भापा सौंदेश (bhapa sondesh recipe in marathi)

Tejal Jangjod @cook_22708300
#स्टीम
हि एक बंगाली मिठाई आहे।
भापा सौंदेश (bhapa sondesh recipe in marathi)
#स्टीम
हि एक बंगाली मिठाई आहे।
कुकिंग सूचना
- 1
पनीर मिक्सर पाॅट मध्ये बारीक करून घ्या।
- 2
आता त्यात दूध साखर आणी विलायची पूड घाला।
- 3
हे सगळं मिक्सर मधून मिक्स करून ज्या भांड्यात सेट करायचंय त्याला तूप लावून ग्रिस करा। त्यात हे मिश्रण टाकून
- 4
वरून ड्राय फ्रूटस टाकून वाफे वर मिडियम गॅस वर 30-40 मिनीटस वाफे वर शिजू द्या।झाकण काढून चाकू टाकून चेक करा जर क्लिन निघाला तर हे रेडी आहे।
- 5
आता हे प्लेट मधे काढून याला 30मिनीट फ्रिझ मधे ठेवा।नंतर कट करून सर्व करा।भापा (स्टिम) सौंदेश रेडी आहे।
Similar Recipes
-
-
-
-
-
रोसबोरा (rosbora recipe in marathi)
#पूर्व # रोसबोरा ही एक बंगाली मिठाई आहे. सहसा ही उडीद डाळ वापरून बनवतात. मी मात्र आज रव्याचा वापर करून ही मिठाई बनविली आहे.. बहुधा प्रत्येक बंगाली परिवारात ही मिठाई बनविल्या जाते. मला ही मिठाई गुलाबजाम सारखी वाटते..😋 पण करायला एकदम सोपी... Varsha Ingole Bele -
-
मुग डाळीचा पीठा (moong dalicha pitha recipe in marathi)
#दूध#पोस्ट12पिठा ही एक बंगाली मिठाई चा प्रसिद्ध पदार्थ आहे. Arya Paradkar -
-
स्ट्रॉबेरी फिरणी (strawbery firni recipe in marathi)
#पूर्व भारत#बंगालबंगाली लोक हे गोड पदार्थ खाणारे लोक.फिरणी हि सनाला बनवला जाणारा पदार्थ आहे.लग्न समारंभात हि हा पदार्थ बनवला जातो. Supriya Devkar -
बंगाली रोशबोरा (bengali rasboora recipe in marathi)
#100recipe#बंगाली रोशबोरा आज मी कूकपॅड वर माझी 100 वी रेसिपी पोस्ट करत आहे.खरच पहील्या रेसिपी पासुन तर 100व्या रेसिपी पर्यंतचा प्रवास इतका छान आणि सुंदर होता,कि कळलेच नाही कधी 100रेसिपीज झाल्या.मग असा छान moment celebrate तर व्हायलाच हवा म्हणून हि खास रेसिपी...बंगाली रोशबोरा.... बंगाली मिठाया खरच खुप स्वादिष्ट असतात.करायला तेवढ्याच पेशन्स ची गरज असते.त्यातीलच एक म्हणजे रोशबोरा....करायला जरा वेळ लागतो पण चव म्हणाल तर अशी की जिभेवर रेंगाळत राहते.अतिशय स्वादिष्ट पदार्थ आहे....तुम्ही ही करून बघा. Supriya Thengadi -
चम-चम (cham cham recipe in marathi)
#rbrरक्षाबंधनाच्या दिवशी भावासाठी काहीतरी गोड आणि वेगळे करायचे म्हणून ही एक बंगाली मिठाई आपल्यासोबत share करत आहे. Pooja Kale Ranade -
खजूर ड्राय फ्रूट बर्फी (khajur dry fruit barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week14#बर्फी Tejal Jangjod -
मुग डाळ हलवा (moongdal halwa recipe in marathi)
#cooksnapआज मी Chhaya Paradhi यांचा मूग डाळ हलवा बनविला आहे..तसाही मुग डाळ हलवा म्हंटले की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते..कारण हा मूग डाळ हलवा माझ्या कडे सर्वांना प्रचंड आवडतो... अगदी माझ्या सासूबाईंना देखील..जेवढा छान लागतो.. तेव्ढाच तो हेल्दी आणि पौष्टिक देखील असतो... छाया ताई तूमच्याच पध्दतीने बनवीला.. पण त्यात मी थोडासा बदल करून बघीतला.. आणि हा बदल छान वाटला..मूग डाळ हलवा एकदम टेम्टींग झाला कि हो... 💃🏻💃🏻💕💕 Vasudha Gudhe -
टेस्टी टेस्टी रबडी स्वादिष्ट केसर रसमलाई (kesar rasmalai recipe in marathi)
#दूध रसमलाई ही एक सोपी आणि स्वादिष्ट मिष्टान्न आहे. जे जवळजवळ प्रत्येकालाच माहित आहे की रसमलाई ही एका बंगाली डिश आहे.रसमलाईचे नाव घेतल्या बरोबर घरातल्या लहान मोठ्या व्यक्तींच्या तोंडाला पाणी सुटते. हे चवदार मिष्टान्न भारतीय घरांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि अनेक सण आणि विशेष प्रसंगी बनाविली जाते. रसमलाई ही एक लोकप्रिय मिठाई आहे कि जी दुधापासून बनाविली जाते. ही स्वादिष्ट मिठाई आपल्या कुटुंबियांना मित्र मंडळींना खूप आवडेल. तर चला आज बनवूयात टेस्टी टेस्टी स्वादिष्ट केसर रसमलाई. Swati Pote -
नो फायर कुकींग मिठाई (No Fire Cooking Mithai Recipe In Marathi)
#रक्षाबंधन स्पेशलहि रेसिपी करायला अतिशय सोपी आहे. नो फायर कुकींग. खवा, मील्कमेड, तुप, गॅस असे काहीही लागत नाही. कमी साहित्यात अतीशय सुंदर टेस्टी मिठाई तयार होते. Sumedha Joshi -
मुंगडाल पीठा (bengali sweet) (moondal pitha recipe in marathi)
#डाळहा एक बंगाली पारंपारीक पदार्थ आहे Bharti R Sonawane -
दुधी भोपळ्याचा हलवा (dudhi bhoplyacha halwa recipe in marathi)
#झटपट दुधी भोपळा हा शक्यतो १२ महिने सहजरित्या मिळणारा पदार्थ आहे...मी घरात नेहमीच दुधी भोपळा ठेवत असते कारण दुधी दिसायला जरी छान नसेल पण बनविल्या नंतर अत्यंत सुंदर चविष्ट लागते आणि त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे ही आहेत. तसेच ही पाहुण्यांसाठी कमी वेळेत चविष्ट एक खास विशिष्ट स्वीट डिश तयार होऊ शकते...💯 Pallavii Bhosale -
-
रसमलाई केक (rasmalai cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी ...सॉलिड थीम ...मधली माझी दुसरी रेसिपी पण केक चीच आहे.केक आणि बंगाली मिठाई ह्यांचे फ्युजन करून मस्त रसमलाई केक केला.माझ्या बहिणीच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि केक तर करणारच होते शिवाय एक मिठाईचा पदार्थ म्हणून रसमलाई केली.आणि फ्युजन करून रस मलाई केक केला.सुपर्ब झालेला.दिसायलाही आणि चवीलाही Preeti V. Salvi -
केशर रसगुल्ला (KESAR RASGULLA RECIPE IN MARATHI)
