अंडा मसाला

Anjali Pendurkar @cook_21328257
कुकिंग सूचना
- 1
एका पातेल्यात अंडी उकडून घ्या. थंड झाल्यावर कवच काढून. मधोमध कापून दोन भाग करा. एका कढईत तेल गरम करून त्यात उभा चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्या.
- 2
आता त्यात लसूण, आले भाजून घ्या. त्यामध्ये नारळाचा चव घालून खरपूस भाजून घ्या.
- 3
मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. कढई मध्ये तेल गरम करून त्यात उभा चिरलेला कांदा घालून परतावे.
- 4
कांदा तांबूस रंगाचा झाल्यावर त्यात मालवणी मसाला घाला. लगेच वाटलेले मिश्रण घाला. गरम मसाला आणि मीठ घालून एक उकळी काढा.
- 5
उकळी आल्यावर त्यात कापलेली अंडी सोडा. मंद आचेवर पाच मिनिटे शिजवून घ्या. सर्व्ह करताना वरून कोथिंबीर घाला. खमंग अंडा मसाला खाण्यासाठी तयार!
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अंडा मसाला
#लॉकडाउनरेसिपीस#डे५आज रविवार असल्यामुळे नॉन व्हेज खायची सवय. त्याशिवाय रविवार वाटतच नाही, तर आज घरात अंडी आणलेली होती त्याची अंडा मसाला आणि भाकरी केली. Deepa Gad -
अंडा भुर्जी (anda bhurgi recipe in marathi)
#अंडा_भुर्जीअंड्यापासून अगदी पटकन होणारी, बनवायला सोपी आणि पोटभरीची चमचमीत अंडा भुर्जी सर्वांची आवडती अाहे. ही पाव किंवा रोटी बरोबर खायला खूपच छान लागते. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर साठी पण खाऊ शकतो. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
कोळंबी मसाला
कोळंबी मासे मुळे शरीराचे प्रोटीन वाढून ऊर्जा मिळते. तसेच मासे व्हिटॅमिन डी चा मोठा स्रोत आहेत. तसेच माश्यांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स असतात....#सीफुड_ Pallavii Bhosale -
-
मालवणी स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
#मोस्ट त्रेंडींग रेसिपी# झणझणीत अंडा करी. Deepali Bhat-Sohani -
सावजी अंडा मसाला (anda masala recipe in marathi)
#KS3 - 2सावजी ताजा काळा मसाला वापरुन केलेली विदर्भ स्पेशल अंडा मसाला... Manisha Shete - Vispute -
झणझणीत गावरान अंडा मसाला (anda masala recipe in marathi)
अंडा ग्रेव्ही मधील, हा गावरान अंडा मसाला माझा खूप आवडता...😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
नारळाच्या रसातील अंडा करी (Coconut Milk Egg Curry recipe in marathi)
समुद्रकिनारपट्टीला राहणारी माणसं जेवणात नारळाचा पुरेपूर वापर करून घेतात. असंच एक सुंदर समुद्रकिनारपट्टी लाभलेलं राज्य म्हणजे केरळ.केरळी पद्धतीची नारळाच्या रसातली अंडा करी करून पहिली आहे. सुप्रिया घुडे -
तवा अंडा मसाला (tawa anda masala recipe in marathi)
#झटपट तवा अंडा मसाला... मुलांना रोज तीच उकडलेली अंडी खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे मी यात कांदा टोमॅटो घालून मस्त अंडा तवामसाला केला. उकडलेल्या अंड्यांना जरा वेगळ्या पद्धतीने सर्व केले Aparna Nilesh -
-
-
-
-
-
-
मसाला अंडा (masala anda recipe in marathi)
#mfr मला आवडणारी आणि झटपट बननारी अशी रेसिपी म्हणजे मसाला अंडा. लहान मुलांना तर आवडतेच पण मोठेही चव देवून खातात. चला तर मग बनवूयात मसाला अंडा रेसिपी. Supriya Devkar -
चटपटा अंडा (chatpata anda recipe in marathi)
दिवाळी झाली, फराळ संपला. आता काय? चला, आज आपण अंड्याची एक चटपटीत आणि झटपट पाककृती पाहूया.थंडी मध्ये अंडी पाहिजेतच ना, अंगात मस्त ऊब यायला. चला तर, करूया #चटपटा #अंडा! Rohini Kelapure -
अंडा-मसाला (anda masala recipe in marathi)
#लंच-बुधवार अंडा मसाला थंडीत पौष्टिक डीश आहे. कोणत्याही वेळी करता येते.मसाला तयार करून ठेवता येतो.चला खाऊ या......अंडा मसाला Shital Patil -
बाइल-अंडा फ्राय
नाष्टासाठी झटपट करण्याचा प़कार,भाकरी,पोळी,ब़ेड बरोबर खातात येण्यासारखा मिस्टरांना आवडतो,म्हणून माझ्याकडे सरा्र्स केला जातो.त्याचीच रेसिपी शेअर करते आहे. Shital Patil -
अंडा चिली (anda chili recipe in marathi)
#अंडाअंडा चिली हे मी अनेकदा माझ्या मुलानांं चपातीसोबत खायला बनवते. पटकन बनते. एक वेगळी अशी ही सुक्या भाजी चा प्रकार आहे Kirti Killedar -
-
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#rr ढाबा स्टाईल एग करी म्हणजे लालभडक तवंग, तळलेली अंडी आणि टोमॅटो न घालताच बनवला गेलेला मसाला .जबरदस्त बनते. Supriya Devkar -
अंडा घोटाळा
#एग#goldenapron3#विक१४#हिंगसध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुरभावामुळे कोंबडीची तहान अंड्यावर भागवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न... Gautami Patil0409 -
तांदुळका भाजी (Tandulka Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप रेसिपी#हिरव्या रंगाची रेसिपीमी शामा ताईंची रेसिपी कुकस्नॅप केली. भाजी छान झाली. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
-
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#HLR हेल्दी रेसिपी मुंबईतील फेमस भुर्जी पाव Rajashree Yele -
अंडा करी (Anda Curry Recipe In Marathi)
अंडा करी त्याबरोबर नाचणीची भाकरी कांदा लिंबू अतिशय टेस्टी कॉम्बिनेशन होते Charusheela Prabhu -
झणझणीत अंडा मसाला करी (Anda Masala Curry Recipe In Marathi)
#RJR # रात्रीचे जेवण रेसिपी # रात्रीच्या जेवणात डाळ खिचडी, पोळी भाजी, कढी भात असे व्हेज प्रकार केले जातात पण नॉनवेज खाणार्या साठी झणझणीत अंडा मसाला करी पोळी भाकरी भातासोबत खाता येते चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12328249
टिप्पण्या