मिश्र डाळींचे डोसे

#डाळी आपण नेहमीच वेगळे वेगळे डोसे करतो, पण मी बहुतेक वेळा मिक्स डाळींचे डोसे करते त्याची काही कारण म्हणजे त्या निमित्याने सगळ्या डाळी खाल्ल्या जातात. त्याच्या पिठाला अंबवणे अस काही करायला लागत नाही. पीठ वाटा गरम डोसे घाला. झटपट करता येतात. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा.
मिश्र डाळींचे डोसे
#डाळी आपण नेहमीच वेगळे वेगळे डोसे करतो, पण मी बहुतेक वेळा मिक्स डाळींचे डोसे करते त्याची काही कारण म्हणजे त्या निमित्याने सगळ्या डाळी खाल्ल्या जातात. त्याच्या पिठाला अंबवणे अस काही करायला लागत नाही. पीठ वाटा गरम डोसे घाला. झटपट करता येतात. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा.
कुकिंग सूचना
- 1
- 2
३/४ तासांनी डाळी मिक्सर मध्ये चांगल्या वाटून घ्याव्यात. डाळी वाटणं करताना त्यात हिरवी मिरची, कडीपत्ता, लसूण पाकळ्या, जिर, हळद व पाणी घालावे व वाटावे. मिक्स्चर डोश्याच्या कन्सिस्टेन्सी चे वाटावे.मग पीठ एका भांड्यात काढून त्यात चवीनुसार मीठ व चिरलेली कोथिंबीर घालावी.
- 3
मग तवा गरम करून त्यावर थोडे तेल सोडावे व डोसे घालावेत. मग एका प्लेट मध्ये चटणी, सॉस बरोबर सर्व्ह करावेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिश्र डाळींचा डोसा
#goldenapron3#week9#डोसाआजकाल बऱ्याच प्रकारचे डोसे सर्वजण करतात म्हणून म्हटलं आपणही आज मिश्र डाळींचे डोसे करून बघू या, हे मिश्र डाळींचे डोसे एकदम पौष्टिक असे मस्त अप्रतिम झालेत....मी मुगडाळ सालीची वापरली तुम्ही साधी पिवळी वापरू शकता. Deepa Gad -
मिक्स डाळीचे वडे विथ चटणी स्टफींग (mix daliche vada with chutney stuffing)
सगळ्या डाळी तब्येतीला चांगल्या, त्यामुळे त्या खाणे गरजेचे आहे. नेहमीपेक्षा काही वेगळे करता आले तर तेवढाच चवबदल.#cpm5 Pallavi Gogte -
चनाडाळीचे क्रिस्पी पकोडे (Chanadal Crispy Pakode Recipe In Marathi)
#BPR .... चणा डाळी पासून अनेक पदार्थ बनवता येतात. सुरळीची वडी, भरली मिरची, शेव, पिठलं, वगैरे येथे डाळी भिजवून क्रिस्पी, झणझणीत, टेस्टी पकोडे बनवले. बाहेर रिमझिम पाऊस चालू आहे.... अशा पावसात गरम गरम क्रिस्पी पकोड्यामुळे मजा येते. चला तर पाहुयात काय साहित्य लागते ते.... Mangal Shah -
-
-
डोसा (dosa recipe in marathi)
हा पदार्थ लहान मुलांना tiffin साठी किंवा प्रवासात घेऊन जाण्या साठी उत्तम पर्याय आहे. Vanita Pharande -
मिश्र डाळी चे आप्पे (Mix daliche appe recipe in marathi)
#आप्पेपाच प्रकारच्या डाळी वापरून तयार केलेले मल्टीग्रेन आप्पे पौष्टीक आणि खायला पण स्वादिष्ट Sushma pedgaonkar -
झटपट डोसे (dose recipe in marathi)
#झटपटकधी तरी अचानक संध्याकाळी पाहूणे येतात. मग प्रश्न पडतो काय करायचा नाश्ता.पोहे, उपमा हे आपण नेहमीच करतो. काहीतरी वेगळं करायची इच्छा होते. जाडे पोहे आणि रव्याचे डोसे पटकन होतात. पाहूणे पण खुश होतात काहीतरी वेगळं खायला मिळालं कि आणि आपल्याला पण समाधान मिळते काहीतरी नवीन बनवल्याचे. स्मिता जाधव -
मिक्स डाळींचा डोसा (Mixed Dalicha Dosa Recipe In Marathi)
#डोसा #सर्व डाळी मिक्स असल्यामुळे हा डोसा खूपच पौष्टिक असतो. Shama Mangale -
मिक्स डाळींचे वरण (mix daliche varan recipe in marathi)
#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 2पश्चिम महाराष्ट्रात उडदाचे घुट प्रसिध्द आहे. घुटयाचाच हा एक प्रकार म्हणू शकतो. मिक्स डाळींचे वरण हे ही खूप छान लागते.पौष्टिक ही आहे. Sujata Gengaje -
मिक्स डाळींचे पौष्टिक वडे (mix daliche paushtik vade recipe in marathi)
#cpm5 week-5#मिक्स डाळींचे पौष्टिक वडे.मुले काही डाळी व भाज्या खात नाही. तेव्हा अशाप्रकारे पदार्थ करून खाऊ घालणे.हे वडे चटपटीत व छान लागतात. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
मिश्र डाळींचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#tri # आज मी तीन प्रकारच्या डाळी वापरून वडे बनविले आहे.. पावसाळी वातावरणात, गरमागरम वडे आणि हिरवी मिरची... नुसत्या विचारानेच तोंडाला पाणी सुटतं.... Varsha Ingole Bele -
मिश्र डाळी,तांदूळाचे चिले/धिरडे (dhirde recipe in marathi)
#GA4 #WEEK22 #KEYWORD_ CHILAचिला म्हणजेच pancakes....म्हणजेच महाराष्ट्रात सर्वत्र ओळखली जाणारी धिरडी(चिला).बनवायला झटपट आणि सोपे.शिवाय पोटभरीचे आणि पचनास हलके.कोणत्याही धान्याच्या पिठाचे हे चिले आपण हवं तेव्हा बनवू शकतो.तसंच विविध डाळींचेही बनवता येतात.घरातल्या कोणत्याही उपलब्ध साहित्यात बनवता येणारी ही रेसिपी पोरांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचीच आवडती.मीठ,जीरे,ओवा हे बेसिक घटक घालून त्यात मग हवी ती भाजी घाला किंवा साधेच बनवा...मस्त लागतात आणि फस्तही होतात!! आज मी बनवलेले मिश्र डाळींचे चिलेही असेच!एक तर डोशासारखे याला फरमेंट करावे लागत नाही.तसंच भरपूर प्रोटीनयुक्त डाळींचा समावेश असल्याने एकदम हेल्दी 💪गरम गरम खाण्यातच याची लज्जत आहे.एखादी कोरडी चटणी किंवा ओली चटणी असली की झाले!नाश्ता,स्नँक्स,लंच,डीनर या सगळ्यात सामावून जाणारे हे चिले करुन पाहूया! माझ्याकडे ओल्या वाटणासाठी छोटा साऊथ इंडीयन वेट(wet)ग्राइंडर आहे.आणि एकदम authentic south Indian recepiesची मी अतिशय शौकीन असल्याने या मिश्र डाळींचे वाटणेही यातच केले. तसंच हे पीठ आंबवलेले नसतानाही खूप हलके आणि जाळीदार चिले झालेत...👍👍तुम्हा सगळ्यांना नक्कीच आवडतील हे चिले उर्फ धिरडी!!😋😋🤗 Sushama Y. Kulkarni -
ढाबा style मिक्स दाल तडका (mix dal tadka recipe in marathi)
#लंच#दालतडका#3साप्ताहिक लंच प्लॅनर मधली तीसरी रेसिपी दाल तडका..... म्हणुन खास ढाबा स्टाईल डबल तडकेवाली दाल रेसिपी केली आहे.आणि मिक्स डाळ असल्याने सगळ्या डाळींचे पोषण मिळते. Supriya Thengadi -
दाल बाटी (daal baati recipe in marathi)
# आज काही तरी वेगळे बनवायचे मनात आले ...तर की बनवू म्हणून विचार करत होती ...तर माझ्या मैत्रिणीचा फोन आला ... ती बोलली आज दाल वाटी कर ..म्हणून करून बघितले खूप छान झाले ... Kavita basutkar -
झटपट डाळींचे आप्पे
#डाळ डाळी या पौष्टिक असतात पण काही जण त्या खायला कंटाळा करतात. पण असे काही नविन पदार्थ केले का ते लगेच खावे असे वाटतात म्हणून एक नविन पदार्थ बनवला डाळींन पासुन Tina Vartak -
-
🍂मिश्र डाळींचे कटलेट
🍂कटलेट आपण नेहेमीच करतोंभाज्यांचे, डाळीचेत्यात बाईंडींग साठी बटाटा वापरतोइथे मी बटाटट्या ऐवजी नाचणी पीठ वापरले आहे P G VrishaLi -