#SWEET#रसगुल्लारोशगुलला हा शब्द खूप ऐकण्यात आहे अगदी लहान पणा पासून. मी कॉलेज ला होते तेव्हा माझा घराच्या कोपऱ्या वर "घसिटाराम बंगाली मिठाई वाला" म्हणून प्रसिध्द दुकान होते, तो स्वतः बंगाली होता. अगदी मोजक्या जागेत छान शी टपरी होती, स्वच्छता पण खूप, तिकडे त्याचा दुकानात अनेक बंगाली मिठाई चा परिचय झाला, व त्यातल्या खूप साऱ्या बंगाली मिठाई ची चव देखील चाखली आहे, चम चम, रस मलाई, रसगुल्ला, मलाई सँडविच, इ.... खूप प्रकार .. आणि एखादी मिठाई जर घेतली तर एखादी तो नवीन चखायला फ्री मध्ये द्यायचा.त्याचा कडे रसगुल्ला म्हणटले की 2 ते 3 प्रकारे असायचे, एक नेहमीचे पांढरे, दुसरे केशर घालून, आणि तिसरे म्हणजे जलेबी चा पिवळा रंग घालून.त्याचा हातची चव इतकी छान होती की तारीफ करावी तेवढी कमीच आहे, मी नेहमी करते रसगुल्ले आणि मी त्याच चवी चे करण्याचा सतत प्रयत्न करत असते, शेवटी काय "प्रयत्नाअंती परमेश्वर".आज त्यातलाच एक केशर आणि पिस्ता घालून केलेला रसगुल्ला रेसिपी बघूया... Sampada Shrungarpure -
बंगाली रोशबोरा ( Bengali roshbora recipe in marathi)
रोश बोरा ही बंगाली मिठाई आहे. रवा वापरून बनवली जाते. Ranjana Balaji mali -
मॅगो दानेदार मटका कुल्फी (mango matka kulfi recipe in marathi)
#मॅंगोहाय फ्रेंड्स.. आज मी तुम्हाला फक्त दुधापासून घरी बसल्या बसल्या दाणेदार मटका कुल्फी कशी करतात ते सांगणार आहे. या लाॅग डाऊन मध्ये घरी बसून तुम्ही ही कुल्फी खाऊन.... चिलडाऊन नक्कीच व्हाल... बिघडण्याचे बिलकुल टेन्शन नाही. खूप सोप्या पद्धतीने ही कुल्फी तुम्ही घरी करू शकता. ही कुल्फी कशी करायची हेसांगण्याआधी एक गोष्ट शेअर करते.... काही दिवसांपूर्वी गॅसवर दूध गरम करायला ठेवले. अगदी सीम वरच होते... बंद करायचे विसरून गेले. अर्ध्या तासानंतर बघितले ते छान आटून गेले होते. हे आटलेले दूध वाया तर जायला नको मग त्या दुधाचे करायचे काय..?अणायसे त्यादिवशी मी कुल्फी बनवणार होती. मग विचार केला हे आटलेले दूध अगदी जे रवाळ झाले होते... ते मी कुल्फीच्या मिशरनात मिक्स केले. खरंच काय टेम्टींग रवाळ कुल्फी माझी तयार झाली. त्या दिवसापासून मी कुल्फी करतांना जाणून दूध आटवून घेते. मिक्स करते कुल्फी मध्ये... छान रवाळ मऊसूत कुल्फी तयार... 💕💕💃🏻💃🏻 Vasudha Gudhe -
दह्यातील_पाकपुरी (dahiyatil paakpuri recipes in marathi)
#रेसिपीबुक#week1रेसिपी बुक आणि ती ही आपली... स्वप्नात कल्पना नक्कीच करत होते.. पण ते सत्यात उतरणार आहे.. आणि याचे सर्व श्रेय अंकिता मॅम, स्वारा मॅम, आणि संपुर्ण कुकपॅड टिमला जात.. त्याबद्दल मनस्वी आभार.. 🙏🙏.. खुप छान कल्पना..आणि त्याहीपेक्षा सुखद धक्का असा कि, रेसिपीबुक ची सुरुवात ही तूम्हाला आवडत असलेल्या प्रदार्थापासुन करायची आहे.. मन भरून आले.. इथे घरातील लोक आपल्या आवडी निवडी चा विचार करत नाही.. पण कुकपॅड नि तो केला.. खुप खुप धन्यवाद🙏🙏..मला आवडणारी रेसिपी म्हणजे ' पाकपुरी' प्रचंड आवडते.. आणि जेव्हा ही करते दोन चार दिवस पुरेल अशीच करते. घरामध्ये सर्वानाच आवडते.करायला सोपी.. चवीला भन्नाट.. कमी वेळेत होणारी.. कमीत कमी साहित्य.. म्हणून ही रेसिपी मला जास्त प्रिय आहे..💕💕चला तर करूया... माझ्या आवडीची आणि फक्त माझ्याच आवडीची.......दह्यातील पाकपुरी...💕💕 Vasudha Gudhe -
काजू रोल (kaju roll recipe in marathi)
#दूधही रेसिपी मी Google search करून Mumbai Travel Food मधून घेतली आहे.मिठाईचा स्वाद एखाद्या मावा ची मिठाई प्रमाणे लागतो आणि ही मिठाई गॅसच्या वापर न करता बनवले.आज आमच्या कडे नारळी पौर्णिमा. दूध-नारळ मिश्रित ही मिठाई गॅसच्या वापर न करता बनवली. Pranjal Kotkar -
खजुरचा केक(khajoorcha cake recipe in marathi)
#cooksnapमुलांच्या इथे उन्हाळ्याचा सुट्ट्या चालू झाल्या आता रोज काही तरी वेगळं वेगळं खायला हवं छोट्या भुकेला आज म्हटलं खजूर केक करून ठेवू माझ्या मुलांना तो केक खूप आवडतो आणि हेल्थि सुध्धा. मी आपल्या ऑर्थर दीपा गाड मॅडम यांची रेसिपी रेक्रिएट केली आहे. केक एकदम एक नंबर झाला होता. आम्हाला सगळ्यांना खूपच आवडला. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
रसबली मिठाई (rasmalai recipe in marathi)
#GA4#WEEK16#Keyword_Orissa "रसबली" ओरिसा हा कीवर्ड आहे म्हणून मी ओरिसातील जगन्नाथ पुरी मंदिरातील वाटला जाणारा प्रसाद रसबली मिठाई बनवली आहे... खुप कमी साहित्यात आणि तोंडात विरघळणारी ही मिठाई आहे.. लता धानापुने -
बेसन बर्फी (पिठी साखरेची) (besan barfi recipe in marathi)
पिठ्ठी साखरेची बेसन बर्फी एक रुचकर मिठाई Suchita Ingole Lavhale -
पायसम (payasam recipe in marathi)
#तांदूळ पायसम ही एक प्रकारची खीर असून ती बंगाली प्रकारचा पदार्थ आहे.Rutuja Tushar Ghodke
-
रसगुल्ला (rasgulla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 आवडते पर्यटन शहर बंगाल कलकत्ता ही एक बंगाली रेसिपी आहे. Girija Ashith MP -
मॅगो ड्राय फ्रूटस आईस्क्रीम (mango dryfruit icecream recipe in marathi)
#मॅंगोआईस्क्रीम आवडणार नाही अशी एक ही व्यक्ती आपल्याला सापडणार नाही. गरमीच्या दिवसांमध्ये थंड काही खायचे म्हटलं कि हमखास आईस्क्रीम आठवते.... पण यावेळी मात्र या लॉक डाऊन मुळे बिलकुल आईस्क्रीम खाता आली नाही.. सहसा आजपर्यंत आईस्क्रीम म्हटले कि आपण बाहेरुनच मागवत होतो...आणि लाॅगडाऊन असल्याने आईस्क्रीम चे दुकाने सर्व बंद... त्यामुळे आईस्क्रीम पण बंद.....घरातील सर्वांना मनापासून खाण्याची इच्छा असून देखील काही करू शकत नव्हते....... पण मी कुकपॅड टिम चे खुप खुप आभार मानते.. कि त्यांनी ही थीम ठेवली.. आणि यामुळे मी माझ्या घरच्यांची इच्छा पूर्ण करु शकले...सध्याच्या परिस्थितीत घरी जी सामग्री होती.. त्यातच मी माझी आईस्क्रीम केली.... आणि अगदी खर सांगते.. खुप छान झाली आईस्क्रीम.. घरातील सर्वाना आवडली.. अगदी सॉफ्ट आणि मस्त... मैत्रिणींनो तुम्ही ही करून बघा... 💕💕चा Vasudha Gudhe
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12527571
टिप्पण्या (4)