रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपतांदूळ
  2. अर्धा कप चणाडाळ
  3. 1/4 कपतूरडाळ
  4. 2 tbspउडत डाळ
  5. 1/2 कपदही
  6. 1/2 कपकिसलेला भोपळा
  7. 1/4 कपकिसलेला गाजर
  8. 1 tbspहिरवी मिरची आणि अद्रक पेस्ट
  9. 1 चमचालाल मिरची पावडर
  10. 1/4 tspहळद
  11. 1 tsp मीठ
  12. 1 tbspतेल
  13. 1/4 tspखाण्याचा सोडा
  14. फोडणीकरता तेल मोहरी तीळ जिरे

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व डाळी आणि तांदूळ एकत्र स्वच्छ धुऊन ते रात्रभर भिजत ठेवणे सकाळी उठून छान वाटून घेणे पाच ते सहा तास बेटर फर्मेंट होऊ देणे

  2. 2

    वरील बॅटर मध्ये दही किसलेला भोपळा गाजर मीठ तेल हिरवी मिरची आणि अद्रक पेस्ट लाल मिरची हळद मीठ खाण्याचा सोडा टाकून छान एकत्र मिक्स करणे

  3. 3

    आता एका पॅनमध्ये तेल जिरे मोहरी तीळ फोडणी देऊन बेटर टाकने आणि छान steam होऊ देणे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pooja Bhagwat
Pooja Bhagwat @cook_19968655
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes