पीयुश
कुकिंग सूचना
- 1
पाहिले सर्व साहित्य जवळ काढून घेणे...
- 2
आता घट्ट ताकात श्रीखंड टाकणे...
- 3
नंतर साखर टाकणें..
- 4
वेलची, जायफळ पूड टाकणे...
- 5
थोडे सूके मेवे, केशर टाकणे....
- 6
व्हिस्करने मीक्स करून घेणे...
- 7
आणी 2 तास फ्रिज मधे थंड करणे नी नंतर वरून पिस्ता कतरन आणी केशर टाकणे...
- 8
नी सर्व करणे....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पीयुश (piyush recipe in marathi)
#पश्चिम #गुजरात #ऊपवास #पीयुश... ही गुजराती रेसीपी आहे.... एक मुलायम मलाईदार पेय आहे.... जे छाज आणी श्रीखंड मिळून बनवले जात... हे झटपट बनवण्यासाठी बाजारात मिळणारे श्रीखंड घेऊन बनवले तरी चालत... आणी ऊपासाला पण चालत.... Varsha Deshpande -
स्वादिष्ट थंडगार पियुष (Piyush Recipe In Marathi)
#SSRमहाराष्ट्राचं पेय म्हणून ओळखलं जाणारं हे 'पियुष' चवीला तर उत्तम आहेच पण, आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप छान आहे.खास उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे पियुष घरोघरी बनवते.चवीला अमृताप्रमाणे लागते. शिवाय उपवासाला सुद्धा चालते.श्रीखंड आणि ताक या स्वादिष्ट पदार्थांपासून पियुष बनवले जाते.चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मॅंगो पियुष (mango piyush recipe in marathi)
#gp'पियुष' महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध पेय म्हणून ओळखले जाते.खास करून उन्हाळ्यात घरोघरी हे पियुष बनवले जाते.पाडव्याला घरी बनवलेलं श्रीखंड बऱ्याचदा उरते, तेव्हा त्यापासून पियुष बनवणे हा एक उत्तम पर्याय..😊खूप क्रिमी आणि टेस्टी होते हे पियुष .मी हे पियुष आम्रखंडा पासून बनवले आहे.पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
राजगीरा पिठ शीरा (rajgira pith sheera recipe in marathi)
#nrr #राजगीरा # नवरात्री_स्पेशल #ऊपवास...ऊपासाला चालणारा एकदम टेस्टि गोडाचा प्रकार ... Varsha Deshpande -
पियुष (piyush recipe in marathi)
#GA4 #Week8 की वर्ड milk #cooksnap..प्रांजल कोटकर यांची ही रेसिपी.खूप खूप धन्यवाद प्रांजल.. अप्रतिम चवीचा झालाय पियुष ..अगदी प्रकाशची चव आलीये.😋...एक थंडगार सुखद एहसास पियुष नावातच जादू आहे. अशी जादू की भलेभले त्याकडे खेचले जातात. उन्हाळ्याच्या दिवसातले हे पौष्टिक पेय.. जिभेवरून घशाकडे जातानाचा याचा थंडगार अवीट गोडीचा प्रवास केवळ शब्दातीत.. पहिला घोटातच आपली सुखनैव तंद्री लागते आणि आपण हलकेच डोळे मिटून घेतो आणि सुखाचे हे घोट पुन्हा पुन्हा प्राशन करत राहतो. मला तर नेहमी या गोष्टीचं कौतुक वाटतं की इतके सारे अप्रतिम खमंग अवीट गोडीचे पदार्थ पहिल्यांदा कोणाच्या सुपीक डोक्यातून आले असतील बरं.. खरोखरच भूतकाळातील यापिढीचे अनंत उपकार आहेत आपल्यावर.. त्यामुळे आपली खाद्य संस्कृती आणि खाद्यजीवन हे कसं बहरलेलं आणि टवटवीत आहे कायम साठी.. पियुष ही पारंपारिक महाराष्ट्रीयन आणि तेवढीच ऑथेंटिक रेसिपी आहे. तापलेल्या उन्हाला बाय-बाय करत शरीराला कूल कूल ठेवणारी ही रेसिपी.. जेवढं हे पेय चवदार चविष्ट तेवढेच पौष्टिक बरं का.. उपवासाच्या दिवशी एक ग्लास भरून पियुष प्यायलात तर नक्की चार-पाच तासांची पोटाला विश्रांती..