा, पनीर यापेक्षाही ताक हे अधिक फायदेशीर आहे. रोज ताक पिणे म्हणजे अमृतासारखं आहे.ताकमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. त्यातील लॅक्टोज तुमच्यामधील रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. ज्यामुळे तुम्हाला अधिक उर्जा मिळते.पाहूयात रिफ्रेशिंग मसाला ताकाची रेसिपी. Deepti Padiyar -
-
इम्यूनिटी बूस्टर मिल्क (immunity booster milk recipe in marathi)
#Immunityसध्याच्या परिस्थितीत आपली इम्यूनिटी पावलं वाढवणं खूप गरजेचे आहे . अनेक प्रकारच्या बॅक्टेरियल संक्रमण, फंगस संक्रमणापासून बचाव करते. त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती उत्तम ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे.चला तर पाहूयात हेल्दी इम्यूनिटी बूस्टर मिल्क..😊 Deepti Padiyar -
दामट्यांचे लाडू (daamtyache ladoo recipe in marathi)
#GA4#WEEK14#किवर्ड_लाडू पुर्वी खेडेगावात पुऱ्यांना दामट्या म्हणत होते हे मी माझ्या आई, आजीकडून ऐकले आहे. हे लाडू बेसन पीठाचे च आहेत..फक्त रेसिपी वेगळी आहे. आमच्याकडे हे लाडू खुप आवडीचे आहेत.. मी गणपतीला, दिवाळी ला, आणि अधुनमधून मुलांना, नातवंडांना केव्हाही खावेसे वाटले की मी लगेच बनवते. गोड, चविष्ट असे हे लाडू गणपतीला आमच्याकडे पाहुणे येतात त्यांनाही खुप आवडतात.. लता धानापुने -
श्रीखंड (shrikhand recipe in marathi)
#gp सणा सुदीला आपण घरी गोड धोड नक्कीच करतो त्यातून गुढीपाडवा मंटले की नवीन वर्षाची सुुरवात मग कोणी पुरण पोळी चा घाट घालते तर कोणी बासुंदी पूरी श्रीखंड, मी नेहमी घरीच श्रीखंड बनवते , एकदम फ्रेश मी आज घरच्या घरी कसे श्रीखंड बनवायचे दाखवणार आहे Smita Kiran Patil -
बदाम केसर श्रीखंड (badam kesar shrikhand recipe in marathi)
#gp #गूडीपाढवा स्पेशल ..होळीला पूळण पोळी झाली की बहूतेक ठीकाणी गूडीपाडव्याला श्रीखंड ,आमरस ,पूरी हा बेत असतो ....श्रीखंड बनवतांना त्याचा एक बेस बनवला की अनेक फ्लेवर मधे श्रीखंड बनवल जात ...मँगो फ्लेमवर ,सीताफळ फ्लेवर ,रताळी ,केशर पिस्ता, बदाम केशर अनेक प्रकारे ....मी बनवलेल श्रीखंड घरी बांधलेल्या गोड दह्याचा चक्का याचे आहे... Varsha Deshpande
More Recipes
टिप्पण्या