तांदळाची उकडीची भाकरी (Tandalachi Bhakari Recipe In Marathi)

Anushri Pai @Anu_29184519
रोजच्या जेवणात आपण वेगवेगळ्या भाकऱ्यांचा समावेश करतो, त्यातीलच ही तांदळाची भाकरी.पांढरीशुभ्र आणि लुसलुशीत टम्म फुगलेली भाकरी सर्वांनाच आवडते. कुठल्याही पालेभाजी बरोबर किंवा नॉनव्हेज रस्स्याबरोबर अतिशय सुंदर लागते.
तांदळाची उकडीची भाकरी (Tandalachi Bhakari Recipe In Marathi)
रोजच्या जेवणात आपण वेगवेगळ्या भाकऱ्यांचा समावेश करतो, त्यातीलच ही तांदळाची भाकरी.पांढरीशुभ्र आणि लुसलुशीत टम्म फुगलेली भाकरी सर्वांनाच आवडते. कुठल्याही पालेभाजी बरोबर किंवा नॉनव्हेज रस्स्याबरोबर अतिशय सुंदर लागते.
Similar Recipes
-
ज्वारीची (मऊ लुसलुशीत) भाकरी(Jwarichi Bhakri Recipe In Marathi)
रोजच्या जेवणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भाकऱ्या खाणं हे तब्येतीसाठी अतिशय चांगलं आहे.ज्वारी, बाजरी, तांदूळ ,नाचणी, मक्का इत्यादी प्रकारच्या भाकऱ्या आपण रोज करू शकतो आणि जेवणात विविधता आणू शकतो. आज पाहूया ज्वारीची लहानांपासून दात नसलेल्या म्हातार्यांना सुद्धा खाता येण्यासारखी मऊ लुसलुशीत ज्वारीची भाकरी. Anushri Pai -
तांदळाची भाकरी (tandalachi bhakhri recipe in marathi)
#tmr नेहमी चपाती खाऊन कंटाळा आला असेल किंवा घरी नॉनव्हेज असेल तर आपल्या घरी ही झटपट तांदळाची लुसलुशीत भाकरी नक्कीच केली जाते... Aparna Nilesh -
तांदळाची भाकरी (tandalachi bhakhri recipe in marathi)
मी रोहिणी केलापुरे ताईंची तांदळाची भाकरी रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाल्या भाकरी. Preeti V. Salvi -
तांदुळाची भाकरी (Tandulachi bhakri recipe in marathi)
थापून केलेली तांदुळाची भाकरी अतिशय सुंदर व पटकन होते व हिरव्या भाज्या बरोबर किंवा पिठलं ,उसळी बरोबर अतिशय छान लागते Charusheela Prabhu -
तांदळाच्या उकडीची भाकरी (tandyachi ukdichi bhakri recipe in marathi)
कोकणात फिरायला किंवा कोणाच्याही घरी गेलं की समोर येते गरमागरम #तांदळाच्या #उकडीची #भाकरी. मऊ लुसलुशीत भाकरी चवीला अतिशय सुंदर लागते आणि अगदी पोटभरीची असते.आज मी तुम्हाला त्याचीच रेसिपी सांगणार आहे. Rohini Kelapure -
गव्हाची भाकरी/ बिस्कीट भाकरी (ghavachi bhakari recipe in marathi)
#पश्चिम #गुजरात Indian breads मध्ये प्रामुख्याने येतात पोळी/चपाती, रोटी, नान, कुलचा, पराठा आणि भाकरी.भाकरी हि आपली रुचकर, पौष्टिक, पारंपरिक आणि जिव्हाळ्याची अशी रोजच्या जेवणातील पाककृती आहे.देशात वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळीे धान्यं वापरून भाकरी केली जाते. भाजी सोबत, नॉनव्हेज रस्या बरोबर, पिठल्या बरोबर आणि काहीं नाही तर दूध/तूप किंवा चटणी अगदी नुसत्या कांद्या बरोबरही चवीने खाल्ली जाते अशी ही भाकरी.गुजरात प्रांतात गव्हाची भाकरी केली जाते (बाजरी ज्वारी च्या भाकरी ला तिथे रोटला म्हणतात) आणि वांग बटाटा, शेव टमाटा, ढोकळी शाक, शेव कंदांपात रस्सा अशा भाज्यांसोबत आणि उरलेली सकाळी चहा नाष्ट्या ला आथाण्या (लोणचं) बरोबर खाल्ली जाते.या भाकरीला बिस्कीट भाकरी देखील म्हणतात..थोडी जाड पण मस्त खुसखुशीत आणि पोटभरीची ही गव्हाची भाकरी तुम्हाला नक्की आवडेल😊 GauriMinde Rajpura -
मक्याची भाकरी (Makyachi Bhakari Recipe In Marathi)
#WWRजेवणामध्ये रोज विविधता हवी, त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आमट्या करतच असतो. त्याचप्रमाणे विविधता ही भाकरी मध्ये हवी आठवड्याच्या सातही दिवसात वेगवेगळ्या प्रकारच्या भाकऱ्या आपण करू शकतो.ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी, मका, ज्वारी- तांदूळ मिक्स, नाचणी-गहू मिक्स ,अशा प्रकारच्या भाकऱ्या आपण करू शकतो.आज आपण बघूया मक्याची मऊ लुसलुशीत अशी भाकरी. Anushri Pai -
-
तांदळाची भाकरी (tandalachi bhakhri recipe in marathi)
थापून केलेली भाकरी स्वादिष्ट लागते. लगेच नाही जमत पण सवयीने नक्की बनविता येते. आधी लहान करायला शिका. हळूहळू मोठी भाकरी करण्यास शिकाल. Seema More Salvi -
तांदळा च्या पिठाची भाकरी आणि पिठलं (tandul bhakri ani pithle recipe in marathi)
# पश्चिम # महाराष्ट्रआज मी येथे महाराष्ट्राचे ऑथेंटिक डिश मधले पिठलं आणि तांदळाच्या पिठाची भाकरी बनवीत आहे. तांदळाच्या पिठाची भाकरी ही पहिल्यांदाच मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मटण, चिकन अशाप्रकारचे नॉन व्हेज चे नाव तोंडावर आले की भाकरीची आठवण नॉनव्हेज खाणाऱ्यांना तर येत असेलच तसेच ,आगरी समाजा त प्रत्येक घरात तांदळाची भाकरी खायला मिळते. असे मला माहिती मिळाली आणि तांदळाची भाकरी अतिशय लुसलुशीत अशी बनते चला तर बघूया..... Monali Modak -
पारंपरिक तांदळाची बोरं (tandalachi bora recipe in marathi)
#KS1तांदळाची बोरं कोकणातला एक पारंपरिक पदार्थ .गावी देव दिवाळीला देवाला नैवेद्य म्हणून ही तांदळाची बोरं केली जातात.तांदळाची बोरं कोकण विभागामध्ये दिवाळीसाठी आवर्जून बनवली जातात.भात कापणीच्या घाईगडबडीत घरच्यास्री यांकडे खूप कमी वेळ असतो त्यावेळेस तांदळाची बोरं कमी वेळेत बनवली जातात. असा हा पारंपारिक पदार्थ मुंबई मधल्या घाईगडबडीच्या काळात खूप कमी घरी बनवला जातो.लहानपणी आईच्या हातची तांदळाची बोरं मिटक्या मारत खाल्ली आहेत .खूप छान होते दिवस ..😊पाहूयात रेसिपी . Deepti Padiyar -
मका पिठाची भाकरी (makyachi bhakari recipe in marathi)
आपण जसे ज्वारी, बाजरीची भाकरी करतो त्याप्रमाणे मक्याची भाकरी सुध्दा छान लागते... धान्य दुकानातज्वारी, बाजरी प्रमाणे मका सहज उपलब्ध असतो(वाळलेला मका बरं का मी फोटोमध्ये ओला मका ठेवलाय होता तर) तो थोडा ऊन्हात वाळवून घ्यावा व चक्किवर बारीक दळून आणायचा आणि मस्त गरमागरम भाकरी पिठलं बरोबर आस्वाद घ्यायचा.. Shital Ingale Pardhe -
केळीच्या पानातील भाकरी (पानगी) (bhakri recipe in marathi)
#आईतांदळाची भाकरी बनविण्याच्या ज्या विविध पद्धती देशभर प्रचलित आहेत त्यातील केळीच्या पानातील भाकरी हि अतिशय वैशिष्ठ्यपूर्ण पद्धत आहे. हि भाकरी विशेषतः बाळंतीण स्त्रियांना दिली जाते. केळीच्या पानात शिजवल्यामुळे त्याला एक सुंदर चव येते.तशी आईची आवड निवड असं काही नाही. जे पानात पडेल ते खावं आणि काहीही शिल्लक ठेवू नये हि तिची शिकवण. तिचाच एक ठेवणीतला पदार्थ आज इथे तुमच्या सोबत share करते. Ashwini Vaibhav Raut -
झुणका भाकरी (Zunka Bhakari Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी झुणका भाकरी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सुकट आणि तांदळाची भाकरी (sukat ani tandalachi bhakhri recipe in marathi)
#KS1#सुकट आणि तांदळाची भाकरीकोकण म्हंटलं डोळ्यासमोर येतो तिथला नयनरम्य निसर्ग, समुद्र, नारळ - पोफळीच्या बागा, आंबट गोड रानमेवा, काजू,फणस,ताडगोळे, समुद्रातील विविध प्रकारची मासळी....आणि हो फळांचा राजा...आंबाही चाखावा तो कोकणातलाच . जगभरात त्याला खूप मोठी मागणी .आणि याबरोबरच येथील खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध...जेवणात भात आणि मासे यांना प्राधान्य. मासळीचे असंख्यप्रकार खावेत ते इथेच. म्हणूनच बऱ्याचदा लोक कोकणात सहलीला जावून मासळीचा मनमुराद आनंद लुटतात. तसेच व्हेज जेवणामध्येही भरपूर व्हरायटी असते. सोलकढी या जेवणात असलीच पाहिजे. तांदळाचे मोदक, वालाचे बिरडे,पोहा, नाचणीचे पापड काळ्या वाटाण्याची ऊसळ शिवाय नाश्त्यामध्ये पोहे, आंबोळ्या असे नानाविध प्रकार... मासळीमध्ये ओल्या मासळीबरोबरच सुकी मासळीही तितकीच अप्रतिम.. आज म्हणूनच मी तुमच्यासाठी घेवून आले आहे सुकट आणि तांदळाची भाकरी.. कोकण!! अर्थातच भात हे महत्वाचे पिक. त्यामुळे भाकरीही तांदळाचीच.... Namita Patil -
तांदळाची भाकरी (कोळी पद्धतीने) (tandalachi bhakari recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 Samiksha shah -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
तांदळाची खीर ही झटपट होणारी पौष्टीक अशी सर्वांना आवडणारी खीर आहे. जेवणात खाता ना याची मजा काही औरच असते.#cpm3#CPM3 Anjita Mahajan -
बीट रुट चटणी (beet root chutney recipe in marathi)
#SP रोजच्या जेवणात फायबरचा समावेश असणे गरजेचे असते. म्हणुन आपण सॕलडचा समावेश करतो. तेच सॕलड वेगवेगळ्या रेसीपीज करुन जेवणात घेतल्या तर रुचकर होतील. तोच एक प्रकार बीटाची चटणी Suchita Ingole Lavhale -
तांदळाची खांडवी (tandalachi khandvi recipe in marathi)
#ks1कोकण म्हटलं की तांदूळ आलाच चला तर आज आपण कोकणातला एक पदार्थ करूया तांदळाची खांडवी. तुम्ही नारळाच्या दुधा सोबत खाऊ शकता किंवा नुसते ही छान लागते Shilpa Ravindra Kulkarni -
बाजरीची भाकरी (bajarichi bhakari recipe in marathi)