😀.. पियुष मुख्य करून दादर गिरगाव या महाराष्ट्रीयन लोकवस्ती असलेल्या भागातील बऱ्याच मराठी उपहारगृहांमध्ये मिळणारे लोकप्रिय पेय. पणशीकर, तांबे, मामा काणे, प्रकाश, मधुरा, तृप्ती ही काही प्रमुख उपहार गृह.. पण काळाच्या ओघात यातील काही उपहारगृह बंद करावी लागल्यामुळे आमच्यासारख्यांची आली का पंचाईत.. लेकिन डरनेका नही.. डर के आगे हमेशा जीत होती है.. आणि म्हटलंच आहे की गरज ही शोधाची जननी आहे...😊.. आणि यातूनच आलेल्या परिस्थितीवर मात करण्याचा आपल्याला मार्ग सापडतो. आणि तसाच मलाही सापडला आहे. Bhagyashree Lele -
आम्रखंड,चाॅकलेट आणि ड्रायफ्रुट श्रीखंड(mango, chocolate and dry fruits shrikhand recipe in marathi)
#gpआज मी गुढी पाडव्यासाठी खास तीन वेगवेगळ्या फ्लेवर्स चे श्रीखंड बनवले आहेत. चाॅकलेट श्रीखंड खास माझ्यासाठी मुलासाठी बनवले आहे. Ranjana Balaji mali -
राजभोग श्रीखंड (raj bhogh shrikhand recipe in marathi)
#gp # ही माझी 200 वी रेसिपी आहे. म्हणून मला ही सादर करायला खुप आनंद होतोय. श्रीखंड महाराष्ट्र आणि गुजरात मधील पारंपरिक आणि लोकप्रिय पदार्थ आहे. सणासुदीला, विशेष समारंभाला श्रीखंड असतंच. श्रीखंड अनेक प्रकारची असतात. आज मी राजभोग श्रीखंड बनवलं आहे. ह्यात केशर, पिस्ता, बदाम भरपूर प्रमाणात घालायचे. Shama Mangale -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#cooksnap#doodhrecipeकोजागरी पौर्णिमेच्या दिवशी रात्रीच्या वेळेस चंद्राच्या साक्षीने सुकामेवा वापरून मसाला दूध पिण्याची प्रथा चालत आलेली आहे. हे दूध वेगवेगळ्या आणि आपापल्या पद्धतीने बनवले जाते. कोजागिरीच्या रात्री 'कोजागिरी स्पेशल अमृततुल्य मसाला दूध' बनवण्यासाठी जाणून घ्या सोपी रेसेपी😋 Vandana Shelar -
श्रीखंड (केशर पिस्ता वेलची) (Shrikhand recipe in marathi)
#GPR# श्रीखंड: आज मी गुडी पाडवा निमित्ते केशर युक्त पिस्ता वेलची श्रीखंड बनवले आहे Varsha S M -
केशर सूकेमेवे दूध (kesar dudh recipe in marathi)
#mfr # माझी आवडती रेसीपी ...कोजागीरी पोर्णिमे नीमीत्त बनवलेले केशर आणी सूके मेवे युक्त दूध ... Varsha Deshpande -
राजेशाही श्रीखंड (Rajeshahi shrikhand recipe in marathi)
#GPR गुढीपाडवा रेसिपी चॅलेंज..."चैत्र पालवी फुटली दारी ,गुढीपाडव्याच्या पदार्थाची रंगत न्यारी."... खूपच छान...नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ...श्रीखंड हा पदार्थ महाराष्ट्रात जास्त प्रसिद्ध आहे. Mangal Shah -
शेव लाडू (sev ladoo recipe in marathi)
#GA4 #week 14 लाडू हा किवर्ड घेऊन मी हे शेव लाडू बनवले . झाऱ्याने बुंदी पाडत बसायला आता स्वयंपाक घरात जागा नसते. मग बुंदीच्या लाडवांसारखे हे शेव लाडू. अतिशय सोपे आणि झटपट होणारे शेव लाडू. Shama Mangale -
मोहक मसाला मिल्क (masala milk recipe in marathi)
#thanksgiving #cooksnapमी कुकपॅड author भाग्यश्री लेले यांची मूळ रेसिपी 'मसाला दूध' वरुन ही कृती पुन्हा तयार केली आणि ती बनविली. भाग्यश्री ताई तुमची ' मसाला दूध ' रेसिपी अतिशय चवदार 😋 आणि स्वादिष्ट 👌आहे. रेसिपी share केल्याबद्दल धन्यवाद. 🙏मसाला दूध यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि निरोगी शरीरासाठी आवश्यक असलेल्या इतर अनेक पौष्टिकांनी भरलेले आहे. या मधुर पेयमध्ये दूध हा मूलभूत घटक आहे.दूध, कोरडे फळे आणि इतर मसाल्यांचा मिश्रण म्हणजे सर्व एकत्रितपणे मसाला दूध म्हणून ओळखले जाणारे पेय. Pranjal Kotkar -
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpm # उन्हाळ्यात आंब्याचे विविध प्रकार करताना, आम्रखंड विसरून कसं चालेल.. म्हणून मग आज साधे सोपे, चक्का तयार असला की झटपट होणारे आम्रखंड.. Varsha Ingole Bele -
राजभोग श्रीखंड (Rajbhog Shrikhand Recipe In Marathi)
#वीकेंड रेसिपी चॅलेंजउन्हाळ्यात गर्मीतून थंडावा मिळण्यासाठी श्रीखंड हा एक चांगला पर्याय आहे. त्या ड्रायफ्रूट घालून केलेलं राजभोग श्रीखंड आमच्याकडे सर्वांनाच आवडत. Shama Mangale -
रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातढोकळा हा गुजरात मध्ये जास्त केला जातो. ढोकळा हा वेगवेगळ्या प्रकारांनी बनवतात. मी रवा बेसन हा गुजराती पद्धतीचा ढोकळा बनवला आहे. Deepali Surve -
गव्हल्याची खीर (बोटवे) (gavhlyachi kheer recipe in marathi)
#gprशेवायांसारखाच हा प्रकार पूर्वीपासून चालत आलेला गव्हाच्या रव्यापासून छोटे गव्हले करून वाळवून त्याची खीर ही नैवेद्य म्हणून केली जाते.होते ही छान व चव ही भन्नाट असते. Charusheela Prabhu -
श्रीखंड(Shrikhand recipe in marathi)
#GPRगुढी पाडवा म्हणून खास श्रीखंड हि रेसिपी केली Sushma pedgaonkar -
श्रीखंड वडी (shrikhand wadi recipe in marathi)
#श्रीखंड_वडी ...अतीशय सुंदर अशी श्रीखंड वडी मी तयार श्रीखंडा पासून बनवली ....आपण दह्याचा चक्का वापरून साखर टाकून ही वडी बनवू शकतो ...जेवढा चक्का तेवढिच साखर वापरून श्रीखंड बनवायचे आणी आटवायचे वेलचीपूड टाकायची. ...पण मी जे श्रीखंड वापरून वडी बनवली त्यात साखर वेलचीपूड असल्या मुळे मी लगेच आठवायला घेतले ... पुढची पध्दत आपण आता बघूच ...कशी बनवली ते ... Varsha Deshpande -
रताळ्याचे श्रीखंड (ratadyache shrikhand recipe in marathi)
#उपवास # आमचे इकडे महाशिवरात्रीला रताळ्याचे जरा जास्त महत्त्व आहे . त्यामुळे बहुदा एक तरी उपवासाचा पदार्थ या दिवशी केला जातो. असाच एक पदार्थ मी आज केलाय... रताळ्याचे श्रीखंड..खूप छान लागते...आणि करायला एकदम सोपे... Varsha Ingole Bele -
गुलखंड (gulkand recipe in marathi)
#gp # गुढीपाडव्याला सहसा श्रीखंड पुरी असते.. पण मी आज श्रीखंड करताना, पारंपरिक पद्धतीने, पण थोडा ट्विस्ट देवून ते बनविले आहे. नैसर्गिक पद्धतीने घरी बनविलेले गुलाबाचे जॅम वापरून हे श्रीखंड बनविले आहे. खरंच चवीला अप्रतिम झाले आहे हे... यात आपल्याला वाटेल तर जॅम ऐवजी गुलकंद आणि रोझ इसेन्स घालून सुद्धा बनवू शकतो... तेव्हा एकदा नक्की करून पहा.. Varsha Ingole Bele -
मसाला दुधाचा- मसाला (masala dudhacha masala recipe in marathi)
#कोजागिरी#पश्चिम #महाराष्ट्रकोजागिरी ला देवीला नैवेद्य दाखवून सर्व घरात हे दूध होतेच. रुचकर दुधाचा मसाला खास तुमच्यासाठी Charusheela Prabhu -
मिक्स फ्रुट्स पियुष (mix fruit piyush recipe in marathi)
#GA4 #week7 #ButtermilkCrossword puzzle 7 मधील Buttermilk हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली मिक्स फ्रुट्स पियुषची एक इनोव्हेटिव्ह रेसिपी. सरिता बुरडे -
