कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य योग्य प्रमाणात काढुन घेतले. पालकाची पाने धून घेतली व वाफळायला ठेवली.
- 2
आता वाफळलेला पालक मिक्सर मधून वाटून घेतला.
- 3
आता एका पातेल्यात वाटलेला पालक, डाळीचे पीठ, धने जिरे पूड, मीठ टाकून एकत्र करून घेतले.
- 4
आता एका पातेल्यात तूप गरम करून घेतले व एकत्र केलेले सर्व वाटण त्यात टाकले व एक उकळी आली की गॅस बंद केला.
- 5
आता सूप तयार आहे गरम गरम सर्व्ह करणे.
- 6
पालक मध्ये c' जीवन सत्व व B' कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असते त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वाना हे सूप करून देऊ शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#GA4#week16आहारातील बहुगुणी पालेभाजी म्हणून पालक सर्वांनाच परीचित आहे. आणि म्हणूनच महिला याचा विविध प्रकारे उपयोग करून आहारात याचा समावेश करतात. आज मी शक्तीवर्धक असे हे पालक सूप केले आहे. Namita Patil -
-
-
शेपूचे मुटके
#पालेभाजीही एक खूप इंटरेस्टिंग, पौष्टिक आणि तेवढीच स्वादिष्ट अशी रेसिपी आहे. शेपूची तीच तीच भाजी खायचा कंटाळा येतो तेव्हा त्याची अशी वेगळी रेसिपी नक्की करून पहा. नाष्ट्या ला देखील तुम्ही बनवून नुसते सर्व करू शकता, किंवा पोळी, भाकरी सोबत फक्त सर्व्ह करताना मस्त साजूक तूप मुटके वर घालून सर्व्ह करायचे. Varsha Pandit -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#सूपपालक सूप हे लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी आरोग्यवर्धक आहे. मुले सहसा पालेभाजी खात नाहीत. त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. ही रेसीपी माझी वहिनी स्नेहल हिची आहे. खूप छान टेस्ट झाली आहे. तेव्हा नक्की करून बघा पालक सूप... 👍🏻😊 Ashwini Jadhav -
-
पालकाचे थालीपीठ (palakache thalipeeth recipe in marathi)
घरी पालकाची भाजी केली तर कोणी खात नाही तर लहान मुलांना पालक खायला कंटाळा येतो म्हणून काही तरी नवीन म्हणून पालकाचे थालीपीठ केले व सर्वांनी आवडीने खाल्ले त्यामुळे पौष्टिक आहार पोटात जातो.#neeta__recipe Neeta Patil -
हिरवीगार मका पालक
#पालेभाजी म्हटले की मुलं तसेच मोठे पण नाक मुरडतात. रोज रोज कडधान्य बनवण्या पेक्षा मग भाज्यांचे असे वेगवेगळे प्रकार शोधावे लागतात.. ज्यामुळे भाजीला पण चव येते व स्वयंपाकघरात मन रमत. #पालेभाजी Swayampak by Tanaya -
-
-
-
-
मेथी थेपला (Methi Thepla Recipe In Marathi)
मेथी ही पालेभाजी खूप गुणकारी आहे. याच्या सेवनाने हार्मोन्स संतुलन राहते.कंबरदुखीवर रामबाण उपाय. हाडे मजबूत होतात.तसेच खाण्यासाठी ही रूचकर आणि पौष्टिक.प्रवासा मध्ये नेण्यासाठी सुध्दा पोटभरीचा आहे. आशा मानोजी -
-
पालक ढेबरा
ढेब्रा हा विशेष करून मेथीचा बनवला जातो आज आपण जो बनवणार आहोत तो पालकचा ढेबरा आहे Supriya Devkar -
मुळा -नाचणी पराठा
#पराठापौष्टिक मुळ्याचा पराठा असा हा नाचणी च्या पिठाचा वापर करून बनवला आहे. Varsha Pandit -
-
-
-
शेंगदाणे चे पिठले (shengdane che Pithale recipe in marathi)
#GA#week12Ki word वरून मी शेंगदाणे चे पिठले केले आहे. हा पदार्थ आमच्या गुजराच्या घरात सगळ्यांना आवडणारा पदार्थ. प्रवासात कोठे पण जाऊ छोटी किँवा मोठी ट्रीप एक दिवसा जेवणाचा हा मेनू ठरलेला असतो. शेंगदाणे पिठले, मिक्सचटनी, दशमी, साइडला लिबाचे लोणचे, कैरीचे तकु असा सगळे मिळून अंगत पंगत घालुन हा बेत असतो. ट्रीपला जाताना हे पिठले दुध घालुन केले तर 2 दिवस छान राहते. Sonali Shah -
-
-
-
पालक टोमेटो पराठा (palak tomato paratha recipe in marathi)
#ccs हि अत्यंत सोपी रेसिपी आहे. पालेभाज्या ह्या रोजच्या आहारात असाव्यात. पालक ही सहज उपलब्ध होणारी पालेभाजी आहे. पराठा हा प्रकार मुलांना आवडतो.तर मग चला बनवूयात. Supriya Devkar -
लाल माठ पराठा
लाल माठ पालेभाजी भाजी म्हणून खाण्यापेक्षा मुलांना पराठ्यात घालून खायला मुलं तयार असतात. चला तर मग आज पराठा बनवूया. Supriya Devkar -
नाचणी पिठाचे धिरडे (nachani ithache dhirde recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6#चंद्रकोरथीम Sonali Shah -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6पालकात आयन, व्हिटॅमिन्स व फायबेरचे प्रमाण असते,अशीपोषक तत्त्वांनी भरपूर अशीचांगली भाजी आहे,आज मी पालकाच्या पुऱ्या करणार आहे. Pallavi Musale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11580374
टिप्पण्या