रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/4 किलोमूग डाळ
  2. 1/4 किलोउडीद डाळ
  3. 1/4 किलोचना डाळ
  4. १०/१५ हिरवा मिरची
  5. ८/९ लसूण पाकळ्या
  6. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    मूग डाळ, उडीद डाळ, चना डाळ, ८/९तास भिजवून ठेवा, मिरची व लसूण, जिरे हे सर्व मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे

  2. 2

    सर्व डाळ वाटून झाल्यावर त्यात हळद व चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे मग त्या मिरची चा मसाला घालून मिक्स करून घ्यावे

  3. 3

    प्लेट ला तेल लावून मग सांडगे घालावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nilam bansode
Nilam bansode @cook_21222823
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes