पौष्टिक डाळ (dal recipe in marathi)

SONALI SURYAWANSHI
SONALI SURYAWANSHI @SPS21

पौष्टिक डाळ (dal recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मीनीट
2सर्व्हिंग्ज
  1. 2 चमचेमूग डाळ
  2. 2 चमचेतूर डाळ
  3. 2 चमचेउडीद डाळ
  4. 2 चमचेमसूर डाळ
  5. 1 चमचाचना डाळ
  6. मोहरी,जीरे
  7. 2लांब कापलेल्या मिरच्या
  8. लसुण काप
  9. कढीपत्ता
  10. 1/2 चमचेतेल
  11. हळद
  12. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

20मीनीट
  1. 1

    सर्व डाळी धुऊन कूकरमधे छान 4 ते 5 शिटि करुन घ्या डाळी त टोमॅटो वापरनार असाल तर टोमॅटो डाळ शिजवतनाच टाका.

  2. 2

    आता गैस वर भांड्यामध्ये तेल टाकुन जीरे,मोहरी,लसूण काप,मिरची,कढीपत्ता,हळद याची फोडणी करा व शिजवलेली डाळ घोटून घ्या व फोडणी त टाकुन एक उखळी येऊ दया.

  3. 3

    पौष्टिक डाळ तयार (लहान मुलांना देताना मिरची न घालता थोडी मिरपूड घालुन दिली तरी चालेल)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
SONALI SURYAWANSHI
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes