चटपटे चपाती पकोड़े (Chapati Pakode Recipe In Marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#ZCR
#चटपटीत रेसिपी
उरलेल्या चपातीचा झटपट नाश्ता बनवणे.

चटपटे चपाती पकोड़े (Chapati Pakode Recipe In Marathi)

#ZCR
#चटपटीत रेसिपी
उरलेल्या चपातीचा झटपट नाश्ता बनवणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25-मिनट
4 लोक
  1. 4चपात्या
  2. 1 कपबेसन
  3. 1/2 टीस्पूनअजवाईन
  4. चिमूटभरहिंग
  5. मीठ, चवीनुसार
  6. 1/3 टीस्पूनतिखट
  7. 1/3 चमचाचाट मसाला किंवा एक पॅकेट मॅगी मसाला,
  8. 1 चमचागरम तेल
  9. थोडे पाणी
  10. दीड वाटी तेल घाला
  11. 2-3 चम्मचसेजवान चटणी आणि हिरवी चटणी

कुकिंग सूचना

25-मिनट
  1. 1

    प्रथम चार चपात्या घ्या आणि अर्ध्या भागामध्ये कापून घ्या.आठ फीस करा।

  2. 2

    नंतर एक मिक्सिंग वाटी घ्या आणि त्यात एक कप बेसन, अर्धा टीस्पून अजवाईन, चिमूटभर हिंग, मीठ, 1/3 टीस्पून तिखट, 1/3 चमचा चाट मसाला किंवा एक पॅकेट मॅगी मसाला, एक चमचा गरम तेल आणि थोडे पाणी घाला. छान मिक्स करा. पकोडे सारखे मिक्सर बनवा.

  3. 3

    नंतर कढई गरम करून दीड वाटी तेल घाला. नंतर चपातीचा तुकडा घ्या आणि चपातीच्या बाजूला सेजवान चटणी आणि हिरवी चटणी पसरवा. नंतर बेसनच्या मिश्रणात बुडवून कढईत घाला.

  4. 4

    सिम/मध्यम आचेवर सोनेरी तपकिरी रंगापर्यंत दोन्ही बाजू छान तळून घ्या. आणि ते गाळून घ्या. सॉस किंवा चटणीबरोबर सर्व्ह करा.💖

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes