ओल्या बोंबलाचा पानगा
भारती संतोष kini
ट्रेडिंग रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भांड्यात चिंचेचा कोळ घेऊन त्यात ओले बोंबील छोटे तुकडे करून घालावे व मीठ,मसाला, हळद,आलं लसूण मिरची पेस्ट, तेल,कोथिंबीर, कांदा सगळं एकत्र करून घ्यावे व नंतर त्यात थोडे पाणी घालावे त्याच पातेल्यात जेवढं तांदळाचे पीठ राहील तेवढं घालून चांगलं मळून घ्यावे.
- 2
गॅसवर तवा ठेवून त्याच्यावर केळीचे पान ठेवावे व जे आपण तयार केलेले मिश्रण आहे त्यातील भाकरी एवढा गोळा घेऊन त्या पानावर थापून घ्यावे वरती परत केळीचे पान ठेवून दोन्ही बाजुने खरपूस भाजून घेणे खाण्यास तयार.(पातोडी असे पण म्हणतात)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
सुक्या करदी ची शाक(कैरी घालून) (Sukhya Kardi Chi Shak Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
सुक्या बोंबलाचा पानगा (Sukhya Bombalacha Panga Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
प्रॉन्स घेवडा रस्सा (Prawns Ghevda Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
शेवग्याच्या पाल्याची भाजी (Shevgyachya Palyachi Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
पोल्पुट आणि सुक्याबोबलाचा रस्सा (sukhya bombilcha rassa bhaji recipe in marathi)
#bfr भारती संतोष किणी Bharati Kini -
-
सुके बोंबील बटाटा फ्राय (Suke Bombil Batata Fry Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
कोलंबी शेंगा कांजी (kolambi shenga kanji recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
घेवडा सुकी करदी कालवण (ghevda sukhi kardi kalwan recipe in marathi)
#ccs भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
कोलंबी भेंडी रस्सा (kolambi bhendi rassa recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
मेथी मुगाची डाळ भाजी (Methi Moongachi Dal Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
राईस बॉल (उंडरे) आणि सुक्या बोंबलाचा रस्सा (rice ball ani sukhya bomblacha rassa recipe in marathi)
#md भारती संतोष किणी Bharati Kini -
सुक्की करदी आणि शेवग्याच्या शेंगा कालवण (shevgyacha shenga kalwan recipe in marathi)
#pcr भारती संतोष किणी Bharati Kini -
पालक पोहे पराठा (Palak Pohe Paratha Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
कोलंबी अलकोल रस्सा (kolambi rassa recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/24724872
टिप्पण्या