कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सर्व साहित्याची पूर्वतयारी करून घ्यावी भाज्या चिरून घ्याव्या स्वीट कॉर्न वाफवून घ्यावे.
- 2
आता एक पिझ्झा बेस घेऊन त्यावर टोमॅटो सॉस पिझ्झा सॉस मायोनिझ चमच्याने पसरवून घ्यावे मग त्यावर सर्व भाज्या थोड्या थोड्या पसरवाव्या
- 3
भाज्या पसरवून झाल्या कि त्यावर पिझ्झा स्लाइस आणि मग किसलेले चीझ मग त्यावर मिक्स हर्ब्स चिली फ्लेक्स ओरेगॅनो चिमटीने भुरभुरावी
- 4
लोखंडी तवा किंवा नॉनस्टिक तवा असेल तर तो गॅस वर मंद आचेवर तापत ठेवून मग त्यावर चमच्याने बटर लावून त्यावर पिझ्झा बेस अलगद उचलून ठेवावा आणि लगेच झाकण लावावे
- 5
२-३ मिनिटांनी झाकण काढावे चीझ वितळलेले दिसले कि पिझ्झा तव्यावररून प्लेट मध्ये काढून घ्यावा आणि त्याचे सूरी किंवा पिझ्झा कटर ने समान ४/६ स्लाइस करून घ्यावेत
- 6
आणि गरमा गरम चीझी पिझ्झा लहान मुलांसोबत आपणही घरच्या घरी ओव्हन नसेल तरीही मजा घेऊ शकता
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डबल लेयर व्हेजिटेबल पिझ्झा(pizza recipe in marathi)
#झटपट माझ्या बहिणीची मुल आली होती. त्यांच्यासाठी काहीतरी गरम गरम करावा म्हणून मुलांच्या आवडीचा डबल लेअर व्हेजिटेबल. पिझ्झा. Vrunda Shende -
मिक्स व्हेज चीज पिझ्झा (mix veg cheese pizza recipe in marathi recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap मी मास्टर शेफ नेहा शाह मॅम यांनी शिकविलेली पिझ्झा ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. पिझ्झा म्हटलं की माझ्या मुलाचा आणि माझा खूपच फेवरेट आहे. नेहमी पिझ्झा बेस बाहेरूनच विकत आणत असते. पण यावेळी नेहा मॅडमने सांगितल्याप्रमाणे गव्हाच्या पिठापासून घरीच पिझ्झा बेस तयार करून घेतलेला आहे. त्यामुळे मैदा नसल्याने हेल्दी पिझ्झा खाण्याचा आनंद झाला. आता नेहमीच मी पिझ्झा बेस घरीच तयार करून घेणार, आणी ताेही गव्हाच्या पिठापासूनच. चला तर मग बघुया पिझ्झा कसा केला तो....😊 Shweta Amle -
चीजी व्हेज पिझ्झा (Cheesy Veg Pizza Recipe In Marathi)
विकेंड स्पेशल रेसिपीआठवडाभर पोळीभाजी सगळ्या प्रकारचे जेवण घेतल्यानंतर वीकेंड मध्ये जंक फूड खाण्याची इच्छा होते ते पण जर घरात तयार केलेले असेल तर अजून चांगलेविकेंड मध्ये अशा प्रकारचे जेवण नेहमीच तयार होते सगळे फॅमिली मेंबर घरात असल्यामुळे एकत्र येऊन जेवणाची मजा आणि गरमागरम फूड एन्जॉय करता येतोत्यातलाच एक प्रकार पिझ्झा सगळ्यांच्याच आवडीचा असतो सगळ्यांना आवडतो पिज्जा घरातच तयार केला तर सगळ्यांना भरपूर खायला मिळतो30 किंवा 40 मिनिटात ऑर्डर करून पिझ्झा मागवण्यापेक्षा घरातच तेवढ्या वेळात पिज्जा नक्कीच तयार होतोबघुयात व्हेज पिझ्झा ची रेसिपी. Chetana Bhojak -
-
-
बीटरूट पिझ्झा (beetroot pizza recipe in marathi)
#CDYलहान मुलांना तिचा हा पदार्थ खूप आवडतो मग त्याला हेल्दी ट्विस्ट देण्यासाठी मी यामध्ये बीटरूट पनीर ,कोबी ,गाजर ,सिमला मिरची अशा सर्व भाज्या वापरून हेल्दी पिज्जा बनवते Smita Kiran Patil -
-
-
