उपवासाची खमंग काकडी

#कोशिंबीर
उपवासाला साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे आपण करतोच त्यासोबत हिरवी चटणी किंवा गोड दही हाच पर्याय सर्वजण निवडतात . पण १० मिनिटांचा वेळ काढून हि खमंग काकडी बनवून खा त्या खिचडी वड्यासोबत बघा त्याची लज्जत अगदी न्यारीच .
उपवासाची खमंग काकडी
#कोशिंबीर
उपवासाला साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे आपण करतोच त्यासोबत हिरवी चटणी किंवा गोड दही हाच पर्याय सर्वजण निवडतात . पण १० मिनिटांचा वेळ काढून हि खमंग काकडी बनवून खा त्या खिचडी वड्यासोबत बघा त्याची लज्जत अगदी न्यारीच .
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून त्याची साल काढून बारीक चिरून अथवा किसणीवर जाडसर किसून घ्यावी
- 2
दाण्याचे कूट, मिरच्या साखर, मीठ, लिंबाचा रस हे सर्व तयार ठेवावे
- 3
आता एका पसरट भांड्यात दही, साखर मीठ काकडी, दाण्याचे कूट आणि लिंबू रस घालून एकत्र करावे
- 4
आता एका फोडणीपात्रात तूप गरम करून त्यात जिरं घालून ते तडतडल्यावर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालावे आणि गरम फोडणी काकडीच्या मिश्रणात ओतून छान एकत्रित करावे.
- 5
आपली खमंग काकडी खायला तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाची खमंग काकडी कोशिंबीर (kakdi koshimbir recipe in marathi)
आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे मी आज खमंग काकडी कोशिंबीर केली त्याची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
रुचकर खमंग काकडी - कोशिंबीर
जेवणाच्या ताटा मध्ये ही डावी बाजू म्हणून आवर्जून लागतेच. ह्यात पण बरेच प्रकार आहेत..ही कोशिंबीर उपवास असो की नैवेद्याचे ताट किंवा रोजचे जेवण, ही कोशिंबीर खूप छान लागते. आजारी लोकांनच्या पण तोंडाला चव आणते.मी यात कोथिंबीर घातली आहे, बरेच जण कोथिंबीर उपवासाला खात नाहीत. आपल्या चवी प्रमाणे कोथिंबीर चा वापर करावा, नाही घातली तरी तशी पण छानच लागते.चला तर म ही रेसिपी बघूया ..... Sampada Shrungarpure -
खमंग काकडी (khamang kakadi recipe in marathi)
#ngnrकांदा लसूण विरहित अशी खमंग काकडी. जेवणाची चव वाढवणारी आणि कितीही खाल्ली तरी खावीशी वाटणारी. ह्याला खमंग अशी फोडणी देतात म्हणून खमंग काकडी म्हणतात. Shama Mangale -
रुचकर खमंग काकडी (ruchkar kakadi recipe in marathi)
#shr#week3#श्रावण_स्पेशल_रेसिपी_चॅलेंज"रुचकर खमंग काकडी" आषाढ सरींनी विश्रांती घेतली आणि सूर्यदेवांच्या उपस्थितीत श्रावणाचे पुण्यात आगमन झाले. श्रावण म्हणजे हिंदू धर्मातला सर्वाधिक सण आणि व्रतवैकल्यांनी खचाखच भरलेला महिना. नागपंचमी, गोकुळाष्टमी आणि रक्षाबंधन असे सण. मंगळागौर, श्रावणी सोमवार, श्रावणी शुक्रवार आणि अशी अनेक व्रतवैकल्ये आणि उपवास. उपवास म्हटला, की मग फराळाचे पदार्थ ओघाने आलेच. अर्थात, फराळाच्या पदार्थांसाठी उपास असलाच पाहिजे असं काही बंधन नाही.... साबुदाणा वडा, दाण्याची आमटी, बटाट्याची भाजी,रताळ्याचा किस, आणि खमंग काकडी.... खमंग काकडी, एक असा पदार्थ, जो मी अगदी कधीही खाऊ शकते, फारच रुचकर आणि उपवासाला ही चालत असल्यामुळे माझा आणि सर्वांचाच आवडता पदार्थ.....👌👌चला तर मग पटकन रेसिपी बघुया.... Shital Siddhesh Raut -
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
अतिशय खमंग चविष्ट अशी ही जेवणाची लज्जत वाढवणारी काकडीची कोशिंबीर Charusheela Prabhu -
खमंग काकडी कोशंबीर(koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीजेवणात डाव्या बाजूला खमंग कोशिंबीर असेल तर जेवण चार घास जास्तच जाते हा सर्वांचा अनुभव आहे, म्हणून मी हि खमंग काकडी सलाड ची रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे. Shubhangi Ghalsasi -
खमंग काकडी (khamang kakadi recipe in marathi)
#फोटोग्राफीउन्हाळा सुरू झाला की जागोजागी मीठ लावलेल्या काकड्या दिसतात. या काकडीची एक सोपी तरीही वेगळी कोशिंबीर. या कोशिंबिरी ला खमंग फोडणी देत असल्याने तिला खमंग काकडी म्हटले जाते.Pradnya Purandare
-
खमंग काकडी (khamang kakadi recipe in marathi)
काकडी म्हणजे आपल्या स्वयंपाक घरातील एक तोंडी लावणे प्रकारातील खाद्यपदार्थ! काकडीचे विविध गुणधर्म म्हणजे त्यात भरपूर प्रमाणात पाणी असतं.त्यात विविध व्हिटॅमिन्स असतात, जसे की व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, तसंच मॅंगनीज, पोटॅशियम बीटा कॅरोटीन इत्यादी घटकही असतात, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.कधी नुसती खाण्यासाठी, कधी सलाड म्हणून खाण्यासाठी, तर कधी कोशिंबीर म्हणून खाण्यासाठी आपण काकडी वापरतो. आपण काकडी खावी म्हणून लहानपणी आई आपल्याला धाक दाखवूनही काकडी खाऊ घालते.कधी कधी मुलं काकडी खात नाहीत म्हणून विविध पदार्थात त्याचा वापर करून छुप्या पद्धतीने मुलांना काकडी खाऊ घालतात..😊काकडीमध्ये भरपूर कॅलरी असतात काकडी खाल्लाने शरीरामध्ये चरबी निर्माण होत नाही. म्हणूनच काकडी खाल्ल्याने देखील नियंत्रणात राहते. दिवसातून एकदा तरी आपण काकडी खाल्ली पाहिजे.चला तर पाहूयात खमंग काकडी...😊 Deepti Padiyar -
-
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्टपांढराशुभ्र दिसणारा, आकाराने छोटा असलेला साबुदाणा आपण उपवासाला खातो. साबुदाणा वडे, खिचडी, हे पदार्थ प्रत्येकाला आवडतात. उपवासाच्या दिवशी किंवा खायची इच्छा झाली कि आपण साबुदाण्याचे विविध पदार्थ बनवून खातो. असच आज आपण बघणार आहोत साबुदाणा अप्पे रेसिपी.....चला तर मग सुरु करूया.....Gauri K Sutavane
-
उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी म्हणजे सगळ्यांचा आवडीचा विषय, आणि त्यात खिचडी कॉन्टेस्ट मग काय मजाच चला तर बघुयात साबुदाणा खिचडी कशी झालीये.... Dhanashree Phatak -
उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#kr उपवासाला चालणारी साबुदाणा खिचडी एक उत्तम रेसीपी Suchita Ingole Lavhale -
खमंग काकडी (khamang kakadi recipe in marathi)
#shr#श्रावण शेफ चॅलेंज week 3#श्रावण काय किंवा इतर दिवशी कधीही खायला छान लागते असा पदार्थ. उपवासाला पण चालतो वाटल तर तुम्ही उपवासाला तुम्हाला चालत नसेल तर कोथिंबीर घालू नका.खमंग या शब्दातच पदार्थाचा खमंगपणा कळतो. आरोग्यासाठी एकदम शितल म्हणून उपवासाला अवश्य खा.चला तर कशी करायची ते बघुयात. Hema Wane -
खमंग दही काकडी (तडका)(Khamang Dahi Kakdi Recipe In Marathi)
#TR उन्हाळ्याचे दिवस चालू झाले.. मग ह्या दिवसात दुपारच्या जेवणात थोडे गारेगार असेल तर मग दोन घास आणखी जातात. मग काय झणझणीत जेवणासोबत थंड गार खमंग दही काकडी.. Saumya Lakhan -
काकडी ची भाजी
#workfromhome#stayhome#lockdown#letscookकाकडी ची भाजी उपवासाला पण चालते. नक्की करून पहा . नेहमी आपण काकडी ची कोशिंबीर किंवा कायरस करतो . आज आपण सहज आणि सोपी काकडी ची भाजी कशी करायची ते पाहू. Pallavi paygude -
हरियाली खिचडी (Hariyali Khichdi Recipe In Marathi)
खिचडी हा पदार्थ उपवासा करतात बनवला जातो . इतर वेळाही खायला बनवला जातो हरियाली खिचडी ही उपवासाला ही चालते काही लोक उपवासाला कोथिंबीर खात नाही त्यांनी कोथिंबीर घालू नये चला तर मग आज बनवूया हरियाली खिचडी Supriya Devkar -
काकडीची कोशिंबीर (kakadicha koshimbir recipe in marathi)
#nrrजेववणाची लज्जत वाढवणारी काकडी ची कोशिंबीर ही नवरात्रीत उपासाची चालते Charusheela Prabhu -
झटपट काकडी कोशिंबीर (kakadi koshimbir recipe in marathi)