श्रीखंड (Shrikhand recipe in marathi)
#gprगुडीपाडवा स्पेशल रेसीपी चॅलेंज बदाम पिस्ताकेशर श्रीखंड Shobha Deshmukh -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#शरदाचंचांदणं अर्थात #आश्विनपौर्णिमा#नवान्नपौर्णिमा #कोजागिरीपौर्णिमा आपले आरोग्य आणि भारतीय सण ,उत्सव,परंपरा यांचा घनिष्ठ संबंध असतोच..हे सण शरीर आणि मनाचे आरोग्य देखील जपतात बरं का..सणांच्या चैतन्यलहरींमुळे आपोआपच मन प्रसन्न ,हलके आनंदी होते..सुहृदांशी गाठीभेटी ,गप्पा मनावरचा ताण हलका करुन मनाला परत ताजेतवाने करतात ..बरोबर ना...ऋतूंना अनुसरुन सणांच्या निमित्ताने शरीराला पोषक,आवश्यक असे एक से एक पदार्थ तयार केले गेलेत..आता आजचच पहा ना..शरद ऋतू येतो पावसाळ्याच्या अखेरीस..अशा या शरद ऋतूत दिवसा सूर्याची तीव्रता प्रकर्षाने जाणवते पण रात्री तितक्याच चंद्राच्या शीतलतेने परिपूर्ण असतात..आजच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असतो..अशा या शरद पौर्णिमेच्या दिवशी ्खारीक,बदाम,खसखस,साखर,जायफळ,वेलची वगैरे पौष्टिक द्रव्यांबरोबर उकळवलेले दूध चांदीच्या भांड्यात ठेवून ते भांडे चंद्राच्या प्रकाशात ठेवतो..आणि चंद्र,चांदण्यांप्रमाणेच श्वेत,धवल वस्त्र परिधान करून शरदाच्या चांदण्यात बसून चंद्राला नैवेद्य दाखवून या दुधाचा आस्वाद आप्तेष्टांसह घेतो..सोबत एखादी गाण्याची मैफल असेल तर वाहव्वा ! हे सगळं सुख पूर्णपणे अनुभवलयं आपल्या पैकी बहुतेकांनी..होय ना. हे सर्व कशासाठी...तर शरीरातील वाढलेलं पित्तशमनासाठी..तसंच या दिवशी उत्तररात्री साक्षात श्रीलक्ष्मीदेवी चंद्रलोकातून पृथ्वीवर भ्रमण करीत असताना" को जागर्ति " असे विचारतात...म्हणजे कोण जागे आहे ,सजग आहे ज्ञानप्राप्तीसाठी... म्हणूनच याला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात...याच साठी आज जागरण करतात...लक्ष्मीदेवीची पूजा करतो.चला तर मग "उगवला चंद्र पुनवेचा" म्हणत गप्पांचा फड ,हास्याची कारंजी,चंद्राच्या शीतल प्रकाशकिरणात न्हाऊन,गोड केशरीदुधासोबत साजरीकरु Bhagyashree Lele -
-
बासुंदी (basundi recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातबासुंदी हा दुधापासून बनवला जाणारा गोड स्वादिष्ट पदार्थ असून चव वाढवण्यासाठी सुकामेव्यासह त्यात वेलची आणि केशरचा देखील वापर केला जातो. दुधापासून बनवलं जाणारं हे चवदार मिष्टान्न भारतातील पश्चिम भागात म्हणजेच महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकातील काही भागांत अतिशय लोकप्रिय आहे. आज मी तुम्हाला तोंडाला पाणी आणणा-या व प्रत्येक समारंभात अगदी मिटक्या मारुन खाल्ल्या जाणा-या चविष्ट बासुंदीची साधीसोपी पारंपारिक पद्धतीने केलेली रेसिपी सांगणार आहे Vandana Shelar -
-
मसाला दुध (masala dudh recipe in marathi)
#कोजागिरी पौर्णिमा#शरद पौर्णिमा#मसाला दुध Ranjana Balaji mali -
ऊपासाची लाल भोपळा भाजी (lal bhopla bhaji recipe in marathi)
#nrr #नवरात्री_स्पेशल#ऊपवास #भोपळा ..ऊपासाला चालणारी लाल भोपळा भाजी ...आम्ही याला गंगाफळ म्हणतो ,कोहळ म्हणतो ..आणी याची ऊपासाची भाजी अप्रतीम लागते ... Varsha Deshpande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13905075
टिप्पण्या