दाण्याच्या कुटाचे लाडू(danyachya kutache ladoo recipe in marathi)

संध्याकाळच्या वेळी पटकन तोंडात टाकण्यासाठी खाऊच्या डब्यात काहीतरी आपण भरून ठेवत असतो.त्यापैकी एक शेंगदाण्याचा कुटाचे लाडू. दाणे भाजून कुट करून ठेवलेले असतेच बरेचदा. गुळही बरेचदा मी किसून ठेवते. त्यामुळे हे लाडू तर अगदीच पाच मिनिटात होतात.गोष्टी तयार नसतील तरी १५-२० मिनिटांच्या वर वेळ लागत नाही. भरपूर प्रमाणात आयर्न असणारे हे पौष्टीक असे लाडू.......
दाण्याच्या कुटाचे लाडू(danyachya kutache ladoo recipe in marathi)
संध्याकाळच्या वेळी पटकन तोंडात टाकण्यासाठी खाऊच्या डब्यात काहीतरी आपण भरून ठेवत असतो.त्यापैकी एक शेंगदाण्याचा कुटाचे लाडू. दाणे भाजून कुट करून ठेवलेले असतेच बरेचदा. गुळही बरेचदा मी किसून ठेवते. त्यामुळे हे लाडू तर अगदीच पाच मिनिटात होतात.गोष्टी तयार नसतील तरी १५-२० मिनिटांच्या वर वेळ लागत नाही. भरपूर प्रमाणात आयर्न असणारे हे पौष्टीक असे लाडू.......
कुकिंग सूचना
- 1
साहित्य घेतले.
- 2
सर्व साहित्य एकत्र केले.मी वेलची पुढे घातली नाही.आणि हातानेच एकत्र करून लाडू वळले.पण पटकन होण्यासाठी सगळे मिश्रण मिक्सर क्या भांड्यात घालून मिक्सर बंद उघड करत ३-४ वेळा फिरवला की लाडू लगेच वळले जातात.
- 3
तयार लाडू प्लेट मध्ये सर्व्ह केले. एवढ्या साहित्यात तीन मध्यम आकाराचे लाडू तयार होतात.
Similar Recipes
-
रवा खोबऱ्याचे कुकर मधील फटाफट लाडू (rava khobryache ladoo recipe in marathi)
#pcrकुठले ना कुठले लाडू,चिवडा नेहमी खाऊ च्या डब्यात भरलेले असत.आम्हाला लहानपणी प्रश्न पडायचा, आई एवढ्या पटापट कसे आणि कधी पदार्थ बनवते.ती म्हणायची अरे माझ्या मदतीला आहे ना माझा मित्र...कुकर...चुटकी सरशी काम करतो माझी. Preeti V. Salvi -
तीळ गुळ लाडू (til gul laddu recipe in marathi)
#मकर#तीळगुळलाडूतीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला..🙏😊 मकर सक्रांतीच्या निमित्ताने आपण सगळेच हे लाडू बनवतो ... मी कशा प्रकारे करते आज शेअर करत आहे. Shilpa Gamre Joshi -
चुरमा लाडू (Churma Ladoo Recipe In Marathi)
#dfr#लाडूमला सर्वात जास्त चुरम्याचे लाडू खूप आवडतात कोणत्याही सण असो चतुर्थी किंवा करवा चौथ गणपतीला आणि लक्ष्मीपूजन, देवीच्या कोणत्याही नैवेद्यासाठी चुरमा लाडू तयार केला जातो घरात शुभ कार्यासाठी चुरमा लाडू तयार केला जातोचुरम्याचे लाडू माझ्या गुजराती मैत्रीण कडून शिकले आहे आजही तिच्या बरोबर मिळून आम्ही दोघांनी मिळून हे लाडू तयार केले आहेत नैवेद्यासाठी हे लाडू तयार केले आहे. मला ति तिच्या हातचे चुरम्याचे लाडू खूप आवडतात तिला मनापासून धन्यवाद करते की तिने मला इतके छान लाडू ची रेसिपी शिकवले आहेनेहमीच माझ्या मदतीसाठी धावून येणारी अशी ही माझी जिवलग मैत्रीण नेहमीच माझ्याबरोबर असते Chetana Bhojak -
नाचणीचे लाडू (nachniche ladoo recipe in marathi)
एक लाडू खाऊन जर एनर्जी मिळत असेल तर ह्यापेक्षा जास्त काय हवय....फायबर,कॅल्शियम,आयर्न सगळ मिळतंय की ह्या लाडूतून.... Preeti V. Salvi -
काळ्या तीळाचे लाडू (kadya tidache ladoo recipe in marathi)
#GA4#week14कीवर्ड-लाडूथंडीच्या दिवसात आपल्या शरीराला उष्णतेची खूप गरज असते. त्यामुळे तिळाचे सेवन या काळात आवर्जून केले जाते. तीळ आणि गूळ दोन्ही पण उष्ण...तिळामध्ये कॅल्शियम आहे, ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. याशिवाय मँगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ब गटातील जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थही आहेत. तीळ हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करतात. हाडे मजबूत होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. एवढ्याश्या छोट्याशा तिळाचे असे खूप सारे फायदे आहेत. Sanskruti Gaonkar -
महाराष्ट्र गुजरात फ्युजन लाडू (ladoo recipe in marathi)
#लाडूआज मी बनवलेले लाडू ; महाराष्ट्र गुजरात फ्युजन लाडू आहेत. माझी गुजराती मैत्रीण आहे "अमिता" त्यांच्या कडे सुकडी ही एक प्रसादाची रेसिपी आहे ; सुकडी ही चवीला खूपच सुंदर अशी आहे. लाडूची थीम आली विचार केला सुकडीला लाडूचे रूप देऊयात ;तोपर्यंत फ्युजन थीम आली मग विचार केला फ्युजन लाडू बनुयात. आपल्या कडे तीळ, शेंगदाणे लाडू जास्त बनवले जातात ;त्यामुळे विचार केला सुकडी आणि शेंगदाणे लाडू ह्यांना एकत्र करूयात आणि फ्युजन लाडू बनुयात. तर मग काय सूंदर लाडू तयार झाला. Jyoti Kinkar -
मेथी, डिंक गुळाचे पौष्टिक लाडू (methi dink gudache ladoo recipe in marathi)
मेथी दाणे हे सर्व गुण संपन्न आहेत.थंडी मध्ये विशेष करून मेथी चे लाडू शरीरात ऊर्जा निर्माण करतात.मेथी रक्तातल्या साखरेचा आणि कॉलेस्ट्रॉल लेव्हल च कंट्रोल करतात.स्तनपान करणाऱ्या आईन साठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत हे मेथी डिंक पौष्टिक लाडू. Deepali Bhat-Sohani -
बिना पाकाचे रवा लाडू (Bina Pakache Rava Ladoo Recipe In Marathi)
#md मदर्स डे चॅलेंजआईच्या हातचं. रेसिपी :1आईच्या हातच्या खूप रेसिपी रेसिपी आवडतात.तिलाही वेगवेगळे पदार्थ करायला आवडतात. भाताची खीर, डिंकाचे लाडू, सजोरी, शिरा,बदामाचा शिरा,हे पदार्थ मला आवडतात.त्यातील भाताची खीर, शिरा डिंकाचे लाडू ह्या रेसिपी पोस्ट केल्या आहेत. हे बिना पाकाचे लाडू आहेत. तोंडात टाकताच विरघळणारे.मला व माझ्या मोठ्या मुलीला हे लाडू फार आवडतात. Sujata Gengaje -
तांदळाचे लाडू (tandlache ladoo recipe in marathi)
आईच्या हातचे #Md" " माझ्या आईच्या हातचे मला तांदळाचे लाडू खुप आवडतात. आज पहिल्या दाच करून पाहिले.छानच झाले आहेत.माझ्या माहेरी पातळ पोहे चा चिवडा आणि हे तांदळाचे लाडू नेहमी घरात असतात. डब्बा खाली होत नाही तर आईचे लाडु , चिवडा तयार..असो. णी माझ्या आईच्या हातचे तांदळाचे लाडू ची रेसिपी दाखवते आहे. 👇😊 Archana Ingale -
मऊसूत तिळगुळ लाडू (teelgud ladoo recipe in marathi)
#cooksnapमऊसूत तिळगुळ लाडूDeepti Padiyar यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे...मी यात जायफळ ही टाकले आहे. याआधी मी पाकातले लाडू केले आहेत. मला ही रेसिपी खूप आवडली...लाडू होतात ही झटपट आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात... Sanskruti Gaonkar -
शिळ्या पोळीचा शाही लाडू (shilya poliche shahi ladoo recipe in marathi)
#cooksnapसमर्पिता पटवर्धन आणि माया घुसे या दोन्ही मैत्रिणींच्या पोळीचा लाडू ह्या रेसिपी मी पहिल्या. मी रेसिपी रीक्रीएट केली. त्यात मी माझ्या आवडीप्रमाणे थोडा बदल केला. हा लाडू करताना पोळी थोडे तूप लावून,तव्यावर कडक करून घेतली ,नंतर मिक्सरमधून फिरवली ,गुळ तूप,ड्राय फ्रूट ,खसखस घातले.त्यामुळे लाडू शाही झाला आणि ज्याप्रमाणे चुर्मा लाडू लागतो त्याप्रमाणे ह्याची टेस्ट आली.खूपच छान लागतो चवीला. Preeti V. Salvi -
बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)
घरात खाउच्या डब्यात ,चिवडा,चकली,लाडू असं काहीना काही भरून ठेवलेलं असतंच. ह्यासाठीच काहीतरी वेगळं नेहमी बनत असत.त्यासाठीच केली ही बेसन बर्फी.पटकन तोंडात विरघळणारी ,आम्हाला सगळ्यांना आवडणारी ही बर्फी.. Preeti V. Salvi -
वाटल्या डाळीचे लाडू (watlya daliche ladoo recipe in marathi)
जसे पुरणाची पोळी बनवणे हे एक विशेष कौशल्याचे काम आहे तसेच वाटल्या डाळीचे लाडू करणे हे म्हणजे मला कठीण वाटते.ही रेसिपी माझ्या आजी पासून आमच्याकडे करतात.आई खूप छान लाडू करायची.तसाच लाडू आज मला पण करता येतो.बघा तुम्हाला आवडतो काय. Archana bangare -
तिळाचे लाडू (teelache ladoo recipe in marathi)
#मकर #Post2 हे लाडू महाराष्ट्रात संक्रांतीला घराघरातून आवर्जून करण्यात येतात सगळ्यांचे एकदम आवडते. Hema Wane -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर थीम साठी डिंकाचे लाडू केले आहेत.आमच्या घरी सगळ्यांनाच खूप आवडतात.पौष्टिकही आहेत. खूपच चविष्ट लागतात.लाडू नेहमीप्रमाणेच गोल आकारात वळले.फक्त त्यांना चंद्रकोरीच्या आकारात मांडून ठेवले. Preeti V. Salvi -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
अतिशय पौष्टिक असा लाल भोपळा ....त्यापासून तयार होणाऱ्या अनेक पदार्थांपैकी एक म्हणजे लाल भोपळ्याची खीर. अर्थातच मला खूप आवडते. ती चवीला तर छानच लागते पण तिचा केशरी रंगही खूप छान दिसतो. भोपळ्याला स्वतः ला छान चव असते ,त्यामुळे ह्या खीरेत ड्राय फ्रुट नाही घातले तरी चवीला उत्तमच लागते. Preeti V. Salvi -
पिनट लड्डू (peanut ladoo recipe in marathi)
#GA4 #week12#पिनट लड्डू( शेंगदाण्याचा पौष्टीक लाडू ) Anita Desai -
शेंगदाणे गचक (shengdane gajak recipe in marathi)
उत्तर भारतात संक्रांतीला तिळ - गुळाचा चिक्की सारखा ‘ गचक’ बनवतात . गचक खुप खुशखुशीत असतो. असाच शेंगदाण्याचा गचक केला आहे. उपवासासाठी मस्त. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
खमंग रवा मेथी लाडू (khamang rava ladoo recipe in marathi)
#cooksnapआज मी ,Deepa Gad ताईंची रवा मेथी लाडू कुकस्नॅप केली आहे.खूपच टेस्टी आणि अप्रतिम झाले आहेत लाडू....😋😋Thank you so much tai for this delicious recipe...😊🌹 Deepti Padiyar -
तहान लाडू भूक लाडू (ladoo recipe in marathi)
लहानपणी गोष्टीची पुस्तके वाचताना ही नावे नेहमी वाचनात येत .आणि कुतूहल असे ,नेमकं कशापासून हे लाडू करत असतील, हळूहळू उलगडत गेलं, प्रवासात भूक लागली किंवा तहान लागली की जवळ बाळगायला सोपे, भूक भागणारे, तेवढच पौष्टिक असे पदार्थ हेच असावेत .. Bhaik Anjali -
डिंकाचे लाडू (Dinkache Ladoo Recipe In Marathi)
#NVR हिवाळ्यात शरीराला उष्णतेची गरज असते आणि त्यामुळेच डिंकाचे लाडू हे बनवले जातात जे पौष्टिक असतात आणि उष्णता वर्धक असतात चला तर मग आज आपण बनवूया डिंकाचे लाडू Supriya Devkar -
बिना पाकाचे तिळाचे मऊसूत लाडू (Bina Pakache Tilache Ladoo Recipe In Marathi)
#TGR संक्रात म्हणजे तीळाचे लाडू.. मग ते प्रत्येक वेळी आपण एकाच प्रकारचे लाडू करतो. पण ह्या वेळी खास माझ्या बाळासाठी त्याला ही लाडू चा स्वाद घेता यावा यासाठी माझा हे मऊसूत लाडू बनवण्यासाठीचा हा प्रयत्न... Saumya Lakhan -
झटपट पौष्टिक लाडू(ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक लाहान मुलांन पासून मोठ्यांना सुद्धा चालतील असे हे लाडू आहेत Manisha Joshi -
गोविंद लाडू (govind laddu recipe in marathi)
#कुकस्नॅपवर्षाताईची गोविंद लाडू ची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.धन्यवाद ताई ह्या अप्रतिम रेसिपी साठी🙏खास गोकुळाष्टमीला हे पोह्याचे लाडू बनवले जातात. कृष्णा-सुदामाची मैत्री आणि पोहे याची गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. ह्या पोह्यांचा लाडूत लोह असून रक्ताभिसरण सुधारते व ऑक्सिजन पातळीही वाढवते. असे हे पौष्टिक लाडू... Manisha Shete - Vispute -
गुळपापडी लाडू (Gul Papdi Ladoo Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK#गुळपापडी लाडूमाझ्या आवडीचे गुळपापडीचे लाडू. झटपट होणारे आणि पौष्टिक असे हे लाडू. Sujata Kulkarni -
पौष्टिक लाडू (POUSHTIK LADU RECIPE IN MARATHI)
#cooksnap koप- पौष्टिक लाडू केले आहेत.हेलाडू माझ्याकडे नेहमी केले जातात. सर्र्वाना आवडतात खूप दिवस टिकतात.ही रेसिपी फार पूर्वी मी माझ्या जाऊबाई कडून शिकले आहे. प़वासात, इतरवेळी ही नेहमीच करत असल्याने त्याचे फोटो घेतले नाहीत. कारण हे लाडू थोडी-थोडी तयारी करून केले आहेत. Shital Patil -
पपई लाडू (papai ladoo recipe in marathi)
#weekely theam# पपईचे लाडू , भरपूर प्रमाणात vitamin A, B, C, E असे हे एकमेव फळ आहे , पचनास मदत , तसेच कॅन्सर सारख्या ०याधी वर सुध्दा उपयुक्त फळ आहे , शिवाय गौरी गणपती , गोकुळ अष्टमी सर्वच सणवांराना करायला सोपी अशी ही रेसीपी आहे , चला तर मग बघु या.... Anita Desai -
कणिक पोहे लाडू (kanik pohe ladoo recipe in marathi)
लाडू गूळ आणि पोहे घालून केल्यामुळे healthy and crunchy लागतात#MPPदीपाली भणगे
-
रवा बेसन लाडू (rawa besan ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 पोस्ट -2 #सात्त्विक....हे लाडू केव्हाही गोड खायची ईच्छा झाली की पटकन करता येतात ...नाहीतर करून ठेवले तर 4-5 दिवस छान राहातात म्हणून मी हे लाडू आणी चीवडा नेहमी घरी करून ठेवत असते ..... Varsha Deshpande
More Recipes
टिप्पण्या