-
मिश्र डाळींचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5डाळी हा भारतीय आहारातील महत्त्वाचा घटक आहे.विविध चवींच्या रुपात आपण त्यांचा आहारात समावेश करतो.कधी शिजवून,कधी पीठाच्या स्वरुपात तर कधी भिजवून.कार्ब्ज आणि भरपूर प्रथिने या डाळींमध्ये आढळतात.हे "मिश्र डाळींचे वडे" तुम्हालाही आवडतायत का ते नक्की सांगा😋😋😀👍 Sushama Y. Kulkarni -
मिश्र डाळींचे अप्पे (Mix daliche appe recipe in marathi)
# MWK#माझा Weekend receipe challangeआठव ड्या च्या शेवटी सर्वांना आवडणारी receipe माझ्या कडे मिश्र डाळींचे अप्पे.घरात सर्वांना खूप आवडतात.:-) Anjita Mahajan -
इडलीच्या पीठाचे आप्पे (Idalichya pithache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11Post 1कधी कधी इडली बनवल्यावर त्याचे पीठ उरते. मग आपण त्याचे डोसे बनवतो. पण नेहमी नेहमी त्याच पीठाचे इडली,डोसे खायला कंटाळा येतो. मग काहीतरी नवीन म्हणून त्याचे मस्त कुरकुरीत अप्पे बनवू शकतो. त्याचीच रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करतेय. स्मिता जाधव -
स्टफ चिली (stuffed chilli recipe in marathi)
#GA4#week13.यालाच पीठ पेरलेली मिरची पण म्हणतात.ताटात डाव्या बाजुला ठेचा,कोशिंबीर आपण नेहमीच करतो कधीतरी वेगळ म्हणुन आपण ही स्टफ चिली किंवा पीठ पेरलेली मिरची नक्की करून पहा. Amruta Parai -
केवटी डाळ (keoti dal recipe in marathi)
#केवटी डाळ महनजे सगळ्या डाळी एकत्र करून फोडणीची डाळ बनवली की ती केवटी डाळ,ही डाळ प्रोटीनयुक्त पौष्टीक अशी थंडीच्या दिवसात बनवली च पाहिजे. Varsha S M -
मसूर डाळ वडा (masoor dal vada recipe in marathi)
मसूर डाळ ही जास्त खाण्यात येत नाही तेव्हा त्यापासून काही वेगळे पदार्थ बनवता येतात का हे पाहूया मसूर डाळ वडा हा उत्तम चवीला लागतो चला तर मग आज बनवण्यात आपण मसूरडाळ वडा Supriya Devkar -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
डाळी मध्ये सर्वात जास्त protein असते. नॉनव्हेज खाणारा नसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे रोजच्या जीवनात डाळी या आवश्यक च आहे.Haha बाहेर पाऊस आणि घरात मस्त डाळ व डे ्चा बेत.छानच....#CPM5#cpm5 Anjita Mahajan -
झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे (Rice Flour Dosa Recipe In Marathi)
# तांदूळ रेसिपीज साठी मी माझी झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे जी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिश्र डाळींचे, पालक मॅगी पकोडे (Mix Dal Palak Maggi Pakode Recipe In Marathi)
#snacks... घरी शिल्लक असलेल्या सामग्री मधून कधीतरी चटपटीत, करावे, म्हणून केले आहेत, हे पकोडे. घरी वाटलेली उडीद डाळ होती, शिवाय मोड आलेली थोडी मटकी आणि भिजलेली चणा डाळ पण होती. मग काय, तेच वापरले, फ्रीज मध्ये शिल्लक असलेले पदार्थही संपले.. पौष्टिक असावे म्हणून त्यात टाकली आहे पालक. आणि काहीतरी नवीन म्हणून मॅगी.. Varsha Ingole Bele -
-
मिक्स डाळ वडा (mix dal vada recipe in marathi)
#cpm5#रेसिपी मॅग्झीन#week5# मिक्स डाळ वडा Anita Desai
More Recipes
टिप्पण्या (4)