अंडा वडा

Rajesh Vernekar
Rajesh Vernekar @cook_20890572

सकाळचा नाश्ता

अंडा वडा

सकाळचा नाश्ता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 3अंडी
  2. 1 टीस्पूनचाट मसाला
  3. चवीनुसारमीठ
  4. 1/4 टीस्पूनहळद
  5. 1/2 टीस्पूनतिखट
  6. 1/2 कपबेसन
  7. 1/4 टी-स्पूनओवा
  8. तेल
  9. पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    बेसन,मीठ, ओवा, हळद, तिखट घालून चांगले एकजीव करून घ्यावे. अंडी उकडून घ्यावेत. व अंड्याला चाट मसाला, मीठ, हळद लावून घ्यावे.

  2. 2

    तेल गरम करण्यासाठी ठेवावे व अंड्याला बेसन पीठात बुडवून तेलात तळून घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rajesh Vernekar
Rajesh Vernekar @cook_20890572
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes