पेरूची कोशिंबीर

#कोशिंबीर
जेवणात भाजी, चपाती, भात याबरोबरच कोशिंबीर, लोणचे, पापड, चटणी असेल तरच ते ताट परिपूर्ण वाटते. मग ते नैवेद्यासाठी ताट असेना का....आपण काकडी, टोमॅटो, गाजर, बिट यांच्या कोशिंबीरी बनवतोच, पण आज मी एक आगळीवेगळी पेरूची कोशिंबीर दाखवणार आहे, बघा करून, तुम्हाला आवडते का ते.....
पेरूची कोशिंबीर
#कोशिंबीर
जेवणात भाजी, चपाती, भात याबरोबरच कोशिंबीर, लोणचे, पापड, चटणी असेल तरच ते ताट परिपूर्ण वाटते. मग ते नैवेद्यासाठी ताट असेना का....आपण काकडी, टोमॅटो, गाजर, बिट यांच्या कोशिंबीरी बनवतोच, पण आज मी एक आगळीवेगळी पेरूची कोशिंबीर दाखवणार आहे, बघा करून, तुम्हाला आवडते का ते.....
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य जमा करा.
- 2
पेरू सालीच्या बाजूने कीसून घ्या, बिया घेऊ नका.
- 3
दही फेटून त्यात साखर, मीठ, जिरेपूड घाला.
- 4
हिरवी मिरची, शेंगदाण्याचे कूट, कोथिंबीर घाला.
- 5
शेवटी किसलेला पेरू घाला. एकजीव करा.
- 6
वरून बाजूने दाण्याचं कूट, जिरेपूड परत भुरभुरा, पेरूची फोड सजावटीसाठी लावा. सर्व्ह करा पेरूची कोशिंबीर.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
काकडी टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर
रोजच्या जेवणासोबत तोंडी लावणे काहीतरी हवेच मग कधी लोणचे असेल कधी चटणी असेल कधी कोशिंबीर आज आपण काकडी टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर बनवणार आहोत झटपट बनते आणि टेस्टी Supriya Devkar -
गाजर टोमॅटो कोशिंबीर (gajar tomato koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 गोल्डन ऍप्रॉन मध्ये कॅर्रट हा कीवर्ड आला आहे. मी आज गाजर टोमॅटो ची झटपट होणारी कोशिंबीर पोस्ट करत आहे. खुप मस्त चटपटीत आणि खमंग अशी ही कोशिंबीर लागते. Rupali Atre - deshpande -
काकडी कांदा कोशिंबिर (Kakdi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
#आपल्या महाराष्ट्रीयन जेवणात लोणची पापड चटणी सोबत जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी कोणतीही कोशिंबिर असणे अगदी आवश्यक आहेच त्याशिवाय जेवणाचे ताट पुर्ण होऊ शकत नाही. चला तर अशीच सगळ्यांची आवडती व करायला झटपट अशी काकडी कांद्याच्या कोशिंबिरीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
उपवासाची खमंग काकडी कोशिंबीर (kakdi koshimbir recipe in marathi)
आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे मी आज खमंग काकडी कोशिंबीर केली त्याची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
गाजर कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
नैवैद्याचे ताट असो की रोज चे जेवणं, लज्जत तर वाढते ती पानात वाढलेली डावी बाजू मुळे. ह्या कोशिंबीरी मधून तुम्हाला उत्तम पोषक तत्वे मिळतात, त्याच बरोबर व्हिटॅमिन्स, फायबर्स, प्रोटिन्स, इ.. मिळते.गाजर नियमित खाल्ल्याने तुमचे डोळे, नजर व्यवस्थित राहते. डोळे छान होतात गाजर खाऊन. आजारी व्यक्ती चा तोंडाला पण छान चव येते. खूप खमंग लागते..चला तर मग झटपट होणारी रेसिपी बघूया .. Sampada Shrungarpure -
बिटाची दह्यातील कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)
#GA4 #week5या आठवड्यातील बीट हा key word वापरून मी रोजच्या जेवणातील बिटाची कोशिंबीर केली आहे.झटपट होणारी अतिशय पौष्टिक असलेली ही डिश जेवणाची रंगत वाढवते. Pallavi Apte-Gore -
पेरूची चटणी (peruchi chutney recipe in marathi)
#GA4#week4आपण नेहमी गोड आंबट चटणी आपल्याला आवडतेकशाही सोबत खायला तशी एक मी चटणी बनवणार आहे पेरूची.... इझी झटपट आणि सोपी Gital Haria -
-
काकडीची कोशिंबीर (kakadicha koshimbir recipe in marathi)
#nrrजेववणाची लज्जत वाढवणारी काकडी ची कोशिंबीर ही नवरात्रीत उपासाची चालते Charusheela Prabhu -
पडवळाची कोशिंबीर
#फोटोग्राफी#कोशिंबीरकच्च्या पडवळाची कोशिंबीर फार चविष्ट लागते. बरेच जण पडवळ खात नाहीत. पण ही रेसिपी वापरून कोशिंबीर केली की कळतही नाही यात कच्चे पडवळ आहे ते. रेसिपी आपल्या खमंग काकडी सारखी आहे. पण चव मात्र वेगळी आणि मस्त असते. माझ्या मुलाला पडवळ आवडत नाही. पण ही कोशिंबीर मात्र अगदी आवडीने खातो - भाजीऐवजी. Sudha Kunkalienkar -
काकडीची कोशिंबीर (Cucumber Raita) (kakdicha koshimbir recipe in marathi)
नैवेद्याच्या ताटामध्ये डाव्या बाजूस हमखास जागा पटकावणारी हि काकडीची कोशिंबीर ,अर्थातच सात्विक पद्धतीने ही नैवेद्यासाठी काकडीची कोशिंबीर कशी करायची ते पाहूया. Prajakta Vidhate -
दही मीर्ची कोशिंबीर
#फोटोग्राफी ..दही मीर्ची कोशिंबीर ही चटपटि ...आंबट ,गोड ,तीखट अशी रेसिपी आहे ....जेवणात तोंडीलावणे हा एक मी बनवलेला नवीन प्रकार सूंदर लागतो Varsha Deshpande -
काकडीची कोशिंबीर (बीना तेलाची)
#फोटोग्राफीताटाची डावी बाजू म्हणजे चटणी ,कोशिंबीर,लोणचे,लिंबाची फोड असते.कोशिंबीर मला लागतेच दोन्हीवेळ जेवतांना.आज काकडीची कोशिंबीर बनवली तेही बीना तेलाची..झटपट होणारी व काकडी न कीसता फक्त चोचून किंवा फोडी करुन ...कमी साहित्यात...तुम्हीसुद्धा करुन पहा... Archana Sheode -
गाजराची कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 पझल मधील गाजर. रेसिपी-1मी ही कोशिंबीर नेहमी करते. चवीला खूप छान लागते. Sujata Gengaje -
-
पालक,दही कोशिंबीर (Palak dahi koshimbir recipe in marathi)
#कोशिंबीर ...#पालक कोशिंबीर .. Varsha Deshpande -
फ्रुट & व्हेजीटेबल कोशिंबीर (Fruit Vegetables Koshimbir Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कोशिंबीरवर्षा देशपांडे यांच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली आहे. छान झाली. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
केळीची कोशिंबीर (kelichi koshimbir recipe in marathi)
#Cooksnap challange # आज वसुधाच्या रेसिपी प्रमाणे केळीची कोशिंबीर केलीय.. खूपच चविष्ट होते ही कोशिंबीर.. उपावसाकरिता परफेक्ट.. thanks Vasudha.. Varsha Ingole Bele -
दह्याची कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
रोज जेवणात काहीतरी आंबट, चटपटीत , आणि पौष्टिक असावं असं वाटतं,,,मलाही कोशिंबीर खूप आवडते...कोशिंबीर ने जेवणाची रंगत वाढते....उन्हाळ्या मध्ये जेवणात आंबटचिंबट असलेलं बरं वाटतं...कोशिंबीर, टाक, कढी, लोणचे असं काहीतरी असलं की छान जेवणाची मजा वाढते.. Sonal Isal Kolhe -
-
केळीची कोशिंबीर (kelichi koshimbir recipe in marathi)
#GA4 #week2 गोल्डन ऍप्रॉन मध्ये 'बनाना ' हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज थोडी वेगळी केळीची कोशिंबीर रेसिपी पोस्ट करत आहे. झटपट होणारी अशी ही कोशिंबीर उपवासाला पण चालते. गौरी च्या जेवणामध्ये ज्या 5 कोशिंबीर असतात त्या मध्ये ही एक कोशिंबीर केली जाते. Rupali Atre - deshpande -
गाजर कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#HLR गाजर कोशिंबीर फळांनंतर अधिक निरोगी आहे कारण ते शिजवलेले नाही, परंतु नेहमी ताजे खाणे लक्षात ठेवा. Sushma Sachin Sharma -
शिराळ्या च्या शिरां ची कोशिंबीर (shirala koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी कोशिंबीर —शिराळी ही आवडती भाजी, त्याच्या शिरा म्हणजेच शिराळी सोलून उरते ते दोरी सारख्या साली.... मी त्या अजिबात वाया जाऊ देत नाही... मग त्याची भाजी किंवा चटणी असे विविध रूचकर रेसिपी बनवते... त्यातलीच एक हि कोशिंबीर.... बघा आवडते का तुम्हाला पण.... Dipti Warange -
पेरुची कोशिंबीर (peruchi koshimbir recipe in marathi)
#nrr कोणतेही फळ घेऊन रेसिपी करायची होती. मग म्हंटलं पेरुची करु. पेरु एक मस्त चवदार फळं आहे. त्याची कोशिंबीर हा मस्त झटपट होणारा पदार्थ आहे. टेस्टी पण आणि उपासाला चालणारा आहे. जरा वेगळं काहीतरी म्हणून करुन बघितला. Prachi Phadke Puranik -
-
कोबीची झटपट कोशिंबीर(Kobichi Koshimbir Recipe In Marathi)
कविता बसुटकर मॅडम ची चटपटीत कोबीची कोशिंबीर रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाली एकदम चवीला.मी थोडी कोथिंबीर आणि दाण्याचे कुट पण घातले. Preeti V. Salvi -
मिक्स कोशिंबीर
#फोटोग्राफी#कोशिंबीरखरंतर लॉकडाउन मुळे जे घरात उपलब्ध आहे त्यातच मी ही मिश्र कोशिंबीर बनविली आहे. मी ज्या प्रकारे सर्व साहित्य वेगवेगळं ठेवलं आहे, दही वेगळं ठेवल आहे त्यामुळे पाणी सुटणार नाही आयत्या वेळेला दही मिक्स करून कोशिंबीर सर्व्ह करु शकतो. सर्व तयार करून फ्रीझमध्येही ठेवू शकतो. Deepa Gad
More Recipes
टिप्पण्या