व्हेज चीज चंद्रकोर पिझ्झा (veg cheese pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोर मैत्रिणींनो आज मी चंद्रकोर पिझ्झा केलेला.दिसायला इतका सुंदर दिसत होता ना की, त्याला मोडायची सुद्धा इच्छा होत नव्हती. पण काय करणार ? घरी पिझ्झा प्रेमी असले की त्यांना कधी कधी पिझ्झा तयार होतो आणि कधी खायला मिळतो, असं होऊन जातं😍 हा पीझ्झा करताना मला खूप मज्जा आली. आणि करताना जरा सावकाश करावा लागतो कारण पिझ्झा बेस पण मी घरीच कणीकेपासून तयार करून घेतलेला आहे. म्हणून पिझ्झा बेस तयार करणे आणि मग हा पिझ्झा बेक करणे त्यामुळे जरासा वेळ लागतो. पण तयार झाल्यावर एक हेल्दी डिश तयार होते कारण यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही. परत छान व्हेजिटेबल्स,चीज टाकलेल आहे .तर चला मग बघूया चंद्रकोर व्हेज चीज पिझ्झा कसा केला तो😊 Shweta Amle -
बेल पेपर आणि कॉर्न पिझ्झा (Bell pepper n Corn pizza recipe in marathi)
लहान मुलं असोत किंवा मोठी माणसे पार्टी आणि पिझ्झा हे ठरलेले समीकरण असत.पिझ्झा हा प्रकार बहुधा सर्वांनाच आवडतो आणि त्यामध्ये पनीर पिझ्झा,चीज पिझ्झा, वेजी पिझ्झा असे अनेक पर्याय आपल्याला उपलब्ध असतात.आज जो पिझ्झा मे केला आहे तो आहे बेल पेपर आणि कॉर्न चा पिझ्झा...नक्की करून बघा . Prajakta Vidhate -
चीज लोडेड व्हेज पिझ्झा (cheese loaded veg pizza recipe in marathi)
मला डॉक्टर ने रेस्ट सांगितली आहे , म्हणून मुलं घरचे सर्व काम थोडेफार करत आहेत,,माझ्या मुलीने छान पिझ्झा बनवला,मी बऱ्याचदा पिझ्झा बेस घरीच बनवते, आणि पिझ्झा स्प्रेड मी घरी बनवलेलं आहे, मी जास्तीचे बनवून ठेवून देते,, पण या वेळेला पिझ्झा बेस मी आणले विकत बेकरीतून,,मला बरं राहत नाही आहे सध्या म्हणून मी मी खाण्याच्या एक्स्ट्रा गोष्टी घरी आणून ठेवते, जेणेकरून मुलांना भूक लागली तर ते पटकन बनवू शकतात,,आता मुलं पण एक्सपर्ट होतात आहे पदार्थ बनविण्यात,,,मुलं काम करताना पाहून मला बरं नाही वाटत, पण मला डॉक्टर ने स्ट्रीकली कामे करण्यास मनाई केली आहे,हळूहळू छोटे छोटे काम मे जे शक्य आहे ते करते,वेळ लागेल पण आराम होईल काही दिवसांनी,,सारखा आराम करून करून पण कंटाळा येतो,,पण नाईलाज आहे,,, Sonal Isal Kolhe -
-
तवा पिझ्झा (tawa pizza recipe in marathi)
#KS8पिझ्झा फॅड 😀 जेव्हा आपल्याकडे आले तेव्हा सुरवातीला अशी परिस्थिती होती की पिझ्झा सर्व लोक विकत घेऊन खाऊ शकत नव्हते. कारण काही नावाजलेली ठराविक पिझ्झा आउटलेट असायची आणि तिथली पिझ्झाची किंमत सगळ्यांना परवडणारी नसायची. पण आता जसे भेळपुरी,पाणीपुरी सोबत चायनिज डिशेस चे गाडे असतात तसाच हा तवा पिझ्झा देखील बऱ्याच ठिकाणी मिळतो. यामध्ये वेगळेपण हे आहे की गाड्यावर किंवा छोट्या स्टॉल वर हा पिझ्झा ओव्हन मध्ये नाही तर तव्यावर बनवला जातो.आणि यासाठी तयार पिझ्झा बेस वापरले जातात. त्यामुळे तो सर्वांना परवडेल अशा किमतीत सगळीकडे मिळतो.चला तर रेसिपी पाहू. मी खाली भाज्यांचे आणि इतर साहित्याचे प्रमाण ठरविक असे काही लिहिले नाही आहे कारण पिझ्झा बनवताना कोणतेही ठराविक प्रमाण असे असत नाही. आवडीनुसार भाज्या वापरा. आवडीनुसार सॉस. तसेच चीझचे प्रमाण सुद्धा हवे तसे कमी जास्त करू शकतो. Kamat Gokhale Foodz -
नो यीस्ट पिझ्झा (no yeast pizza recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapThank you Chef NehaDeepakShah mam for this recipe... Ankita Khangar -
डबल लेयर चीज पिझ्झा (double layer cheese pizza recipe in marathi)
#GA4#week22#पिझ्झा#ब्रेडपिझ्झाहा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली पिझ्झा हे इटालियन डिश असून इटलीतून पूर्ण जगभरात खूपच पसरली भारत तर आहेच शोकीन पिझ्झा खाण्याचाआता एकही स्थळ असे नाही मिळणार जिथे आपल्याला पिझ्झा मिळणार नाही कुठेही उभे राहा ऑर्डर करा पिझ्झा मागवा आणि पिझ्झा खा इतके इन्स्टंट फूड आणि इन्स्टंट पद्धत पिझ्झा ने सुरू केली आहे जेवण नाही बनवायचे काही छोटी-मोठी पार्टी करायची तर करा पिझ्झा ऑर्डर इतका हा पिझ्झा लहानांपासून मोठ्यांना प्रिय आहे. नाही म्हणता म्हणता सगळ्यांनीच डिश स्वीकारली आहे माझे होम टाऊन एक छोट शहर आहे तिथे पिझ्झा फक्त नावासाठी माहीत होते पण कुठेच त्यासाठी लागणाऱ्या वस्तू आम्हाला कधीच मिळत नव्हत्या किंवा विकत पिझ्झाही बघायला मिळत नव्हते पण ज्या शहरात मी रहात होते तो शहर बेकरी व्यवसायासाठी खूपच प्रचलित आहे आम्ही त्या बेकरी वाल्याना विचारायचो की पिझ्झा बनवायचा तर काय करायचे तेव्हा त्यांनी त्यांच्याकडचे ईस्ट देऊन पिझ्झा Chetana Bhojak -
-
पालक मेथी कॉर्न सँडविच
एक हेल्दी सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी .डब्या साठी उत्तम पर्याय #पालेभाजी# Vrushali Patil Gawand -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#GA4 #week22 #pizza ह्या की वर्ड साठी झटपट होणारा ब्रेड पिझ्झा केला आहे. Preeti V. Salvi -
ऑम्लेट चीजी पिझ्झा (omelette cheese pizza recipe in marathi)
#Worldeggchallenge#ऑम्लेट चीजी पिझ्झामी काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून आमलेट चीज पिझ्झा तयार केला आणि तो खूप छान झाला. तुम्ही पण नक्की ट्राय करा. Vrunda Shende -
खाकरा पिझ्झा चाट...अहमदाबाद स्पेशल (khakara pizza chaat recipe in marathi)
अहमदाबाद,गुजरात ची खाकरा चाट ची तोही पिझ्झा चाट..एकदम यम्मी...चाट तर सगळ्यांच्या आवडीचा विषय...आज खाकरा पिझ्झा चाट बनवला..त्याची रेसिपी देत आहे.. Preeti V. Salvi -
-
-
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#झटपट # ही रेसिपी मी लाँकडाउनमुळे तयार करायची शिकले लाँकडाउन असल्याने बाहेर जाणे शक्य नसल्याने पिझ्झा खाणे शक्य नाही तर तो घरी कसा बनवता येईल या शोधात ही रेसिपी मला माझ्या नंदेनी सांगितली आणि मी ती करून बघितली पहिला प्रयत्न आणि सुंदर पटकन होणारी शिवाय खुप सामानाची गरज देखील नाही पिझ्झा ला टफ देणारी ही सोपी पद्धत मला माहित झाली तेव्हा ती तुम्ही पण नक्की करून बघा Nisha Pawar -