बाजरीची भाकरी आता हिवाळ्यात खायला पौष्टिक असते.. आणि आता तर भरीत भाकरीचा सिझन आहे. चुलीवर ची गरमागरम भाकरीची तर चवच न्यारी.. हि भाकर झुणका, दाळभाजी, भरीत कशाही बरोबर छान लागते. शिवाय गुळ अन तुप सोबत पण मस्त लागते... तर नक्की करा.. Shital Ingale Pardhe -
तांदळाची खीर (tandul kheer recipe in marathi)
वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थाने खीर करता येते.तांदळाची खीर आमच्या कडे फक्त सर्व पित्री अमावस्या ला केली जाते.तांदूळ दूध,साखर,सुकामेवा, घालून केलेली तांदळाची खीर खूपच सुंदर वाटते. rucha dachewar -
-
मिश्र पिठाची भाकरी (mishra pithachi bhakari recipe in marathi)
मैत्रिणींनो , ज्वारीच्या पिठाची भाकरी करणे सगळ्यांना जमते असे नाही... अशावेळी ज्वारीच्या पिठात इतर पीठ टाकून जर भाकरी केली तर ती लाटता येते आणि पौष्टिकही होते . म्हणून मी आज मिश्र पिठाची भाकरी आणलेली आहे. करून पहा... Varsha Ingole Bele -
तांदळाची उकडीची भाकरी (Tandlachi Ukdichi Bhakri Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#तांदळाच्या रेसिपीहि रेसिपी अनुश्री पै ह्यांची मी कुकस्नॅप केली आहे.भाकरी छान फुगली व मऊ झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
आम्ही गणपतीला दरवर्षी ही खीर करतो. सर्वांना खुप आवडते.#cpm3 Swati Samant Naik -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#week3#तांदळाची खीरखीर म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची खीर बनवली जाते, या तांदळाच्या खिरीला साऊथ साईडला राईस पायसम बोलले जाते. तर बघू या ही तांदळाची खीर रेसिपी .... Deepa Gad -
लच्छा पराठा (Laccha Paratha Recipe In Marathi)
रोजच्या जेवणात आपण वेगवेगळ्या पराठ्यांचा आहारात समावेश करू शकतो. त्यामुळे जेवणाची लज्जत वाढते.हा पराठा मी माझ्या मुलीकडूनकरायला शिकले आहे. आशा मानोजी -
बटाट्याची रस्सा भाजी तांदळाची भाकरी(Batatyachi Rassa Bhaji Tandlachi Bhakri Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी बटाट्याची रस्सा भाजी आणि तांदळाची भाकरी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पालअप्पम (Palappam Recipe In Marathi)
#JLRनेहमी नेहमी चपाती किंवा भाकरी खाऊन कंटाळा येतो त्याला पर्याय म्हणून पाल appam हे सगळ्या भाज्यांबरोबर तसेच नॉनव्हेज बरोबर अतिशय छान लागतेकाहीजण यामध्ये शिजलेला भात, ईस्ट किंवा त्यातीलच थोडं पीठ शिजवून घालतात पण मी ही पद्धत काही न घालता केली तरीही जाळीदार हलके असे आपण तयार झाले Charusheela Prabhu -
बाजरीची तीळ लावलेली भाकरी (Bajrichi Til Lavleli Bhakri Recipe In Marathi)
#TGRथंडीच्या दिवसांमध्ये बाजरीची भाकरी उष्णता देते व भोगीसाठी खास तीळ लावलेली भाकरी केली जाते त्यामध्ये मी पांढरे व काळे असे दोन्ही तीळ लावले त्यांनी ते अतिशय सुंदर व खमंग अशी भाकरी झाली Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16738900
टिप्पण्या