ज्वारीचा हांंडवो (jowaricha handvo recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

#GA4
#week16
# keyword - jowar

ज्वारीचा हांंडवो (jowaricha handvo recipe in marathi)

#GA4
#week16
# keyword - jowar

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपज्वारीचे पीठ
  2. 1/4 कपरवा
  3. 1/2 कपदही
  4. 1/2 कपकिसलेला दुधी भोपळा
  5. 1/4 कपकिसलेला गाजर
  6. 1/4 कपशिमलामीरची बारीक चिरून
  7. 1/4 कपकांदा बारीक चिरून
  8. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  9. 1हिरवी मिरची
  10. 1 टीस्पूनआद्रक किसलेले
  11. 1/2 टीस्पूनहळद
  12. 1 टीस्पूनलाल तिखट
  13. 1 टीस्पूनबेकिंग सोडा
  14. मीठ चवीनुसार
  15. तेल
  16. 1/2 टीस्पूनमोहरी
  17. 1/2 टीस्पूनजीरे
  18. 1/2 टीस्पूनतीळ
  19. 5-6पाने कडीपत्ता

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम बाऊलमध्ये किसलेला दुधी,गाजर,आद्रक,बारीक चिरलेला कांदा,शिमलामीरची,कोथिंबीर घेऊन त्या मध्ये ज्वारीचे पीठ,रवा,दही,लाल तिखट,हळद,मीठ घालून मिक्स करा.

  2. 2

    बेकिंग पावडर घालून मिक्स करा. दहा मिनिटे बाजूला ठेवा.

  3. 3

    पँन मध्ये तेल गरम करून मोहरी,जीरे,तीळ, कडीपत्ता घालून फोडणी करा. त्या वर बॅटर पसरवून घ्या.

  4. 4

    खालची बाजू झाली की हांडवो पलटी करून दोन्ही बाजूने छान भाजून घ्यावे.

  5. 5

    कट करून हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

Similar Recipes