"नो यीस्ट पिझ्झा" (no yeast pizza recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#Nehadeepakshahबहिणीचं लग्न झाल आणि लग्नानंतरच अगदी चार दिवसांनी आलेला जावयांचा वाढदिवस .मग काय डबल सेलिब्रेशन आणि ठरलं पिझ्झा पार्टी करायच मी पहिल्यांदाच अशा पिझ्झा पार्टी ला जाणार होते.ठरल्याप्रमाणे आम्ही मंडळींनी डोमिनॉज मध्ये हजेरी लावली. सगळ्यांनी आपापल्या आवडीप्रमाणे पिझ्झाची ऑर्डर दिली पण ,मला आणि मिस्टरांना मात्र कुठला पिझ्झा ऑर्डर करायचा हे काही सुचेना .कारण आमची पहिली वेळ ना 'मिक्स व्हेज पिझ्झा' ऑर्डर केला .अल्पावधीतच वेगवेगळ्या पद्धतीचे पीझ्झे सगळ्यांच्या पुढयात येऊन तयार. मग काय गप्पांच्या मैफलीत हास्याच्या फवारयात सगळ्यांची पिझ्झा पार्टी जरा रंगतच आली .आणि आम्ही उभयंताचे मात्र एकमेकांकडे बघतच राहिलो. कारण एक घास तोंडात कोंबला ,आणि ज्या कुणा इसमाने हा पिझ्झा बनवलाय ,त्याने कुठला सुड आमच्यावर उगवला, असं काहीसं आमच्या मनात येऊन गेलं इतका बेचव पदार्थ आम्ही आजवर कुठेच खाल्लेला नव्हता. शेवटी मिस्टरांनी, तिथल्या वेटरला बोलावून ह्या पिझ्झापेक्षा धिरडे बरे असे खडे बोल त्याला सुनावले .आणि, त्या पिझ्झा पार्टीला आम्ही राम राम ठोकला तो आजतागायत तसाच होता .पण पिझ्झा माझ्या मुलींच्या अतिशय आवडीचा. लॉक डाऊन मुळे (त्यांच्यामते) असणाऱ्या त्याअवीट चवीला काही काळ त्याही मुकल्या ,पण ती भूक त्यांना काही स्वस्थ बसू देईना.शेवटी त्यांनी घरीच पिझ्झा बनवण्याचे धाडस केले आणि त्यात त्या यशस्वी सुद्धा झाल्यात.कारण आतापर्यंत पिझ्झा बद्दल असणारे आमचं मत ह्या दोघींनीही खोडून काढले इतका छान अप्रतिम चविचा पिझ्झा त्या बनवतात .नेहा मॅम शिकवलेल्या पिझ्झा बेसने तर त्यात आणखीनच भर घातली आणि तो पिझ्झा केवळ पिझ्झा न राहता एक हेल्दी फूड म्हणून आपल्या समोर आलाय. Seema Mate -
मिल्लेट्स व्हेजी पिझ्झा (millet pizza recipe in marathi)
#noovenbakingमास्टर शेफ नेहा यांनी नो ओव्हन नो ईस्ट पिझ्झा दाखवला खूप छान रेसिपी होती पण थोड रिक्रिएशन करून मिलेट्स व्हेजी पिझ्झा बनवला खूप दिवसांची इच्छा होती की मिल्लेट्स पिझ्झा बनवून बघायचा आणि आज संधी मिळाली म्हणून म्हटलं की चला थोडं काहीतरी पोष्टिक मुलांना खायला बनवला खूप छान झाला. Deepali dake Kulkarni -
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5बाहेर मस्त पाऊस पडतोय. पावसाळ्यात गरमागरम खायला खुप मजा येते. आज मी तुम्हाला पिझ्झा ची रेसिपी शेअर करतेय. माझ्या मुलीला पिझ्झा खुप आवडतो. सध्या बाहेर खायला जाणे खुप रिस्की आहे. त्यामुळे मी पिझ्झा घरीच बनवला. एकदम डोमिनोज स्टाईल होतो तुम्ही पण ट्राय करा. Sanskruti Gaonkar -
-
-
-
एक्स्ट्रा चीज पिझ्झा(cheese pizza recipe in marathi)
पिझ्झा हा प्रकार मुलांना खूप आवडतो आणि या लोक डाऊन मध्ये बाहेर जाऊ शकत नाही मुलांचे खाण्याचे हाल झालेले आहेत म्हणून प्रत्येक रेसिपी घरीच ट्राय करून बघतोय आज मुलांना विजा पाहिजे होता म्हणून आज पिझ्झा बनवला Maya Bawane Damai
More Recipes
टिप्पण्या