#shrश्रावणात हिरव्या रंगाची छान काकडी मिळते. उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी बरोबर ही कोशिंबीर छान लागते. Shilpa Ravindra Kulkarni -
काकड़ी ची कोशीमबीर (kakadi chi koshimbir recipe in marathi)
#रेसिपीबुक #काकडीची कोशिंबीर -काकडी नहीमी सलाद मधे चिरून खातो पण त्याची किसून कोशिंबीर केली दही सोबत याची कोशिंबीर केले खूपच चविष्ट लागते. Anitangiri -
दाणेदार साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
आज आषाडी एकादशी निम्मित मी साबुदाणा खिचडी बनवली आहे. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
काकडी टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर
रोजच्या जेवणासोबत तोंडी लावणे काहीतरी हवेच मग कधी लोणचे असेल कधी चटणी असेल कधी कोशिंबीर आज आपण काकडी टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर बनवणार आहोत झटपट बनते आणि टेस्टी Supriya Devkar -
हिरवी साबुदाणा खिचडी (Hirvi Sabudana Khichdi Recipe In Marathi)
कोथंबीरआलं कढीपत्ता घातलेली अतिशय चविष्ट अशी ही हिरवी साबुदाणा खिचडी सगळ्यांना खूप आवडेल Charusheela Prabhu -
दह्यातली खमंग काकडी (dahyatil kakadi recipe in marathi)
#nrr #काकडी300th recipeनवरात्रीला उपासात आम्ही काकडी खात नाहीत पण जे खातात त्यांच्यासाठी ही खास रेसिपी.....मस्त होते करुन बघा तुम्ही पण..... Supriya Thengadi -
साबुदाणा खिचडी(Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#UVRसाबुदाणा खिचडी तीही रताळ घालून केलेली खमंग चविष्ट अशी Charusheela Prabhu -
उपवासाचे दही वडे (upwasache dahi wade recipe in marathi)
#goldenapron3 23rd week vrat ह्या की वर्ड साठी उपवासाला चालतील असे दही वडे केले.वेगवेगळी पीठे वापरून हे वडे करतात.मी राजगिरा आणि साबुदाणा पिठ वापरले. Preeti V. Salvi -
खमंग काकडी (khamang kakadi recipe in marathi)
#श्रावण_स्पेशल_cooksnap_challenge#shr#cooksnap_challenge#खमंग_काकडी..🥒🥒 चातुर्मास सुरु झाला की उपास तापास, व्रत वैकल्ये ,बहुतेक सगळे सण ,देवधर्म,कुळाचार यांची नुसती रेलचेल असते...पावसाबरोबरच या सार्या परंपरा आपण उत्साहात साजर्या करतो..घरादारात,वातावरणात चहुकडे चैतन्य सळसळत असते..आणि हेच चैतन्य आपल्या तनामनाचा कब्जा घेते..आपल्यावर गारुड करते..आणि आपल्याला positivity देते..म्हणून कितीही नाही म्हटले तरी दरवर्षी आपण आपल्या या परंपरांचा, संस्कृतीचा,उत्सवांचा अविभाज्य घटक बनून आनंद लुटतो..आणि हा आनंद आपण आपल्या खाद्यजीवनातही उतरवतो..मग हेच आपले comfort food आपली comfort level वाढवते..आणि आपण सुखावतो..असाच एक पदार्थ म्हणजे खमंग काकडी...या नावातच इतका खमंगपणा आहे की चवीच्या बाबतीत बोलायचीच सोय नाही..इतकी चविष्ट आणि रुचकर...म्हणूनच या कोशिंबीरीला खमंग काकडी हे नांव पडले असावे... आज मी माझी मैत्रिण @shital_lifestyle हिची खमंग काकडी ही रेसिपी cooksnapकेलीये..शितल,खूप मस्त खमंग झालीये ही कोशिंबीर..😋😍.. Thank you so much Shital for this delicious recipe🌹❤️ Bhagyashree Lele -
साबुदाणा वाटी (sabudana katori recipe in marathi)
#nrr#दिवस तिसरा साबुदाणा पासून मी काही वेगळं अस साबुदाणा वाटी बनवली आहे..उपवास म्हंटला की साबुदाणा वडे, साबुदाणा खिचडी,आपण नेहमीच बनवतो..म्हणून मी ही रेसिपी बनवली आहे.. Pratima Malusare -
थंडगार खमंग काकडी (Khamang Kakdi Recipe In Marathi)
ही काकडीची कोशिंबीर चवीला अतिशय चांगली असते व उन्हाळ्याच्या दिवसात खायला खूप छान वाटते Charusheela Prabhu -
खमंग काकडी (khamang kakadi recipe in marathi)
#nrr #काकडी #नवरात्री_स्पेशल #ऊपवास .... Varsha Deshpande -
उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#krउपवासाची साबुदाणा खिचडी Shilpa Ravindra Kulkarni
More Recipes
टिप्पण्या