पनीर भजी (paneer bhaji recipe in marathi)

Ankita Khangar @cook_22672178
पनीर भजी (paneer bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात बेसन घ्यावे.
त्यात तिखट हळद मीठ ओवा आणि अद्रक लसूण पेस्ट टाकावे.
इच्छा असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. - 2
यात गरम तेलाचं मोहन टाकावे.
मोहन टाकल्यावर थोडे थोडे पाणी मिक्स करत एक थीक पेस्ट बनवावी.
या पेस्टमध्ये पनीर चे क्यूब केलेले पिसेस टाकावे.
नंतर गॅसवर कढई मांडावी आणि त्यात तळण्यासाठी तेल टाकावे.
एक एक करत पनीरचे तुकडे बेसन चोपडून तळायला टाकावे.
छान ब्राऊन आणि क्रिस्पी होऊ दिल्यानंतर त्याला काढावे आणि प्लेटमध्ये सर्व करावे.
Similar Recipes
-
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी 4 कांदा भजी म्हणलं की सगळ्यांना तोंडाला पाणी सुटत..आपण नेहमीच कांदा भजी करतो, पण ही थोडीशी वेगळी आहेत....पाणी न वापरता केलेली कांदा भजी...चला तर पाहूया कशी करायची कांदा भजी... Mansi Patwari -
पनीर भजी (paneer bhaji recipe in marathi)
#cooksnap#Ankita Khangar ह्यांची पनीर भजी ही रेसीपी मी आज ट्राय केली Nilan Raje -
पनीर भजी (paneer bhaji recipe in Marathi)
Ankita khangar यांची ही रेसिपी मी आज ट्राय केली. :) अगदी सोपी आणि पटकन होणारी आहे आणि नाश्त्यासाठी एकदम बेस्ट उपाय. #cooksnap Ankita Cookpad -
फोडणीची खिचडी (FODANICHI KHICHADI RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी#खिचडीखिचडी ही आमच्या घरी नेहमीच सगळ्यांची फेव्हरेट राहिली आहे.जेव्हा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो तेव्हा आमच्या घरी खिचडी आणि त्याच्यासोबत अगदी टेस्टी असं पिठलं बनतं.पण फोडणीची खिचडी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं.चला तर मग बनवूया फोडणीची खिचडी. Ankita Khangar -
पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)
#डिनर पनीर च्या आपण वेगवेगळ्या रेसिपी नेहमीच बनवत असतो पनीर कढाई , बटर पनीर तशीच पनीरची आज मी वेगळी रेसिपी सगळ्यांच्याच आवडीची पनीर टिक्की बनवली आहे चला तर तुम्हाला त्याची रेसिपी सांगते Chhaya Paradhi -
कुरकुरीत बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#cooksnap#छायाताईंची बटाटा भजी बघून तोंडाला पाणी सुटले मग काय मीही बनवली. रेसिपी कुकस्नॅप केली आहे. Manisha Shete - Vispute -
पनीर टिक्का (Paneer Tikka Recipe In Marathi)
#LCM1पनीर टिक्का म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत. हॉटेलमध्ये गेल्यावर पनीर टिक्का आणि रोटी ही अनेकांची पहिली पसंती असते. पण अनेकांची तक्रार असते की हॉटेलसारखा पनीर टिक्का मसाला घरी होत नाही, ही अशी रेसिपी आहे, की घरचे एकदम खुश होऊन जातील. तेव्हा या वीकएंडला नक्की ट्राय करायला विसरू नका. Vandana Shelar -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#डिनर # आजीच्या हातची भरली वांगी म्हटली की आजही तोंडाला पाणी सुटतं.... Priya Lekurwale -
पनीर चिली (paneer chili recipe in marathi)
#GA4 #week4 # bellpaper. आजकाल स्टार्टर्स म्हटले की तोंडाला पाणी सुटते. मला तरी मेन कोर्स पेक्षा स्टार्टर्स च जास्त आवडतात. आधी स्टार्टर्स म्हटले की मंचुरियन, सूप्स, मसाला पापड हे खूप च कॉमन होते. पण आता हॉटेल्स मध्ये खूप सारी व्हरायटी पाहायला मिळते. त्यातलाच एक प्रकार म्हणजेच पनीर चिली. सिमला मिरची म्हटली की कोणालाही फारशी आवडत नाही. पण तीच सिमला मिरची पनीर सोबत अप्रतिम लागते .त्यात काही सॉस मिसळून. चला तर मग आज आपण पाहुयात पनीर चिली ची रेसिपी. Sangita Bhong -
कांदा भजी (KANDA BHAJI RECIPE IN MARATHI)
#कांदा भजी... माझ्या घरी भजे सगळ्यांना आवलातात आमं रस असेल तर कांदा भाजी तर होतेच गरम गरम १ नंबर लागतात. माझ्याघरी तळता तळता स्काता म्हणतात तेलातून काढले की प्लेट आत चला तर मैत्रिणींनो बनवूया कांदा भजी खुसखुशीत आणि स्वादिष्ट. Jaishri hate -
इडली भजी (idli bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफीरवा इडली दुसऱ्या दिवशी बाकी राहिली, मग नुसती फ्राय इडली करायची तर मी त्या इडली ची भजी बनवली एकदम पटापट टेस्टी भजी तयार...Pradnya Purandare
-
भजी (bhaji recipe in marathi)
भजी म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटले ना,मग ती कांदा भजी असू दे किंवा बटाटा, भजी,घोसवळया ची,पालक भजी,मी आज बटाटा आणि कांदा भजी करुन दाखवणार आहे Smita Kiran Patil -
पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#EB2#WE2#विंटरस्पेशलरेसिपीजपनीर भुर्जी साठी मी नेहमी घरी तयार केलेले गाईच्या दुधाचे पनीर वापरते विकतचे पनीर वापरले तर ते खूप तेलकट होते त्यामुळे गाईच्या दुधापासून घरी तयार केलेले पनीर चवीलाही खूप छान लागते आणि खूप मोकळी पनीर भुर्जी ची भाजी तयार होते. आज मी तुम्हाला घरी पनीर कसे तयार करायचे आणि त्यापासून झटपट बनणारी टेस्टी आणि यम्मी अशी पनीर भुर्जीची रेसिपी इथे सांगणार आहे,चला तर मग बघुया😋 Vandana Shelar -
उपवासाचे पॅटीस (upvasache pattice recipe in marathi)
नेहमी नेहमी तेच साबुदाणा आणि भगर खाऊन बोर झाले म्हणून मग काहीतरी करून बघायचे.चाट नेहमीच माझा फेवरेट लिस्टमध्ये राहिले आहे.मग चला बनवूया उपासाचा चाट म्हणजेच उपवासाचे पॅटीस. Ankita Khangar -
काजू,पनीर मसाला (kaju paneer masala recipe in marathi)
हॉटेल पध्दतीने भाजी म्हणलं की हमखास काजू पनीर वापरून आपण घरी खास प्रसंगी भाजी बनवितो म्हणूनच मी आज महावीर जयंतीनिमित्त घरी काजू पनीर मसाला ही भाजी बनवली बघू मग कशी बनवायची ते Pooja Katake Vyas -
पनीर मशरूम भूर्जी (Paneer-Mushroom Bhurji Recipe In Marathi)
#cookpadturn6 पनीर भुर्जी आपण नेहमीच खातो पण त्यात मशरूमची चव असेल तर आणखीनच भुर्जी छान लागते चला तर मग आज आपण बनवूयात पनीर भुर्जी Supriya Devkar -
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#EB2 #W2प्रोटीन रीच मुलांची फेवरेट असणारी ही भाजी तिचा क्रीमी टेक्चर मुळे सर्वांनाच आवडते चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
हेटीच्या फुलांची भजी (hetichya fulanchi bhaji recipein marathi)
हेटीची फुले म्हणजेच हादग्याची फुले.ही फुले जानेवारी फेब्रुवारी महिन्यात उपलब्ध होतातच अशावेळी याची भाजी ,भजी बनवली जातात .ही भजी खूपच सुंदर लागते चला तर मग आज बनवूयात आपण हेटीच्या फुलांची भजी किंवा हादग्याच्या फुलांची भजी. Supriya Devkar -
पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)
#EB2#W2#विंटर_स्पेशल_e book_रेसिपीज पेश आहे मऊ मुलायम पनीरची तितकीच soft,creamy पनीर लबाबदार भाजी...काय मग नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटले ना... त्याचं असं आहे..पनीर प्रेम मला काही स्वस्थ बसूच देत नाही..😍..थीमच्या निमित्ताने नवनवीन पनीरच्या रेसिपीज केल्याच जातात..चला तर मग या मऊ मुलायम रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
कांदा भजी
#फोटोग्राफी#भजीकांदा भजी आठवली की लहानपणी शाळेत टिळक पुतळा तलावा जवळून आम्ही जायचो तर तलाव काठी खूप ठेले होते आणि त्या ठेल्या वरती कांदे भजी नेहमी बनायची ...आणि काय भजी तळत होते मस्त आमच्या तोंडाला पाणी सुटायचे , आणि पावसाळ्यात तर विचारू नका नुसता भजी नाकात शिरायचे... Maya Bawane Damai -
कोबीची भजी (kobichi bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी #3कोबीची भाजी सहसा कोणाला आवडत नाही. आमच्या घरी पण फक्त मलाच आवडते बाकी कोणाला नाही आवडत . त्यामुळे मी याची भजीच करते नेहमी. ती मात्र सगळ्यांनाच आवडते. चला तर मग बघूया रेसीपी... 👍🏻👍🏻😁😁 Ashwini Jadhav -
बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#बटाटा भजी नुसत नाव काढल की तोंडाला पाणी सुटत ना पावसाळ्यात सणवाराला आपल्याकडे बटाटा भजी केली जाते चला तर बटाटा भजी ची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
पनीर भाजी (paneer bhaji recipe in marathi)
#AAकोकणात मध्ये घरी जाणे झाले.आमच्या घरचे दूध,मग ठरवले चला असणाऱ्या साहित्यात पनीर ची भाजी करूया,पण दूध घरचे घट्ट, पनीरच्ची चव छान ,फक्त आकार बाहेरच्या पनीर सारखा नाही ,भाजी छान झाली, Pallavi Musale -
दही वाला पनीर (Dahi Wala Paneer Recipe In Marathi)
#GRU पनीर च्या बहुसंख्य रेसिपीज प्रसिद्ध आहेत दही वाला पनीर ही त्यातलीच एक नेहमी नेहमी पनीरची रेसिपी बनवताना काहीतरी वेगळं बनवावं अशी मागणी मुलांचे असते चला तर मग आज आपण बनवूया दहीवाला पनीर Supriya Devkar -
कोंढाळीची कुरकुरीत कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#KS8#स्ट्रीटफुड कोंढाळी नागपुर जवळच एक गाव.....गाव तसं लहानच पण येथील कांदा भजी मात्र अख्ख्या विदर्भात फेमस .लहानपणी नागपुर ते बुलडाणा असा लाल परीचा प्रवास करताना कोंढाळीला गाडी थांबली की हमखास ही कांद्याची भजी घ्यायचो.अजुनही आठवलं की तोंडाला पाणी सुटतं.ईतकी चविष्ट आहे तेथील ही कांदा भजी......चला तर मग पाहुया ही फेमस रेसिपी..... Supriya Thengadi -
कांदा बटाटा भजी (kanda batata bhaji recipe in marathi)
#झटपटकुठलीही भजी म्हणजे तोंडाला पाणी सुटतं त्यात कांदा आणि बटाटा म्हणजे वाह वाह आणि वरती गरम चहा अजून काय पाहिजे छोट्या भुकेला . आलेला पाहुणाही खुश. पटकन ठरवा झटपट करा आणि पटपट खा 😊.आज मी केली आहेत कांदा बटाटा भजी. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
शिजवलेल्या भाताचे भजी/पकोडे (Bhatache Pakode Recipe In Marathi)
#cookpadturn6कोणताही कार्यक्रम असू दे किंवा समारंभ असू दे जेवणामध्ये भजी पकोडे हे असतातच भजन चे विविध प्रकार आहेत आज आपण जे भजी बनवणार आहोत ते शिजवलेल्या भातापासून बनवणार आहोत हे भजी खूप छान होतात आणि कुरकुरीत होतात चला तर मग आज बनवूया शिजवलेल्या भाताचे भजी अगदी सोप्या पद्धतीने Supriya Devkar -
पनीर भाजी (paneer bhaji recipe in marathi)
#लंच#रविवार_पनीर भाजीपनीर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं.पनीर ची भाजी सोपी झटपट होते,चला तर मग बघूया. Shilpa Ravindra Kulkarni -
पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
#KS#किड्स स्पेशल रेसिपी चॅलेंज#पनीर मसालास्पेशल म्हटलं की मग काय खूप पदार्थ असतात. त्यातल्या त्यात माझ्या मुलीची अगदी फेवरेट रेसिपी म्हणजे ही पनीरची भाजी आहे. आणि ती तिला मस्त गरम गरम नान बरोबर खूप आवडते. Deepali dake Kulkarni -
चिली पनीर (chilly paneer recipe in marathi)
चिली पनीर ची भाजी आमच्या घरात सर्वांना आवडते. Shweta Amle
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12455329
टिप्पण्या (2)